एकूण 165 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 13, 2019
रेल्वेची काही स्थानके व गाड्या खासगी तत्त्वावर चालविण्याची प्रायोगिक योजना नुकतीच आली आणि तिच्या बाजूने व विरोधातील प्रतिक्रियांचा रतीब सुरू झाला. आपल्याकडे सध्या सरकारचे (म्हणजे मोदींचे) भक्तगण आणि तेवढेच कडवे विरोधक हे दोनच गट अस्तित्वात असल्याने या निर्णयावरही टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेली 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी येत्या 30 सप्टेंबर रोजी बाजारात आयपीओ दाखल करणार शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर 'आयआरसीटीसी'ने हा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून आयआरसीटीसी 480 कोटींचे भागभांडवल...
सप्टेंबर 23, 2019
मनोर: भारतीय अन्न महामंडळाच्या फैजपूर गोदामातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या कोट्यातील तांदळाचा साठा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील वरई परिसरातील एका खासगी राईस मिलमध्ये आढळून आला आहे. कागदोपत्री साताऱ्याला पोहोचलेला हा तांदळाचा साठा प्रत्यक्षात...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. चेंबूर वाशीनाका मैसूर कॉलनी आणि भारत पेट्रोलियम दरम्यान मोनोरेल्वे अडकली होती. एक तासापासून अधिक काळ प्रवासी मोनोत अडकले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या होत्या. मोनोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : पश्‍चिम रेल्वे परिसरात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या स्वच्छता मोहिमेतून पश्‍चिम रेल्वेने 2 हजार 631 प्रकरणांवर कारवाई केली असून या कारवाईतून 5 लाख 53 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला आहे.  स्वच्छतेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर :  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मेट्रो रेल्वे आणि सुधार प्रन्यासला त्यांच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी संस्थांच्या प्रमुखांना पाठविले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संपूर्ण नागपूरकर...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने...
ऑगस्ट 20, 2019
मिरज - पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात रेल्वेचे जाळे वाढवण्याची मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ माने यांनी केली आहे. तसे पत्र रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना दिले.   पत्रात म्हटले आहे कि, सांगली आणि बेळगाव विभागात गाड्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. अनेक...
ऑगस्ट 20, 2019
जयपूर : भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : भारतीय कबड्डी महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने सरकार्यवाह आस्वाद पाटील तसेच संघटनेच्या कार्यकारिणीत आजीव सदस्य या नात्याने प्रवेश मिळालेले बाबूराव चांदेरे यांची नावे प्रतिनिधी म्हणून पाठवली आहेत. भारतीय कबड्डी महासंघावरील प्रशासक नित्तू न्यायाधीश एस...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
ऑगस्ट 10, 2019
पुणे :  गेल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेची सेवा ठप्प असल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण, मुंबईहून पुणेमार्गे दक्षिण भारतात जाणाऱ्या काही गाड्या आता पुणे रेल्वे स्थानकातून सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांची काही प्रमाणात अडचणीतून सुटका होणार आहे.  ...
ऑगस्ट 08, 2019
जम्मू-काश्मीर आमचा अंतर्गत प्रश्न; भारताने पाकला सुनावले खडे बोल... मुख्यमंत्र्यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी... भारत बांधतोय जगातला सर्वांत मोठा 'न्युक्‍लिअर रिऍक्‍टर'... प्रवाशांनो! आणखी दोन दिवस मुंबई-पुणे रेल्वे प्रवास टाळाच... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन...
जुलै 28, 2019
मुंबई ः नवी मुंबई शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, स्वच्छ भारत अभियान झाल्यानंतर उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवरील कारवाई थंडावली असून, पहाटेच्या वेळी हागणदारीमुक्तीसाठी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची...
जुलै 27, 2019
कोकणात मुसळधारेचा इशारा; मराठवाड्यातही पाऊस शक्य पुणे - मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण, विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली. उद्या (ता. २८) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधारेचा इशारा आहे. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सक्रिय असेलला...
जुलै 27, 2019
नवी दिल्ली : 'बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी किमान एक लाख कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. हा पैसा शिक्षण व आरोग्यावर खर्च करावा अशी भावना लोकांमध्ये आहे,' अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत सरकारला घरचा आहेर दिला. पर्यावरणाचे सारे कायदेकानू...
जुलै 25, 2019
फलटण शहर - लोणंद-फलटण-बारामती लोहमार्गावरील लोणंद ते फलटण दरम्यानच्या लोहमार्गावर येत्या ४० दिवसांच्या आत रेल्वे धावली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत. लवकरच या मार्गावर पुन्हा एकदा रेल्वेची चाचणीही होणार असल्याची माहिती माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर...
जुलै 24, 2019
RSS चे लोक माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत : अकबरुद्दीन... पाकिस्तानमधील दहशतवादाबाबत इम्रान खान यांची कबुली... Mumbai Rains : मुंबईत पुन्हा होणार 26 जुलै? (व्हिडिओ)... भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी जॉंटी ऱ्होड्स? अब आएगा मज़ा!... 'उरी' पुन्हा चित्रपटगृहात; मात्र आता फ्री!... यांसारख्या...
जुलै 22, 2019
मुंबई : 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे यापुढील उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील नदी आणि सिंचन विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपानी कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी आज (सोमवार) सह्याद्री राज्य...