एकूण 152 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - भाजप आणि शिवसेनेत परस्परांचे उमेदवार जिंकून आमदार होऊ नयेत यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. भाजप लढत असलेल्या मतदारसंघात जायचे नाही या अलिखित नियमाला झुगारत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैत्रीपूर्ण लढतीच्या कणकवली मतदारसंघात दाखल होत आहेत, तर ते तेथे जात असल्याने...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - भाजप-शिवसेना सरकारच्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून, सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ, पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष सरकारला घेरणार आहे,...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - केंद्रात भाजप मोठा भाऊ असला, तरी महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याच्या गर्जना शिवसेना करीत होती. मात्र, आता शिवसेना महाराष्ट्रातही लहान भावाची भूमिका मान्य करण्यास तयार असल्याचे सूतोवाच होत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच युतीचा फॉर्म्युलाही निश्‍चित...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात जोरदार इनकमिंग सुरु असतानाच आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुबंईमध्ये भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या 20 सप्टेंबरला नारायण राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश...
सप्टेंबर 18, 2019
उजव्या विचारसरणीसोबतचा आरपीआयचा घरोबा हा नव्वदच्या दशकातला नसून, फार पूर्वीपासूनचा आहे. अगदी नामांतराच्या आंदोलनापूर्वीपासूनचा; पण नामांतराच्या आंदोलनानंतर त्यामध्ये मोठा खंड पडला होता, हे खरे... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्योत्तर भारताचा अनुभव घेतल्यानंतर आंबेडकरांना ब्राह्मणवर्ग हा...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई, नाशिक - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यास अवघ्या काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचे घोडे अद्याप कायम असल्याने युतीबाबतचा संभ्रम कायम...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई - रोजगारनिर्मितीबाबत केलेल्या दाव्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिक नसून, ते दिशाभूल करीत आहेत, फडणवीस यांनी विभागनिहाय नेमके किती रोजगार निर्माण झाले, याची विस्तृत आकडेवारी जाहीर करावी, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. देशातील एकूण रोजगारनिर्मितीपैकी...
सप्टेंबर 12, 2019
सहकाराच्या बळावर पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस रुजल्या आणि वाढल्या, त्यांच्या नेत्यांनी त्या बळावर महाराष्ट्रावर राज्य केले. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी त्याला हादरे दिले आहेत. गेल्या वेळी दोन्हीही काँग्रेसचे बुरूज ढासळले, त्याला खिळखिळे करणे युतीने सध्या चालविले आहे...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : "शिवसेनेला सत्तेची हाव नाही; मात्र, आम्हाला विकासासाठी सत्ता हवी आहे. भाजपसोबत आमची युती झालेलीच आहे. पुढचे सरकारदेखील युतीचेच येणार,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच युतीची घोषणा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
सप्टेंबर 07, 2019
नाशिक-पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याबद्दल संपर्क अभियान व जनजागरण अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे. या दोन्ही अभियानाच्या संयोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव राजेश पांडे...
ऑगस्ट 20, 2019
राज ठाकरेंना ईडीच्या नोटिशीमुळे मनसे आक्रमक; ठाणे बंदची हाक मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या भाजप आमदारांची चौकशी करा, अशी मागणी मनसे नेते संदीप...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : धमक्यांना भीक न घालता जम्मू-कश्मीरचे फाजील लाड करणारे घटनेतील 370 हे वादग्रस्त कलम सरकारने मुळासकट उखडून फेकून दिले आहे. कलम 370 हा देशाशी केलेला विश्वासघात होता. भारताचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वावर लागलेला तो कलंक होता. तो कलंक आज नष्ट झाला आहे. काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी...
जुलै 24, 2019
भाजपच्या विधानसभा प्रचारास सुरवात मुंबई - भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून येत्या 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 150 विधानसभा मतदारसंघात महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेचे उद्धघाटन राष्ट्रीय...
जुलै 24, 2019
RSS चे लोक माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत : अकबरुद्दीन... पाकिस्तानमधील दहशतवादाबाबत इम्रान खान यांची कबुली... Mumbai Rains : मुंबईत पुन्हा होणार 26 जुलै? (व्हिडिओ)... भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी जॉंटी ऱ्होड्स? अब आएगा मज़ा!... 'उरी' पुन्हा चित्रपटगृहात; मात्र आता फ्री!... यांसारख्या...
जुलै 21, 2019
मुंबई : लोकसभेला गरज पडली असताना शिवसेनेला सोबत करणाऱ्या भाजपने विधानसभेला डावल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी राज्यात विधानसभेच्या 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश आज येथे दिले. गोरेगाव येथे भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक सुरू आहे....
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे...