एकूण 37 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी "वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम"कडून (डब्ल्यूएचईएफ) मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे ही...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी...
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 06, 2019
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने हळूहळू आपले उमेदवार निश्चित करायला सुरवात केली असून राष्ट्रवादीने ईशान्य मुंबईमध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. किरीट सोमय्या हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून त्यांची भाजपकडून उमेदवारी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 29, 2018
धुळे ः "कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणांनी एकेकाळी शिवसेनेने डरकाळी फोडत आपला दबदबा निर्माण केला होता. धुळे महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत आपली सत्ताही स्थापन केली होती. मात्र, त्याच शिवसेनेला गेल्या 15 वर्षांत झालेल्या राजकीय स्थित्यंतरांमुळे...
नोव्हेंबर 26, 2018
धुळे ः भारतीय जनता पक्षाने राज्यात विरोधकांना नमवून नाशिक, कोल्हापूर, जळगाव, महापालिका कब्जात घेतल्या आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजप सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरला आहे. परंतु शहरात भाजपच्या आमदारांनीच पक्षाला खुले आव्हान दिल्याने "भाजप' विरुद्ध "भाजप' अशीच लढत रंगणार असल्याचे...
जुलै 22, 2018
जळगाव ः गेल्या पंधरा वर्षांत जळगाव शहराचा विकास झालेला नाही, यावर आपण ठाम आहोत. तरीही आपण कुणावर टीका करीत नाही अन्‌ दोषही देत नाही. त्यांच्याकडून होऊ शकले नाही ना! मग आता आम्हाला एक संधी द्या. आम्ही महापालिका कर्जमुक्त तर करतोच शिवाय चांगला विकासही करून दाखवितो, तेही येत्या विधानसभा...
जुलै 16, 2018
जळगाव ः गेल्या पंधरा वर्षांत जळगाव शहरात कोणताही विकास झालेला नाही. साध्या मूलभूत सुविधाही नागरिकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता त्रस्त नागरिकांसमोर भाजप हाच पर्याय असल्याने महापालिका निवडणुकीत पक्ष मोठा विजय मिळवून इतिहास रचेल, असा विश्‍वास जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश...
जुलै 05, 2018
सोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत ...
मे 19, 2018
मुंबई : "लोकशाही धाब्यावर बसवून बळकावलेले कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाला अखेर सोडावे लागले असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी केलेल्या खटाटोपातून भाजपचा लोकशाहीविरोधी चेहरा समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन देशभरातील...
मे 15, 2018
सांगली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर सांगली शहरासह उपनगरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्‍यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर करत पेढे व साखर वाटप केली. जल्लोषामध्ये अनेक इच्छुक उमेदवार सहभागी झाल्याचे चित्र आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर दिसले....
मार्च 13, 2018
अकोला - आगामी जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून भाजपने महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी धक्कातंत्राचा वापर केला आहे. अनपेक्षित निर्णय घेवून स्थायी समिती सभापतीपद विशाल श्रावण इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांच्या...
डिसेंबर 01, 2017
मुंबई - गुजरात निवडणुकीच्या प्रचारात चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी बहुमत नसतानाही कॉंग्रेसने उमेदवार कायम ठेवल्याने 7 डिसेंबरला होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड आणि कॉंग्रेसचे दिलीप माने यांच्यात लढत होणार असल्याचे गुरुवारी (ता. 30) स्पष्ट झाले आहे. उमेदवारी...
नोव्हेंबर 06, 2017
नाशिक - एकाही भ्रष्टाचारी नेत्याला सोडणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणायचे. पण आता मुकुल राय, सुखराम, त्यांचा मुलगा अशा एकेक भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये राष्ट्रकार्यासाठी घेतले जात आहे. हाच खरा मोदींचा भाजप आहे, असा हल्ला दिल्लीच्या जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने रविवारी...
ऑक्टोबर 13, 2017
मराठवाड्यातील लातूरची विलासराव देशमुख यांची गढी उद्‌ध्वस्त करून, तेथील महापालिका काबीज करण्यात अलीकडेच मिळालेल्या यशानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेडचा पारंपरिक गड ताब्यात घेण्याचे भारतीय जनता पक्षाचे मनसुबे तेथील जनतेने गोदावरी नदीत बुडवले...
ऑक्टोबर 11, 2017
नाशिक - जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत शहरात राबविलेल्या घरकुल योजनेचे लाभार्थी निश्‍चित करताना बोगस लाभार्थी घुसविण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांचे कार्यकर्ते व स्थानिक नगरसेविका रूपाली निकुळे यांच्या नातेवाइकांचा भरणा अधिक असल्याने मूळ लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहेत. आमदार...