एकूण 53 परिणाम
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे...
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे...
मार्च 28, 2019
शिवसेना-भाजप युतीने मुंबईत जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली आहे, तर आघाडीला अद्याप वायव्य, ईशान्य मतदारसंघांत उमेदवार मिळालेला नाही. मात्र, युतीचे अन्य सर्व उमेदवार तुलनेने बलवंत असल्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी पुन्हा एकदा परीक्षा पाहणारीच ठरेल. आघाडीचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत...
मार्च 16, 2019
'सामान्य माणूस लोकशाहीत राजा व्हावा, तो राणीच्या पोटी नव्हे; तर मतपेटीतून जन्माला यावा' असे आपल्या घटनेचा उद्देश आहे. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीच्या वाळवीने लोकशाहीला पोकळ केले असल्याचे चित्र देशात आहे .देशातील सर्व पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध असल्याचं दाखवतात मात्र सगळीकडे घराणेशाही...
मार्च 11, 2019
मुंबई- आगामी निवडणुकांसाठी सेना आणि भाजपमध्ये युती असली तरी अजूनही त्यांच्या कुरघोड्या चालूच आहेत. सामनाच्या संपादकीय लेखामधून शिवसेनेने भाजपवर आज जोरदार टीका केली आहे.  भारतीय वायुदलाने पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईचं श्रेय घेण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचा आरोप...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबादेवी - भाजप हा कट्टर, हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेसही आता सौम्य हिंदुत्ववाद घेवून राजकारण करीत आहे. म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी दक्ष राहून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे बघण्याची गरज असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी( 21)दादर येथे...
जानेवारी 29, 2019
मुंबई - 'हिंदुत्वासाठी एकत्र या,’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हाक हाच युतीचा प्रस्ताव आहे. जालन्यातील या जाहीर वक्‍तव्यानंतर आता शिवसेनेने पुढे यावे अशी फडणवीस यांची अपेक्षा असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत समन्वयाचे पूल बांधण्याचे काम काही बडी...
जानेवारी 27, 2019
नाशिक - घरपट्टी असो व २१ कोटींचा रोख मोबदला देण्याचा विषय असो महासभा, स्थायी समितीच्या सभागृहात घेतलेला निर्णय व प्रत्यक्ष कार्यवाही यात मोठा फरक असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हाच पारदर्शक कारभार का? असा सवाल करत शिवसेनेने शुक्रवारी (ता.२५) स्थायी समितीच्या बैठकीत विविध...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम करण्याचा भाजपच्या प्रयत्नास राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या निकालाने तडा गेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राममंदिर मुद्याची भाजपने केलेली "लिटमस टेस्ट' सपशेल फेल ठरली...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या बंदला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई: 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी सोमवारी (ता. 3) घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये म्हटले आहे. राम कदम यांनी मुक्ताफळं उधळल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ...
ऑगस्ट 25, 2018
जळगावः लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांमध्ये तयारीने वेग घेतला आहे. केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षात 60 टक्के खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे काही जण आपल्या मतदारसंघात कामासही लागले आहेत. जळगाव मतदारसंघात मात्र भाजपच्या...
जुलै 22, 2018
मुंबई - केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्‍वास ठरावादरम्यान गैरहजर राहून शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना संसदेच्या पटलावर मांडण्याची संधी टाळली, असा सूर आळविण्यास विरोधी पक्षांनी सुरवात केली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने अखेरच्या...
जुलै 20, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाने घेतलेली बैठक पक्षाला चांगलीच भोवणार असे दिसत आहे. या बैठकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाईचे हत्यार उपसले आहे....
जुलै 18, 2018
75 जागांसाठी 303 उमेदवार  जळगाव ः जळगाव महापालिका निवडणुकीत 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी 124 उमेदवार घेतली. माघारीच्या निवडणुकीचे चित्रे स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्षात भाजप, शिवसेना आणि आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  मनपाच्या 19...
जुलै 05, 2018
सोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत ...
मे 25, 2018
मुंबई - विधान परिषदेच्या सहापैकी आज जाहीर झालेल्या पाच जागांच्या निकालाने राज्यात आघाडी अथवा युतीची समीकरणं निव्वळ ‘देखावा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच जागांपैकी शिवसेनेला दोन, भाजप दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. नाशिक...
मे 21, 2018
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी आज (सोमवारी) मतदान होत असून, यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, प्रत्येक मत मोलाचे ठरणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष दोन जागा राखण्यात यशस्वी होईल असे चित्र असताना...