एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपचा फॉर्म्युला ठरत नसतानाच युवासेनेने मात्र, 130 जागांसाठी हट्ट धरला आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून 122 जागांच्या वर एकही जागा देऊ शकत नसल्याचे कळविण्यात आले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून ते 125-125 जागा...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा...
जून 02, 2019
मुंबई - देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी असे वक्तव्य करणारे एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी जर वाट्याची भाषा करायची असेल तर तो 1947 मध्येच दिला असल्याचे म्हटले आहे. भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू...
एप्रिल 26, 2019
भोपाळः मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीमांची माफी मागितल्याशिवाय त्यांचा प्रचार करणार नाही, असे भाजप नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्याची माहिती देण्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. यावर "खोट्या आणि कथित माहितीवरून देशाची दिशाभूल करू नये आणि सुरक्षा दलांचा अपमान करू नये,' अशा शब्दांत भाजपने कॉंग्रेसला सोमवारी ठणकावले.  विरोधकांवर निशाणा साधताना...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली: बॉलिवूडनंतर MeToo चे वादळ आता राजकारणातही पोहोचले असून, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार एम. जे. अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम. जे. अकबर यांनी या आरोपांबाबत आपली भूमिका अद्याप मांडलेली नाही. एम. जे. अकबर हे केंद्र सरकारमध्ये...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - 'सर्वसामान्यांचे कपडे काढून घेणारे मोदी आधुनिक गांधी' असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज  ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केली आहे.  राज यांनी काढलेली व्यंगचित्रे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ते...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "भारताचे भविष्य' या तीनदिवसीय व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानातील वक्तव्यावरून काल (ता.19) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या बंदला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : प्रयागराज अलाहाबाद, वाराणसीच्या धर्तीवर आयोध्येत नवे काहीतरी पाहायला मिळेल, मंदिर वास्तू उभारली जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याची जोशी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर बुधवारी व्यक्त केली.  मुंबईतील सांस्कृतिक कुंभ या...
ऑगस्ट 26, 2018
लंडन : कोट्यवधींची कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ''भारत सोडण्यापूर्वी मल्ल्या भाजप नेत्यांना भेटला होता'', असा आरोप राहुल गांधींनी केला.  भारत सोडण्यापूर्वी मल्ल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटला होता. मात्र...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले.  मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
जून 12, 2018
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्यांबाबत आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''पंतप्रधान मोदींनी देशातील बेरोजगार तरुणांना वर्षाला 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले हे आश्वासन पूर्ण केले नाही''. मुंबई...
मे 30, 2018
मुंबई - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी (आरएसएस) निगडीत मुस्लिम राष्ट्रीय मंचने रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत मुस्लिम देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.  ३० देशातील राजनैतिक अधिकाऱ्यांशिवाय मुस्लिम...
मे 09, 2018
बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व विद्यमान आमदार फिरोज सेठ यांच्या पदयात्रेत 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आमदार सेठ अडचणीत आले आहेत. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी (ता.9) सेठ यांनी...
एप्रिल 06, 2018
मुंबई : दहा सदस्यांनी सुरु केलेल्या भारतीय जनता पक्षाचे आज देशभरात 11 कोटी सदस्य आहेत. त्यामुळे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. देशातील गरीब जनतेच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनविण्याचा आमचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबांच्या घरात सुख पोचविण्याचे काम केले. त्यांनी...