एकूण 28 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपचा फॉर्म्युला ठरत नसतानाच युवासेनेने मात्र, 130 जागांसाठी हट्ट धरला आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून 122 जागांच्या वर एकही जागा देऊ शकत नसल्याचे कळविण्यात आले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून ते 125-125 जागा...
सप्टेंबर 21, 2019
पिंपरी  - महापालिका सर्वसाधारण सभेत कोणते विषय मंजूर, कोणते तहकूब व कोणते दप्तरी दाखल करावेत, याबाबतचा ‘व्हीप’ सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काढला होता. त्यात चिखली येथील जागा चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्टला देण्याचा विषय मंजूर करायचा होता. मात्र, विरोधकांनी आक्षेप घेऊन...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई, नाशिक - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यास अवघ्या काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचे घोडे अद्याप कायम असल्याने युतीबाबतचा संभ्रम कायम...
सप्टेंबर 12, 2019
सहकाराच्या बळावर पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस रुजल्या आणि वाढल्या, त्यांच्या नेत्यांनी त्या बळावर महाराष्ट्रावर राज्य केले. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी त्याला हादरे दिले आहेत. गेल्या वेळी दोन्हीही काँग्रेसचे बुरूज ढासळले, त्याला खिळखिळे करणे युतीने सध्या चालविले आहे...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, सुरवातीच्या कलानुसार युतीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 5 जागी आघाडी आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व...
मार्च 28, 2019
मुंबई - भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी, दहशतवाद व लोकपाल या प्रमुख मुद्द्यावरून दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मोदी सरकारने पाच वर्षांनंतर आता या प्रमुख मुद्द्यांना प्रचारातून बगल दिल्याचे चित्र आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचार ‘प्रखर राष्ट्रवाद’ या मुद्द्याभोवती...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 14, 2019
मुंबई- काँग्रेसने लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्या जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली. या धर्तीवर आता भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी 16 मार्च रोजी जाही होण्याची शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 17 ते 18 उमेदवारांचा समावेश...
जानेवारी 14, 2019
मुंबई- दुसऱ्या पक्षात अनेक चांगली माणसे आहेत. ती घेण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वैयक्तिक चांगले आहेत. जयंत पाटील भाजपमध्ये आले तर आम्ही त्यांनाही पक्षात घेऊ, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. दानवे...
जुलै 26, 2018
मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना भारतीय जनता पार्टीची भीती दाखवून मते मिळवली आणि मुस्लिमांना फसवले. काँग्रेस - राष्ट्रवादीची ही फसवणूक उघडकीस आणणाऱ्या ‘आपकी दुश्मनी कुबूल, हम आपकी दोस्ती से डरते है’ या चौधरी चांदपाशा यांनी लिहिलेल्या पुस्तिकेच्या सुधारित आवृत्तीचे...
मे 25, 2018
कोल्हापूर - सर्वांचे लक्ष लागलेली महापौर निवड आज (ता. २५) होत आहे. सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. यासंदर्भात रात्री शिवसेनेची पुण्यात बैठक झाली. बैठकीत दोन्ही आघाड्यांना साथ न देता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे संपर्कप्रमुख...
मे 21, 2018
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी आज (सोमवारी) मतदान होत असून, यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, प्रत्येक मत मोलाचे ठरणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष दोन जागा राखण्यात यशस्वी होईल असे चित्र असताना...
मे 11, 2018
गोरेगाव - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीच्या नुकत्याच संपलेल्या प्रचारात भाजपतर्फे मुंबईतून खासदार गोपाळ शेट्टी, आमदार तमिळ सेल्वन, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आदी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची फौज उतरविण्यात आली होती. काँग्रेसनेदेखील संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी नगरसेवकांचा...
मार्च 12, 2018
पुणे - शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आवश्‍यक असलेली ‘पार्किंग पॉलिसी’ महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मंजूर करणार का, असा प्रश्‍न नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून उपस्थित होत आहे. ही पॉलिसी मंजूर झाली नाही, तर मेट्रोसाठी निधी उपलब्ध होण्यावर मर्यादा येणार असल्याचे माहिती असूनही भाजप या...
फेब्रुवारी 19, 2018
पुणे - महापालिकेत बहुमताचे पाठबळ असतानाही भारतीय जनता पक्षाचा रथ वेगाने नव्हे, तर अडखळतच वाटचाल करत असल्याचे पहिल्या वर्षाच्या कामगिरीवरून दिसून आले आहे. विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले, असे भाजपचे पदाधिकारी सांगत असले, तरी विकास आराखड्याची अंमलबजावणी, बीआरटीचे विस्तारीकरण, बस खरेदी यासारखे अनेक...
जानेवारी 28, 2018
मुंबई - संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने कट्टर राजकीय विरोधकांत दिलजमाई झाल्याचे चित्र असून, परस्परांवर कुरघोडीचं राजकारण करणाऱ्या या नेत्यांमध्ये एकोपा वाढत आहे. संविधान यात्रेच्या निमित्त एकत्र आलेल्या या विरोधकांनी भाजप सरकारविरोधात ऐक्‍य करत सत्ता बदलाचा नारा दिला आहे. या रॅलीमध्ये...
जानेवारी 17, 2018
पुणे - महापालिकेच्या विविध खात्यांचे उत्पन्न घटत असतानाच शहरात सुरू असलेल्या पाण्यापासून ते रस्त्यांपर्यंतच्या मोठ्या भांडवली कामांना निधी कमी न पडू देण्याचे आव्हान महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर असणार आहे. त्यातच नव्या अकरा गावांसाठी भरीव तरतूद करावी लागणार असल्याने इतर नवे...
जानेवारी 16, 2018
मुंबई - देशभरात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाची आघाडी होत असताना गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र भाजप व कॉंग्रेस अशी आघाडी झाली आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या पाठिंब्याने कॉंग्रेसचा, तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचा उमेदवार विजयी करण्याची राजकीय...
सप्टेंबर 22, 2017
जळगाव - महापालिका स्थायी समितीच्या १६ पैकी आठ सदस्य निवृत्त, तर महिला व बालकल्याण समितीचे पुनर्गठन केले जाणार आहे. नवीन सदस्यांच्या निवडीसाठी गटनेत्यांची बैठक आज महापौर ललित कोल्हे यांच्या दालनात झाली. तीत स्थायी समितीचे आठ सदस्य, तर महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांच्या नावांची...
मे 12, 2017
महाविद्यालय, रुग्णालय, शिवसृष्टी आणि ‘ई-गव्हर्नन्स’; ५ हजार ९१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते...