एकूण 198 परिणाम
डिसेंबर 12, 2019
मुंबई : भाजप नेते आशीष शेलार यांनी ट्विट करत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेने राज्यसभेत मतदानादरम्यान सभात्याग केल्यानंतर जोरदार टीका केली आहे. जनपथला घाबरून सभागृहातून पळाले? आणि फसले असे त्यांनी म्हटले आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर!! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मा....
डिसेंबर 09, 2019
ठाणे : भारतीय रेल्वे तोट्यात धावत असतानाच याचा परिणाम रेल्वेच्या विकासकामांवर होऊ लागला आहे. ठाणे स्थानकातील रेल्वेच्या पार्किंग प्लाझाची अर्धवट इमारत पूर्ण करण्यासाठी निधीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर आले आहे. भूमिपूजन झाल्यानंतर तब्बल साडेचार वर्षे हा प्रस्तावित दुमजली पार्किंग प्लाझा...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं आम्हीच साकार करू, असे सांगत सर्वांनी नवे नवे गट काढण्यापेक्षा आंबेडकरांच्या स्वप्नातील एकसंध रिपाइं आपण साकार करुया,...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांचा हिरमोड झाला आहे. मेगाभरतीमुळे अनेक नवे चेहरे भाजपच्या गोट्यात दिसत असले तरी, पक्षातील जुन्या चेहऱ्यांमध्ये निवडणूक निकालानंतर नाराजी असल्याचं दिसत आहे. भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार असून, आम्ही आजच रात्री नऊ वाजेपर्यंत आमचे बहुमत सिद्ध करू, असे भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे. भाजपचे सगळे आमदार आज मुंबईत गरवारे क्लबमध्ये भेटणार आहेत. भाजपने आपल्याकडे...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्ष (भाजप) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अगोदरच ठरले होते. राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र, पक्षाचे मोठे नेते आता मला...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सध्या चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच भारतीय जनता पक्षाने आमदारांची बैठक घेतली असून बैठकीला भाजपचे विधानसभेचे 118 ( भाजप आणि अपक्ष आमदार) तर 19 विधानपरिषद आमदार उपस्थित असल्याचा भाजपकडून दावा करण्यात आला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ व भेसळ करीत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात जो खेळ मांडला आहे त्यामुळे कुणाचा कंडू शमणार असेल तर त्याने जरूर खाजवत बसावे. महाराष्ट्रात स्थिर राज्य यावे, ते लवकरात लवकर यावे,...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत तासा तासाला नाट्यमय घडामोडी होत असताना, आज राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियार यांची भेट घेतली....
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या असून, शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी सर्व आमदारांच्या सह्या घेण्यास सुरवात झाली आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा मालाडमधील दी रिट्रीट हॉटेलमध्ये थांबलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना एकत्र येण्याचे आदेश सेनेने दिले...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा नाकारल्याने आता सत्तासिकरण पुर्णत: बदलण्याचे चित्र आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काॅग्रेस अशी नवी आघाडी समोर येण्याची शक्यता वाढली आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावरचा दावा कायम...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना-भाजप युतीमधील "मन'भेद चव्हाट्यावर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून सत्ता स्थापन करणार नसल्याचे सांगण्यात आले. तर, शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अशावेळी युती तुटल्याचे स्पष्ट दिसत...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचलेला असताना भारतीय जनता पक्षात उभी फूट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. सत्तासंघर्षात सत्तास्थापनेवरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह पडल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजत आहे. एक गट सरकार स्थापनेच्या बाजूने आहे, तर दुसरा गट अल्पमतातील सरकार...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सत्तास्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज राज्यातील विद्यमान स्थितीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे नाही, यावर भाजप नेते ठाम असून...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : राज्यपालांची आम्ही आज भेट घेणार असून, ही राजकीय नसून सदीच्छा भेट आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चर्चा करणार असून, शिवसेनेची भूमिका मांडणार असल्याचे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री आज दिल्ली दरबारी; शरद पवारही सोनियांशी चर्चा करणार भाजप आणि शिवसेना...
ऑक्टोबर 31, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तिसरी आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुरू केला. वंचित बहुजन आघाडीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत न जाता सगळीकडे स्वतंत्र उमेदवार दिले. त्याचा त्यांना फायदा झाला नाहीच पण काँग्रेसचे नुकसान नक्की झाले. त्यामुळे आंबेडकर आणि वंबआ वर खूप टीकाही झाली....
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : पाच वर्षे भारतीय जनता पक्षाच्या सोबत सत्तेत राहून सतत अवमान सहन करणारी शिवसेना यावेळी वचपा काढण्याच्या पवित्र्यात आहे. स्वबळावरील बहुमतापासून 40 जागा दूर असलेल्या भाजपला सहजासहजी सत्ता स्थापन करता येणार नसल्याने शिवसेनेच्या नाकदुर्या काढाव्या लागणार आहेत. मात्र ‘हीच ती वेळ’ असं...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई, ता. 24 :  मुंबईत नगरसेवकांनी आमदार बनण्याची परंपरा याही निवडणुकीत कायम राहिली असून पालिकेच्या 4 नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी लागली आहे.शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर, दिलीप लांडे,भाजपचे नगरसेवक पराग शहा आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख या 4 नगरसेवकांनी बाजी मारली आणि आमदारकीची लॉटरी...
ऑक्टोबर 24, 2019
पनवेल : पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान भाजपा उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी 16 व्या फेरी अंती प्रतिस्पर्धी शेकाप उमेदवार हरेश केणी यांच्यावर 60 हजारापेक्ष जास्त मतांची आघाडी घेतल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरवात केली आहे. कार्यकर्त्यांकडून भारत माता कि जय,एकच वादा...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई :  बंडखोरीमुळे चुरशीच्या झालेल्या वर्सोवा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडे अकरानंतर शिवसेना बंडखोर अपक्ष राजूल पटेल यांनी 10,970 मते मिळवली होती. काँग्रेसचे बलदेव खोसा अवघ्या 28 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांना 10,942 मते मिळाली आहेत. भाजपचा...