एकूण 323 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - ‘गांधी हा भारताचा प्रधान विचार आहे. गांधीविचार प्रत्येक भारतीयाला पचणारा आहे. त्यापासून आपण दूर जाता कामा नये,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.  महात्मा गांधी यांच्या दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हिरानंदानी-फोर्टिस हॉस्पिटलतर्फे वाशी येथे रविवारी (ता.२९) आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी अडीच किलोमीटर अंतर चालून तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी ‘दिल से चलो, दिल के लिए’ हा संदेश दिला...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र (पीएमसी) बॅंकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे प्रतिपादन शुक्रवारी (ता. 27) बडतर्फ व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी पत्रकार परिषदेत केले. खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाईल, असे सांगत त्यांनी खातेदारांना दिलासा दिला. ...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. चेंबूर वाशीनाका मैसूर कॉलनी आणि भारत पेट्रोलियम दरम्यान मोनोरेल्वे अडकली होती. एक तासापासून अधिक काळ प्रवासी मोनोत अडकले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या होत्या. मोनोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून...
सप्टेंबर 20, 2019
पनवेल : वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला असल्याने अहवालाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात ‘शौचालय अनुदानात भ्रष्टाचार’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ मध्ये छापून आलेल्या...
सप्टेंबर 19, 2019
पुणे - प्लॅस्टिकच्या तोट्यांबाबत जनजागृती करण्यासाठी तमिळनाडूच्या श्रीकांत आणि अरुण सुब्रह्मण्यम उच्चशिक्षित भावंडांनी कन्याकुमारी ते मुंबई असा सायकल प्रवास सुरू केला. आज त्‍यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळ मोहिमेची सांगता केली. श्रीकांत आणि अरुण हे दोघे भाऊ आहेत. त्यांनी आठ...
सप्टेंबर 09, 2019
पिंपरी - सकाळ माध्यम समूह आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत (ड्रॉ) ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात काढण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. चिंचवडगावातील सुप्रिया सुधाकर खासनीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आळंदी रोड, दिघी येथील शांताबाई...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनच्या पावसाने विदर्भ, कोकणात दमदार हजेरी लावली आहे. कोकणसह विदर्भात पावसाची मुसळधार कायम असल्याने नद्यांनी पात्र सोडले आहे. घाटमाथ्यावरील पावसाने कोल्हापूर, सांगलीत पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.  रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूरमधील गगनबावडा...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न भंग पावले असले तरी देशाला 100% विश्वास आहे आमचे वैज्ञानिक चंद्रायन मोहीम यशस्वी करतील, पण प्रधानसेवक देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढतील का?, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. चांद्रभूमीपासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई, : माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या 'मीडिया रिसर्च यूझर्स कौन्सिल' (एमआरयूसी) या संस्थेच्या अध्यक्षपदी 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची आज निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी आयपीजी "मीडिया ब्रॅंड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांची निवड झाली.  'एमआरयूसी'च्या संचालक...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : ऑर्डिनन्सचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारकडून सध्या प्रयत्न सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून सुरू असलेला (ऑर्डिनन्स) आयुध निर्माणी कामगारांचा संप शुक्रवारी सलग चौथ्या दिवशीही सुरूच होता. देशभरातील 41 ऑर्डिनन्समध्ये मंगळवार (ता. 20) पासून हा संप सुरू असून अंबरनाथमधील...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : आधुनिक जीवनशैलीचा एक परिणाम असणाऱ्या वाढत्या ताणतणावामुळे भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाचे (प्रकार 1 आणि 2) प्रमाण वाढीस लागल्याचे "इंडिया हार्ट स्टडी' अहवालातून समोर आले आहे. एरिस लाईफसायन्सेस या भारतीय औषधनिर्मिती कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल 42 टक्के...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी १ सप्टेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७. ३० या वेळेत लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 18, 2019
वसई ः वसईतील हर्षाली वर्तक हिने आतापर्यंत अनेक शिखरे पार करून देशाचे नाव उज्ज्वल केले. शुक्रवारी (ता. 16) तिने युरोप खंडातील रशियाच्या एल्ब्रुस शिखरावर भारताचा झेंडा रोवला. जगातील सात खंडापैकी किलिमांजरो आणि एल्ब्रुस शिखर ही सर्वाधिक उंचीची शिखरे पार करून तिने याही पुढे जाण्याची तयारी करणार...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : भारताचा जन्मदर 2.2 असून तो लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीपर्यंत पोहोचला आहे. 26 वर्षांत तो 3.4 वरून 2.2 वर आला आहे. भारतातील बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूचे सध्याचे प्रमाण पाहता; तसेच लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी 2.1 हा जन्मदर योग्य मानला जातो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पंतप्रधान...
ऑगस्ट 16, 2019
भिवंडी : भारतात बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करून भिवंडी शहरात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख सुभाष कोकाटे यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी अटक केली. संबंधित महिलेचे नाव परवीन जमीरूल मियॉं (35) असे असून ती मूळची बांगलादेशातील जौसूर जिल्ह्यातील गोलताला या गावची...
ऑगस्ट 14, 2019
दबावगट तयार करण्यासाठी "रोटरी वेस्ट'चा पुढाकार  जळगावः शहरात समस्यांचा महापूर आहे. पालिका असताना जेवढ्या समस्या नव्हत्या त्यापेक्षा अधिक समस्या पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर निर्माण झाल्या आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अधिकाऱ्यांची काम करण्यातील कुचराई, नागरिकांचा सोशिकपणा यामुळे...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
ऑगस्ट 05, 2019
औरंगाबाद - मूळची औरंगाबादकर असलेल्या एंड्युरन्स ऑटोमोबाईल कंपनीने आपला विस्तार करण्यासाठी आता ‘ऑरिक’ची निवड केली आहे. ‘डीएमआयसी’च्या शेंद्रा नोडमध्ये ही कंपनी सुमारे साडेचारशे कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली.  दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या शेंद्रा...
जुलै 30, 2019
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा मुंबई : वसईच्या एका कन्येने केनियाच्या सीमेजवळील आफ्रिका खंडातील सर्वाधिक उंचीचे किलिमांजरो शिखर (१९,३४१ फूट) पार केल्याचे तुम्ही वाचले आणि दूरचित्रवाणीवरून पाहिले असेलच. हो! बरोबर नाव ओळखलेत- हर्षाली वर्तक. "युथ हॉस्टेल ऑफ असोसिएशन' (YHAI )च्या मनाली-...