एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी "वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम"कडून (डब्ल्यूएचईएफ) मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे ही...
जून 02, 2019
मुंबई - देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी असे वक्तव्य करणारे एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी जर वाट्याची भाषा करायची असेल तर तो 1947 मध्येच दिला असल्याचे म्हटले आहे. भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू...
जानेवारी 24, 2019
शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखेर सात वर्षांनी त्यांच्या स्मारकाचे काम गती घेऊ लागले आहे! अर्थात, लोकसभा निवडणुका अवघ्या दोन-अडीच महिन्यांवर...
डिसेंबर 24, 2018
 जळगाव महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेनेत सध्या विविध मुद्यांवरून जोरदार वाद सुरू आहे. सत्तेत असताना शिवसेनेने काय केले? हा भाजपचा प्रश्‍न; तर सत्तांतरानंतर शहराचे प्रश्‍न सोडविण्यात भाजप असमर्थ ठरत असल्याचा दावा शिवसेना करीत आहे. "मनपा' निवडणुकीनंतरच्या तीन महिन्यांत भाजपचा मर्यादित...
डिसेंबर 04, 2018
नाशिक : महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळलेल्या मिळकतींना पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी आकारण्याच्या नोटिसा, हे भारतीय जनता पक्षाने उघडलेले भ्रष्टाचाराचे दुकान आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. महापालिकेचे उत्पन्न वाढावे, करचुकवेगिरी करणाऱ्यांना दंड करावा. परंतु निर्दोषांना आर्थिक...
नोव्हेंबर 04, 2018
औरंगाबाद : "साहेब दिवाळीच्या उत्साहात आम्हाला नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे.' ऐन दिवाळीच्या दिवशीच सिडको-हडकोला पाणी पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांसह आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी रविवारी (ता.चार) पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले.  मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
ऑगस्ट 08, 2018
आम्ही यापुढे "वॉचडॉग'च्या भूमिकेत -सुरेशदादा जैन    जळगावः जळगाव महापालिकेत यापुढे आम्ही "वॉचडॉग'च्या भूमिकेत काम करु, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी "सकाळ'कडे मांडली. जळगाव पालिकेतील पराभवानंतर प्रथमच सुरेशदादांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना विविध विषयांवर...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
नोव्हेंबर 06, 2017
नाशिक - एकाही भ्रष्टाचारी नेत्याला सोडणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणायचे. पण आता मुकुल राय, सुखराम, त्यांचा मुलगा अशा एकेक भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये राष्ट्रकार्यासाठी घेतले जात आहे. हाच खरा मोदींचा भाजप आहे, असा हल्ला दिल्लीच्या जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने रविवारी...
ऑक्टोबर 28, 2017
मुंबई - सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात नरेंद्र मोदींना पर्यायच नाही, हा भ्रम पद्धतशीरपणे पसरवला असल्याची टीका संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) बंडखोर नेते शरद यादव यांनी शुक्रवारी केली. केवळ 31 टक्के मतांच्या जोरावर मोदी सत्तेपर्यंत पोचले असल्याकडेही त्यांनी या वेळी...
जून 10, 2017
मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने या वेळी आपल्या समवेत रहावे, अशी भाजपची इच्छा आहे, मात्र ती पूर्ण न झाल्यास शिवसेनेतील बहुबोल नेत्यांना वाढलेली मते काय ते सांगतील, असे भाजप गोटात बोलले जाते आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सरकारचे छुपे समर्थकही या निवडणुकीत...
मे 24, 2017
पिंपरी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘आत्मक्‍लेश’ यात्रेचे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने स्वागत केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकटे पाडत ‘त्या’ दोन पक्षांमध्ये युती होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या युतीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार आहे....
मे 11, 2017
शहराध्यक्षांसह अन्य पदाधिकारीही बदलण्याच्या हालचाली पिंपरी - महापालिका निवडणुकीत सत्ता गमवावी लागल्याने पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा संजीवनी देण्यासाठी संघटना पातळीवर मोठे बदल होण्याची शक्‍यता आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या जागी माजी आमदार विलास लांडे किंवा...
एप्रिल 19, 2017
मुंबई - जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करावी, तसेच या प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी फ्रान्सच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळास...
मार्च 25, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या गळाला विरोधी पक्षातले 29 आमदार लागल्याची अफवा पसरवली जात असली, तरी जो कोणी फुटेल त्याच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकच उमेदवार देऊन पराभव करतील, असा इशाराच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज दिला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील...