एकूण 469 परिणाम
जुलै 21, 2019
मुंबई : लोकसभेला गरज पडली असताना शिवसेनेला सोबत करणाऱ्या भाजपने विधानसभेला डावल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी राज्यात विधानसभेच्या 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश आज येथे दिले. गोरेगाव येथे भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक सुरू आहे....
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे...
जुलै 11, 2019
मुंबई : संपूर्ण भारतात काँग्रेसनेते भाजपत प्रवेश करत असताना आता महाराष्ट्रातील काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते.  आघाडीतील नेत्यांचं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत होत असलेलं आऊटगोईंग हे लोकसभेत काँग्रेस आघाडीच्या झालेल्या पराभवाचं महत्त्वाचं कारण...
जून 26, 2019
मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन सदिच्छा भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सत्तार या...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर...
जून 20, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न गौण आहे. ''माध्यमांना त्यांचं काम करू द्या याबाबत चर्चा करू नका'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसैनिकांना उद्देशून म्हटले. मात्र खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
जून 19, 2019
मुंबई: शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने नाणार इथं होणार असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत ही माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत नाणार इथं हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजप-सेनेची...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण...
जून 17, 2019
कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.  देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा का घेतला? याची...
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे...
जून 06, 2019
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना बुडविण्यात भाजपचे नेते आघाडीवर आहेत. या यादीत आता मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांचेही नाव आले आहे. भाजप सरकारच्या पाठबळामुळेच बॅंकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा...
जून 02, 2019
मुंबई - देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी असे वक्तव्य करणारे एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी जर वाट्याची भाषा करायची असेल तर तो 1947 मध्येच दिला असल्याचे म्हटले आहे. भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला....
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, सुरवातीच्या कलानुसार युतीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 5 जागी आघाडी आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व...
मे 20, 2019
मुंबई : महायुती एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांनी व्यक्त केला आहे. दानवे म्हणाले की, देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे लोक परत भाजपवर विश्वास टाकत असून एक्झिटपोलमधूनही ते दिसत आहे. महाराष्ट्रात...