एकूण 522 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरांतर्गत वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) उभारणीसाठी मोठा गाजावाजा होत आहे. परंतु, त्यासाठी राबलिलेल्या निविदा प्रक्रियेत खर्चाची रक्कम ४४ टक्‍क्‍यांनी फुगवली गेल्याने याचा खर्च तब्बल ७ हजार ५२५ कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे महापालिका...
ऑक्टोबर 03, 2019
मिरज - सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.  पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे शहरातील सराफ कट्टा, मंगळवार पेठ मार्केट परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीस...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यास टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पुण्यातील विधानसभेची लढत आता रंगतदार होणार आहे. पर्वतीमधून नगरसेविका अश्‍विनी कदम, वडगावशेरीतून नगरसेवक सुनील टिंगरे, हडपसरमधून चेतन तुपे, खडकवासल्यातून नगरसेवक सचिन दोडके या...
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत....
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : शहरातील खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरून ते बुजविण्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर आयुक्तांनी गुरुवारी शहरात प्लॅस्टिकबंदीवर नजर केंद्रित केली. नवरात्र व गरबा उत्सवाचा प्लॅस्टिकबंदीच्या जनजागृतीसाठी वापर करण्यात येणार आहे. तसेच दोन ऑक्‍टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरात "प्लॉग रन'...
सप्टेंबर 21, 2019
पिंपरी  - महापालिका सर्वसाधारण सभेत कोणते विषय मंजूर, कोणते तहकूब व कोणते दप्तरी दाखल करावेत, याबाबतचा ‘व्हीप’ सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काढला होता. त्यात चिखली येथील जागा चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्टला देण्याचा विषय मंजूर करायचा होता. मात्र, विरोधकांनी आक्षेप घेऊन...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? याबाबत अजूनही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत, अशी घोषणाही केली आहे. भाजपचे नेते व जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही 288 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे नुकतेच वक्तव्य केले...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर :  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मेट्रो रेल्वे आणि सुधार प्रन्यासला त्यांच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी संस्थांच्या प्रमुखांना पाठविले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संपूर्ण नागपूरकर...
सप्टेंबर 17, 2019
ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डासाठी स्वतंत्र निधीची तरतूद झाली आणि ग्रामपंचायत सदस्यांना, नगरसेवकांना अधिकार व दर्जा मिळाला; तर ग्रामीण व शहरी भागातील नानाविध समस्या दूर करून आपला देश जगासमोर नवा आदर्श निर्माण करू शकेल. या मुद्द्यांवर एक राष्ट्रीय चळवळ हाती घेण्यात येत आहे....
सप्टेंबर 14, 2019
पिंपरी - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकासह विरोधी सदस्यांनी सूचविलेले व प्रशासनाकडून आलेले ऐन वेळचे विषय स्वीकारण्यास महापालिका स्थायी समिती अध्यक्षकांनी विरोध केला. त्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारात धरणे धरले. ‘अखेर सर्वच विषय विषयपत्रिकेवर घेऊ,...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - शहरात ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणीने वेग घेतला असतानाच पुणेकरांनी नदीऐवजी हौद, पाण्याच्या टाक्‍यांत बाप्पाचे विसर्जन करून या मोहिमेला हातभार लावला. पुणेकरांनी यंदा सव्वापाच लाख गणेशमूर्तींचे विसर्जन केले असून, त्यातील अडीच लाख मूर्तींचे हौद, टाक्‍यांमध्ये विसर्जन झाल्याची नोंद आहे....
सप्टेंबर 12, 2019
'स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेची स्तुती ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डीजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या आवास व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले आहे. "डीजी ठाणे'...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक देण्याची खंडीत झालेली परंपरा यंदापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या प्राथमिक विभागातील बारा, खासगी प्राथमिक शाळेतील चार तर महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या एका अशा एकुण 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार...
सप्टेंबर 01, 2019
जळगाव ः जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकरसह काही विद्यमान नगरसेवक यांना शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस वगळता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे आजी- माजी नगरसेवक यात...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डिजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  दिल्ली येथे कॉस्टिट्यूशन क्‍लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या समारंभामध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत...
ऑगस्ट 29, 2019
पिंपरी : नियमित व पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी "अमृत' व "चोवीस बाय सात' योजनांची अद्याप 50 टक्केच कामे झाली आहेत. शिवाय पवना धरणाच्या मजबुतीकरणानंतर व आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून वाढीव कोटा नजीकच्या काळात उपलब्ध होऊ शकणार नसल्याने आणखी काही महिने शहराला पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.  शहरातील...
ऑगस्ट 23, 2019
नाशिक, ता. 23 ः येथील महेशनगरमधील खुल्या भूखंडावर आज पालवी फाऊंडेशन आणि महापालिकेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचा शुभारंभ महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि भारती गमे यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, उद्यान अधीक्षक शिवाजी आमले, शीतल...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - अनियमित, अपुरा, कमी दाबाने आणि आठवड्यातून एक दिवस कपात करून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. बहुतांश अधिकारी कामे करीत नाहीत, लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देत नाहीत, दिशाभूल करणारी उत्तरे देऊन फसवणूक करतात, आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असे आरोपही त्यांनी केले...