एकूण 167 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई  : भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज अजब तर्क लढवला. हिंदी चित्रपट व्यवसाय बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे, हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा प्रसाद यांनी आज केला.  येथे एका कार्यक्रमात बोलताना...
ऑक्टोबर 13, 2019
यंदाचा मॉन्सून अनेक अर्थांनी वेगळा आणि विचित्र ठरतो आहे. आगमनाच्या लांबलेल्या तारखा, परतीच्या लांबलेल्या तारखा, चुकलेलं अनुमान, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाचं वाढलेलं प्रमाण, असमान वितरण असे बरेच धक्के त्यानं दिले आहेत. ‘असा पाऊस आधी कधी पाहिला नाही,’ अशी भावना अनेकांकडून व्यक्त होते आहे. हे...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे. सेबीची परवानगी मिळतातच ते या फंडाचे नवे मालक होतील. त्यांची कंपनी ‘बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) एस्सेल म्युच्युअल फंडाची खरेदी...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी "वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम"कडून (डब्ल्यूएचईएफ) मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे ही...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई: मंदीमुळे विकासात अडथळे निर्माण झाले असले तरी मंदीचा प्रभाव सौम्य आहे. मंदीला रोखण्यासाठी मागणी वाढवणे आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याला धोरणकर्ते आणि सरकारला प्राधान्य द्यावे लागेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. "आरबीआय'ने गुरूवारी (ता.28) वार्षिक अहवाल जाहीर केला....
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन-आयडिया लवकरच 50,000 कोटी रुपयांचे भागभांडवल उभारणार आहे. कंपनीच्या समभागधारकांनी यासंदर्भातील परवानगी दिली आहे. यामुळे कंपनीला व्यवसायात अतिरिक्त भांडवल ओतता येणार आहे. देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील ही महत्त्वाची घडामोड आहे. कारण...
ऑगस्ट 23, 2019
  मुंबई: दोन दिवसांपासून कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत ज्या बातमीमुळे उसळी आली आहे ती बातमीच निराधार असल्याचे समोर आले आहे. आयटीसी लि.ने कॉफी डे एंटरप्राईझेसमधील काही हिस्सा विकत घेणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. फक्त आयटीसीनेच नव्हे तर कॅफे कॉफी डेची प्रवर्तक...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई: भारतात मंदीचे ढग अधिक गडद होऊ लागले आहेत. आता लोकप्रिय आणि देशातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी असलेली पारले कंपनीतील दहा हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मंदीमुळे बिस्किटाची बाजारातील मागणी खूप कमी झाली आहे.  पारले समूहाचा व्यवसाय मोठा असून बिस्कीट ब्रँड...
ऑगस्ट 20, 2019
कल्याण : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सिंध प्रांतातील सिंधी बांधव भारतात आले. देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात त्यांचे पुनर्वसन केले गेले. या बांधवांसाठी उल्हास नदीच्या काठावर वसवण्यात आलेले शहर म्हणून त्याचे नाव ‘उल्हासनगर’ असे ठेवण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत शहरात सिंधी भाषिकांचा वरचष्मा दिसून येतो....
ऑगस्ट 18, 2019
नाशिक : नाशिकसह देशभरातील लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या एचबीएन कंपनीविरोधात एनसीएलटीमध्ये (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) दावा सुरू आहे. यातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना लवकरच रक्कम परत मिळण्याची आशा, गुंतवणूकदारांनी एकत्रित स्थापित केलेल्या ऑन एचबीएन इन्व्हेस्टर...
ऑगस्ट 16, 2019
जयसिंगपूर - स्टार एअरवेजच्यावतीने सहा सप्टेंबरपासून बेळगाव ते मुंबई हवाई सेवेला प्रारंभ होणार आहे. उद्योगपती संजय घोडावत यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्टार एअरवेज हवाई सेवेचे जाळे विस्तारत आहे. बेळगाव - मुंबई नवी हवाई वाहतूक प्रवाशांच्या सोयीची ठरणार आहे.  स्टार एअरवेज बंगळूर...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: 'कॅफे कॉफी डे'चे सर्वेसर्वा व्ही जी सिद्धार्थ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सलग आठ सत्रांमध्ये झालेल्या जबरदस्त घसरणीमुळे कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरमध्ये 60 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर जवळपास 221...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या इंडियन हॉटेल्स लि. ही कंपनी आपल्या मालत्तांची विक्री करणार आहे. इंडियन हॉटेल्स ही जगप्रसिद्ध ताज हॉटेलची साखळी चालवते. देशातील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही आलिशान हॉटेलची साखळी आपल्या काही मालमत्ता विक्रीसाठी काढणार आहे....
ऑगस्ट 06, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जगातील आघाडीची पेट्रोलियम कंपनी, ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) लवकरच संयुक्तपणे पेट्रोलियम रिटेलच्या व्यवसायात उतरणार आहेत. या संयुक्त व्यवसायाद्वारे पुढील 5 वर्षात देशबराता 5,500 पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहेत. या नव्या संयुक्त कंपनीत रिलायन्सचा हिस्सा 51...
ऑगस्ट 01, 2019
 मुंबई: दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी भारती एअरटेलने जूनअखेर 2,866 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीला 97 कोटींचा नफा झाला होता. 'जिओ'बरोबरच्या स्पर्धेचा फटका बसून कंपनीच्या तोट्यात वाढ झाली आहे. याआधी मात्र भारती एअरटेलची उपकंपनी असणाऱ्या...
जुलै 30, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी आज (मंगळवार) निवृत्त होणार आहे. वयाच्या 74 व्या वर्षी अझिम प्रेमजी निवृत्ती घेत असून 53 वर्षे त्यांनी विप्रोचे प्रतिनिधित्व केले. आता कंपनीची धुरा त्यांनी त्यांचा मुलगा रिषद प्रेमजी याच्याकडे सोपवली आहे....
जुलै 29, 2019
मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्व जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गणपतीची मूर्ती ठरवण्यापासून सजावट, देखावा यांची जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पांचे भक्त जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असले, तरी हौसेने गणेश चतुर्थी साजरी करतात. काही जणांना तर त्यासाठी बाप्पाची मूर्तीदेखील भारतातच बनवलेली...
जुलै 12, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानास स्वत: हाती झाडू घेऊन सुरवात केली. संपूर्ण देशाने तेव्हा हाती झाडू घेत "इव्हेंट' साजरा केला. त्यानंतर दरवर्षी नियमितपणे हा दिवस साजरा होतोय. पण प्रत्यक्षात, मोदींच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या जळगाव महापालिकेत या अभियानालाच हरताळ...
जुलै 11, 2019
जळगाव : समांतर शेअर बाजार चालवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या "डब्बा ट्रेडिंग' सेंटरवर मंगळवारी कारवाई झाल्यानंतर या व्यवहारात दररोज कोटीची उलाढाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे ही कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक आहे. यात बडे "बुकी' अद्याप मोकाट असून त्यात काही पोलिसांची भागीदारी असल्याचे...