एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...
सप्टेंबर 15, 2019
चाळीसगाव ः "विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देताना ज्यांचे पक्षात काहीही योगदान नाही किंवा जे नव्याने पक्षात येऊन काम करीत आहेत, त्यांना देण्याऐवजी आमच्या सारख्या वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या जुन्यांपैकी एकाला द्यावी. आम्ही सर्व जण सर्वस्व पणाला लावून त्याला विजयी...
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबादेवी - भाजप हा कट्टर, हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेसही आता सौम्य हिंदुत्ववाद घेवून राजकारण करीत आहे. म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी दक्ष राहून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे बघण्याची गरज असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी( 21)दादर येथे...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
जुलै 29, 2018
जळगाव : ग्रामपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक या सर्वसामान्य कार्यकते तसेच समाजात काम करणाऱ्या नागरिकांसाठी होत्या. त्यावेळी आपल्या प्रभागात झालेली ओळख त्या नागरिकाला निवडणुकीत यश मिळवून देत होती. मात्र, निवडणुकांत झालेल्या बदलामुळे उमेदवाराचा आता खर्चही वाढला आहे. ...
जून 24, 2018
मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत पुरोगामी आणि डाव्या पक्षांचे प्रतिनिधीत्व करीत असलेले पुरोगामी पदवीधर आघाडीचे उमेदवार अॅड. राजेंद्र कोरडे यांनी शिवसेना भाजपाला कडवे आवाहन उभे केले असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षानंतर डाव्या पक्षासह कॉंग्रेस, आंबेडकरी,...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
एप्रिल 25, 2018
मुंबई - भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबई शिक्षक मतदारसंघात अनिलकुमार राजेसिंह देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघात अनिकेत विजय पाटील यांना पक्षातर्फे उमेदवार म्हणून घोषित केले आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी जाहीर केले...
फेब्रुवारी 18, 2018
नेहरू-पटेल ही नसलेली जुगलबंदी पुन्हा आताच का सुरू होते आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेतली सुधारणा, नोकऱ्यांची उपलब्धता, औद्योगिकीकरण, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य यातल्या कुठल्या आघाडीवर सांगण्यासारखं काही घडलं का, याचा ताळेबंद मांडायची वेळ जवळ येते आहे. ‘६० वर्षांत ‘त्यांनी’ काही केलं...
डिसेंबर 27, 2017
मुंबई - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची आर्थिक अधोगती झाली. अशी टिका करतानाच सर्जिकल स्ट्राईक थांबवून आता पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची वेळ आली आहे. असे मत भाजप नेते, खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले.  माटूंगा येथील विरमाता...
नोव्हेंबर 06, 2017
नाशिक - एकाही भ्रष्टाचारी नेत्याला सोडणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणायचे. पण आता मुकुल राय, सुखराम, त्यांचा मुलगा अशा एकेक भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये राष्ट्रकार्यासाठी घेतले जात आहे. हाच खरा मोदींचा भाजप आहे, असा हल्ला दिल्लीच्या जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने रविवारी...
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...
सप्टेंबर 16, 2017
पुणे - महापालिकेच्या कोरेगाव पार्क- घोरपडी प्रभागातील (क्र. 21) पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) युतीतर्फे हिमाली कांबळे यांची उमेदवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या त्या कन्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार...
ऑगस्ट 13, 2017
भारताच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (१५ ऑगस्ट) सत्तर वर्षं पूर्ण होत आहेत. इतर देशांपेक्षा अतिशय वेगळी अशी भारताची स्वातंत्र्य चळवळ. सत्तर वर्षांपूर्वी, १५ ऑगस्ट रोजी या चळवळीनं कळसाध्याय गाठला खरा; पण नंतरचं काय?...आज मागं वळून बघताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नेमकी कोणती बलस्थानं दिसतात,...
मे 24, 2017
मुंबई - राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकी केव्हाही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांने मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहावे, असे आवाहन करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकांचे सूतोवाच केले. राज्यात विधानसभेच्या निवडणूका कदाचित डिसेंबर...
एप्रिल 23, 2017
मुंबई  - कृषी क्षेत्रावर मोठे संकट आले आहे. महाराष्ट्रातील मराठा, गुजरातमधील पाटीदार आणि उत्तर भारतातील जाट हे सक्षम आणि संपन्न जातीसमूह शेतीऐवजी आरक्षण मागत आहेत, ही मोठी शोकांतिका असल्याची खंत संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी...
एप्रिल 19, 2017
मुंबई - जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भातही जनजागृती करावी, तसेच या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचण्यात यावीत. या प्रकल्पाचे काम 2018 पासून सुरू होणार आहे, असे...
एप्रिल 19, 2017
मुंबई - जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करावी, तसेच या प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी फ्रान्सच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळास...
मार्च 29, 2017
104 अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई; ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे बिघडले आरोग्य मुंबई - राज्यात वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्‍टरांची वानवा असून डॉक्‍टर तयार करण्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. असे असताना वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्य...