एकूण 168 परिणाम
जुलै 23, 2019
पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) महापालिकेची शिक्षण समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करणार असून ऑगस्टमधील सर्वसाधारण सभेत त्याबाबतचा प्रस्ताव सादर करणार आहे, अशी माहिती आयुक्त सौरभ राव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिली.  शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यावर राज्य...
जुलै 20, 2019
पिंपरी - अवकाश संशोधन करणाऱ्या ‘नासा’ या संस्थेचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरिक्ष यान पुढील वर्षी मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार आहे. या यानावरील स्टेनसील्ड चिपवर जगातील सर्वांना नावे पाठविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याच अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील शिक्षक आणि...
जुलै 20, 2019
पुणे - बाजारपेठा, हातगाडी, फेरीवाल्यांकडील स्वच्छता तपासणाऱ्या महापालिकेने आता महापालिकेच्याच मिळकतींची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांचे आवार आणि अन्य कार्यालये चकाचक ठेवण्याचा आदेशच संबंधितांना दिला आहे. या आदेशाकडे काणाडोळा करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशाराही...
जुलै 19, 2019
मुंबई - मोटरमनने लोकल थांबवून लघुशंका केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे चर्चा सुरू झाली. त्यामुळे मोटरमनच्या डब्यात स्वच्छतागृहाची सोय करण्याची मागणी पुन्हा पुढे आली आहे. लघुशंकेला जाणे टाळण्यासाठी लांबच्या प्रवासात मोटरमन व गार्ड पाणीच पीत नसल्याचे सांगण्यात आले....
जुलै 19, 2019
पुणे - शहरातील गल्लीबोळात आता फिनेलचा सडा टाकला जाणार आहे. त्यामुळे शहर निर्जंतुक होत बाराही महिने सुगंधी राहणार आहे! यासाठी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून, तब्बल ८० लाख रुपयांचे फिनेल खरेदी करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच वॉर्डस्तरीय निधीतून ३० नगरसेवक इतक्‍या मोठ्या किमतीचे फिनेल...
जुलै 08, 2019
पुणे - कोंढवा व आंबेगाव येथील दुर्घटनेची संबंधित यंत्रणांनी चौकशी आणि पाहणी करण्याचे सोपस्कार पूर्ण केले. परंतु, या घटनेची जबाबदारी निश्‍चित करून, दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास आठ ते दहा दिवसांनंतरही महापालिका व पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी चार आरोपींना अटक...
जुलै 03, 2019
पुणे - कोंढवा आणि आंबेगाव येथील दुर्घटना प्रशासन व बांधकाम व्यावसायिकाच्या अनास्थेमुळे घडली आहे. हा अपघात नसून सदोष मनुष्यवध आहे, असा आरोप बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अजित अभ्यंकर यांनी केला.  मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना व जखमींना मदत जाहीर केली आहे. मुळात, बांधकाम...
जून 07, 2019
नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस...
मे 09, 2019
पुणे - तुमचे पुणे शहर स्वच्छ आहे? तुमच्या घराच्या परिसरातील कचरा रोज उचलला जातो? घरोघरी येऊन कचरा जमा होतो? कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत कर्मचारी माहिती देतात ?... अशा प्रश्‍नांची खरी उत्तरे तुमच्याकडून जाणून घेतल्यानंतरच केंद्र सरकारचा महापालिकेवरील भरवसा वाढणार आहे. त्याचे कारण, स्वच्छ भारत अभियानात...
मे 06, 2019
पुणे - कडक ऊन किंवा जोराचा पाऊस सुरू आहे अन्‌ प्रवाशांना विमानतळाच्या आवारातून धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात जायचेय... विमान कंपनीकडे पुरेशा छत्र्या नाहीत... अशा परिस्थितीत विमानात जायचे कसे... हा प्रश्‍न आता लोहगाव विमानतळावर उपस्थित होणार नाही. कारण, तीन नव्या एरोब्रिजचे काम अंतिम टप्प्यात...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 03, 2019
कणकवली - खंबाटा प्रकरणाची चौकशी सक्त मंत्रालयाकडून (ईडी) सुरू असून याप्रकरणी खरा दोषीचा चेहरा लवकरच बाहेर येईल. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून भारतीय कामगार सेनेचे प्रमुख म्हणून खासदार विनायक राऊत यांनी कामगारांच्या करारातील शेवटच्या टप्प्यातील हप्ता देवू नये, असे पत्र खंबाटा प्रशासनाला दिले होते....
मार्च 30, 2019
लंडन: नीरव मोदीला लंडनच्या न्यायालयाने नुकताच जामीन नाकारला आहे. मात्र या सुनावणी दरम्यान लंडन न्यायालयाच्या न्यायाधीश एम्मा अर्बटनॉट यांच्याकडून काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न होता. नीरव मोदीचे भारत सरकारला हस्तांतरण केल्यानंतर त्यालाही विजय मल्ल्याला ठेवण्यात येणार...
मार्च 29, 2019
पाकिस्तानातील दोन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर व लग्न केल्याच्या घटनेमुळे तेथील अल्पसंख्याकांना कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे जगापुढे आले. विशेषतः तेथील दलित समाजाची सामाजिक व आर्थिक पत नसल्याने अशा प्रकारांबाबत त्यांनी कोणाकडे दाद मागायची, हा प्रश्‍नच आहे. पा किस्तानातील सिंध...
मार्च 26, 2019
निपाणी - ग्रीसमधील ऍड्रॉमेडा शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या पाच अभियंत्याना ग्रीस येथील नेव्ही प्रशासनाने जहाजांमध्ये स्फोटके असल्याच्या संशयावरून तुरुंगात डांबले होते. यामध्ये बुदिहाळ (जि. बेळगाव) येथील सतीश विश्वनाथ पाटील यांचा समावेश होता. त्यांना सोडविण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु होते. अखेर चौदा...
मार्च 14, 2019
सातारा - महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी आज प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून विविध स्पर्धा परीक्षा देत असताना दिसून येतात. मात्र, योग्य मार्गदर्शन, वेळेचे व्यवस्थापन, सामान्य अध्ययनाच्या तयारीची रणनीती व परीक्षेच्या तयारीसाठी कालावधी या माहितीच्या अभावामुळे मागे पडताना दिसून येतात....
मार्च 13, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या संदर्भात प्रशासन आणि पक्षांच्या पातळीवर प्रत्येक मतदारसंघांचा आढावा घेणे सुरू असताना राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी सर्वांत मोठा मतदारसंघ ठाणे आणि लहान मतदारसंघ दक्षिण-मध्य मुंबई...
मार्च 12, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत भारतीय निवडणूक आयोगाची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याचे सर्व विभागांना कळवण्याची लगबग निवडणूक आयोगाच्या राज्य कार्यालयात सुरू झाली आहे.  राज्य सरकारच्या विविध विभागांना चोवीस तासांच्या आत आचारसंहिता लागू झाल्याचे कळवण्याची जबाबदारी या...
मार्च 11, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाने अजेंडा म्हणून आखलेली भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या योजनेला आता प्रारंभ होणार आहे.  गेली दोन वर्षे रखडलेली या योजनेवरून सत्ताधाऱ्यांनी महापालिका आयुक्तांवर निशाण साधत महाविद्यालयाच्या सल्लागाराला कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) दिला आहे....