एकूण 880 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
यंदाचा मॉन्सून अनेक अर्थांनी वेगळा आणि विचित्र ठरतो आहे. आगमनाच्या लांबलेल्या तारखा, परतीच्या लांबलेल्या तारखा, चुकलेलं अनुमान, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाचं वाढलेलं प्रमाण, असमान वितरण असे बरेच धक्के त्यानं दिले आहेत. ‘असा पाऊस आधी कधी पाहिला नाही,’ अशी भावना अनेकांकडून व्यक्त होते आहे. हे...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई / नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाची लोढा समितीच्या शिफारसीनंतर प्रथमच होणारी निवडणूक मतदानापूर्वीच गाजणार अशीच चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीसाठी सादर झालेल्या मतदारांपैकी सौरव गांगुली, रजत शर्मा, ब्रिजेश पटेल, राजीव शुक्‍ला यांच्या नावासही आक्षेप असल्याची चर्चा आहे. निवडणूक...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी भारतीय बँकिंग व्यवस्था ही सुदृढ आणि स्थिर असल्याचे प्रतिपादन केले आहे. एका सहकारी बँकेच्या (पीएमसी बॅंक प्रकरण) प्रकरणावरून सर्व बॅंकिंग व्यवस्थेचे चित्र उभे राहत नाही. सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदार यांना त्यांनी...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : मला बोरीवलीमधून तिकीट का नाही दिले याचे मी आत्मपरीक्षण करत आहे. मला असे वाटते की, पक्षही याचा विचार करेल. पक्षाचे काही चुकले असेल तर पक्षही  याबाबत विचार करेल. पण आज निवडणुकीच्या काळामध्ये कोणाचे चुकले कोणाचे बरोबर आहे, ही विचार करण्याची वेळ नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबईः माननीय उद्धवसाहेब, जय महाराष्ट्र!! माफ करा. यावेळी भाजपला मतदान नाही. आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला!!! असे पोस्टर्स घाटकोपरमध्ये झळकले असून, सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली असली तरी काही ठिकाणी शिवसैनिक नाराज असल्याचे दिसून...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र (पीएमसी) बॅंकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे प्रतिपादन शुक्रवारी (ता. 27) बडतर्फ व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी पत्रकार परिषदेत केले. खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाईल, असे सांगत त्यांनी खातेदारांना दिलासा दिला. ...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. आधी सांगली, कोल्हापूर, नाशिक तर आता पुणे, बारामतीसारख्या ठिकाणी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्रातील नागरिकांना पाठींबा देणारे ट्विट...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा दोघे भाऊ मिळून राज्य करू अशी संमती देतानाच राज्यात शिवसेनेची ताकद समान असायलाच हवी असा आग्रह युवासेनेने धरला आहे. 130 पेक्षा एकही जागा कमी घेणे योग्य ठरणार नाही, असे प्रशांत किशोर यांचा हवाला देत युवासेना नमूद करत असल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणेच...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील काळ्या पैशावर करडी नजर ठेवण्यासाठी 112 प्राप्तिकर अधिकाऱ्यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. ते निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष, उमेदवारी यांनी केलेल्या खर्चावर नजर ठेवणार आहेत. ...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँका बंद करणार आहे असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र केंद्रीय अर्थ सचिव सह सचिव, वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) राजीव कुमार यांनी याबाबत महत्त्वाचे ट्विट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नऊ...
सप्टेंबर 25, 2019
रसायनी (रायगड) : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम यांच्या रसायनी येथील प्रस्तावित पाँलीप्राँपिलियन युनिट उभारण्याच्या तसेच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मुंबई रिफायनरी ते रसायनी पाइपलाईन टाकण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बहुचर्चित निवडणूक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही निवडणूक 23 ऑक्‍टोबर रोजी घेतली जाईल. हरियाना आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यामुळे हा बदल करावा लागला, असे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी मंगळवारी सांगितले.  पंतवर...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई  : अरबी समुद्रात हिक्का नावाचं चक्रीवादळ निर्माण झाले आहे. निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतरण आता चक्रीवादळात झाले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने चक्रीवादळास हिक्का हे नाव दिले आहे. हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकले असून, मुंबईला चक्रीवादळाचा धोका नाही....
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : किशोरवयीन मुलींची शाळेत कुचंबणा होऊ नये; तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि "युनिसेफ' या संस्थेने "मासिक पाळी व्यवस्थापन' उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सहावी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी कार्यक्रम घेतले जाणार...
सप्टेंबर 17, 2019
जळगाव : भारतीय जनता पक्षाचे "संकटमोचक', निवडणुकीत करिष्मा करणारे नेते- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या जामनेर मतदारसंघातच ठेवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याविरोधात भक्कम उमेदवार देण्याचाही शोध सुरू आहे.  विधानसभा निवडणुकीत जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे पक्षाचे आमदार...
सप्टेंबर 15, 2019
येवला (नाशिक) ः साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या स्मृतींचा गंध रशियात दरवळणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील अण्णा भाऊ साठे यांच्या दोन पुतळ्यांचे सोमवारी (ता. 16) मॉस्को शहरातील रिटामार्गाटीटो ग्रंथालय आणि पुस्किन विद्यापीठात अनावरण होईल. हे पुतळे गोदाकाठच्या नाशिकमधील शिल्पकार सुधाकर...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक गांजाचे सेवन करणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली गांजाचे सेवन करण्यात जागतिक पातळीवर तिसऱ्या तर आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनी एबीसीडीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज (गुरुवार) पदभार स्वीकारला असून मा. राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.  मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी...