एकूण 146 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई: ग्रॅंट रोड येथील आदित्य ऑर्केड इमारतीला लागलेल्या भीषण आगीत उत्तम कुमार (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला; तर आगीच्या धुराने पाच जण गुदमरल्याने त्यांना जे. जे. आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका अग्निशमन दलाने दिली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी १२...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई - धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ धोकादायक आहे. या टप्प्यातून युरोप गेला आहे. राजकारणात धर्माचा वापर केल्यास धर्माची मोठी हानी होते. त्यामुळे धर्माचा राजकीय शिडी म्हणून वापर करू नये. ते धर्माचे मोठे अवमूल्यन आहे, अशा शब्दांत राजकीय परिस्थितीवर ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...
सप्टेंबर 15, 2019
येवला (नाशिक) ः साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या स्मृतींचा गंध रशियात दरवळणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील अण्णा भाऊ साठे यांच्या दोन पुतळ्यांचे सोमवारी (ता. 16) मॉस्को शहरातील रिटामार्गाटीटो ग्रंथालय आणि पुस्किन विद्यापीठात अनावरण होईल. हे पुतळे गोदाकाठच्या नाशिकमधील शिल्पकार सुधाकर...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
ऑगस्ट 28, 2019
नाशिक ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि मुंबई व नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटीतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत संकलित करण्यात आली. जीवनावश्‍यक वस्तूंची मदत नांदगावचे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते आज इस्लामपूर व वाळवा तालुक्‍याकडे रवाना करण्यात आली.  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने...
ऑगस्ट 25, 2019
चिपळूण - येथील डीबीजे महाविद्यालयातील मराठी विषयाचे निवृत्त प्राध्यापक मधुकर जाधव यांचे सोलापूर येथे निधन झाले. गेले काही दिवस ते कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.  प्रा. मधुकर जाधव यांनी मराठीत विपूल...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असून, सरकारच्या अर्थनितीविरोधात समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीकेचे सूर उमटू लागले आहेत. रुपयाच्या किमतीत विक्रमी घट झाल्याचे वृत्त आल्यानंतर संतापलेल्या काही नेटकरांनी पंतप्रधान...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.  मराठी भाषा ही राज्यातील...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी १ सप्टेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७. ३० या वेळेत लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
जुलै 21, 2019
राजा ढाले यांनी सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन या तिन्ही क्षेत्रांत अत्यंत ज्वलंत कामं केली; पण या सर्व कामांमागं एक दीपस्तंभ सतत झगमगत होता आणि तो त्यांच्या प्रज्ञेचा होता. प्रज्ञेच्या पडझडीच्या काळात त्यांच्या या प्रज्ञेचं मोल विशेषच वाटतं. ढाले यांचं नुकतंच (ता. १६ जुलै) निधन झालं. त्यानिमित्त...
जुलै 07, 2019
मुंबई : राज्य मराठी विकास संस्थेने दुर्मीळ ग्रंथ व नियतकालिकांचे डिजिटायझेशन केले आहे. आतापर्यंत 129 पुस्तके व 555 नियतकालिकांचे डिजिटायझेशन झाले आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे नवे संकेतस्थळ विकसित केले जात असून, हा मौल्यवान ठेवा लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होईल.  स्वामित्व हक्काची मुदत...
जुलै 01, 2019
इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार रवींद्र लाखे (कल्याण) तर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्य पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक व आप्पासाहेब जकाते-यादव यांना जाहीर झाला. याचबरोबर विविध विभागातील पुरस्कारही आज जाहीर झाले. कोल्हापूरच्या...
जून 16, 2019
आधुनिक भारतीय रंगभूमीची 1960 च्या दशकात जडणघडण होऊ लागली. काही थोर रंगकर्मीनी आपल्या असामान्य प्रतिभेनं याची पायाभरणी केली त्यात गिरीश कार्नाड हे त्यातलं अग्रणी नाव. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे चार आधारस्तंभ मानले गेले. गिरीश कार्नाड हा त्या...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
मार्च 03, 2019
गेल्या संपूर्ण दशकात वेगवेगळ्या साहित्यिक मंचांवर एका महत्त्वाच्या विषयावर सातत्यानं चर्चा होते आहे- आजच्या मराठी वाचणाऱ्या तरुण वाचकांना कुठल्या प्रकारची कादंबरी आवडते? बऱ्याच समीक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर आपापल्या धारणांच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या युवकांना स्वप्नरंजन करणाऱ्या...
फेब्रुवारी 19, 2019
वज्रेश्वरी - शहादा येथील अवंतिका फाउंडेशन या राज्य व्यापी संस्थे कडून सकाळचे दीपक हिरे यांची बाळशास्त्री जांभेकर सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड केली आहे.  शहादा येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सामाजिक प्रश्न, समस्या, कला, समाजातील अंधश्रद्धा, चाली...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद : शहराची ओळख जगभर सांगणाऱ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि शहराच्या जडणघडण आणि विकासामध्ये मोठे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणत औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी राष्ट्रगीतात गुंफले आहे. "अमेझिंग औरंगाबाद - जन गण मन' या दृक्‍श्राव्य राष्ट्रगीताचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (...
फेब्रुवारी 10, 2019
कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. तिकडचे पदार्थही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा "हट के' म्हणावेत असेच. आगळ्या चवीचे. करण्याची पद्धतही निराळीच असलेले. अशाच काही कोकणी-मालवणी पाककृतींची, मसाल्यांची ही ओळख... भारताचा पश्‍चिम किनारा आणि त्या किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या...