एकूण 261 परिणाम
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर ः "दुसऱ्यासाठी जगा...' ही हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती. त्याला अनुसरूनच सर्व सुखांचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन चिनी लोकांसाठी समर्पित केलेल्या आणि मूळचे सोलापूरचे असलेले आंतराराष्ट्रीय ख्यातीचे मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा आज 77 वा (सोमवारी) स्मृतिदिन. कर्तव्याला...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : वैशाली सोमकुंवर-माने या मुळच्या नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्‍यातील रहिवासी... त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. शिक्षण पूर्ण केल्यांनतर त्यांनी पुढील वाटचालीसाठी 2016 साली सिंगापूर गाठले. यानंतर त्यांनी त्या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व "मिसेस सिंगापूर युनिव्हर्सल ब्युटी-2019'...
डिसेंबर 06, 2019
मुंबई  : मुलांसाठी शिक्षण मजेशीर बनविण्यासाठी नवीन गेमिफिकेशन ऍप "स्टेपऍप' भारतात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत नुकतेच प्रवीण त्यागी (व्यवस्थापकीय संचालक, पेस आयआयटी ऍण्ड मेडिकल) आणि अमिताभ बच्चन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या ऍपचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी "अपना कल खुद...
डिसेंबर 06, 2019
महाड (बातमीदार) : समग्र शिक्षण अभियानातून शाळांवरील खर्च व अनुदान याला केंद्र सरकारकडून कात्री लावण्यात आली आहे. आता हे अनुदान पटसंख्येनुसार दिले जाणार आहे. ३० पेक्षा कमी पट असलेल्या राज्यातील शाळांना अवघे पाच हजार रुपये अनुदान मिळणार असल्याने या शाळांवर आता गदा आली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील...
डिसेंबर 05, 2019
नांदेड : कोणत्याही कुटुंबाला कर्जाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून नांदेडच्या ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’च्या संकल्पनेतून मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम गत पाच वर्षांपासून राबवण्यात येत आहे. यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष असून शेतकरी आत्महत्या कुटुंब, शहीद जवान, अनाथ, अपंग अशा सर्व घटकांतील...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज (28 नोव्हेंबर 1890) पुण्यतिथी! सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना आज...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : अभिनेता म्हणून अनेक माध्यमांत मुशाफिरी केली; पण मी मूळचा रंगभूमीचाच. मला खरी ओढ नाटकाचीच होती. रंगभूमीनेच मला वाव, संधी आणि ओळख दिली, अशी कृतज्ञता ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केली.  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संचालित मराठी नाट्य कलाकार मंचातर्फे भालचंद्र...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : संविधान दिनानिमित्त आज मुंबई विद्यापीठात विविध कार्यक्रम झाले. फोर्ट संकुलात सकाळी ९ वाजता संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ‘इंडियन कॉन्स्टिट्यूशनल लॉ अँड न्यू चॅलेंजेस’ या विषयावर दुपारी चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्राला मुंबई...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : नृत्य दिग्दर्शिका सरोज खान भारतीय चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या कोरिओग्राफर म्हणून ओळखल्या जातात. ‘डोला रे डोला’, ‘ये इश्‍क हाये’सारख्या अनेक गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन सरोज यांनी केले आहे. नुकतेच सिने डान्सर्स असोसिएशनने (सीडीए) त्यांना बॅंड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले. या वेळी...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई : दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाच्या शुल्कवाढीविरोधात बुधवारी (ता. 20) विविध संघटनांनी जॉइंट ऍक्‍शन कमिटी फॉर सोशल जस्टीस या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील मुख्य गेटबाहेर आंदोलन केले. या वेळी आयआयटी मद्रासमध्ये फातिमा लतिफ आत्महत्या...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई :  शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारी समितीच्या बैठकीत डॉ. पटेल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी...
नोव्हेंबर 19, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील प्रवेशासाठी यूपीएससी-केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ‘एनडीए’ परीक्षा वर्षभरातून दोन वेळा, एनडीए-१ एप्रिलमध्ये व एनडीए-२ नोव्हेंबरमध्ये घेतली जाते. ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा भारतीय लष्कर, नौदल व हवाईदलात रुजू...
नोव्हेंबर 19, 2019
अलिबाग : शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारत सरकारने कार्यक्षमता प्रतवारी दर्शकेची रचना केली आहे. प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी; तसेच कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक शासकीय व...
नोव्हेंबर 16, 2019
पिंपरी : "आमच्या शाळेत प्रशस्त इमारत अन्‌ सेमी इंग्रजीतून शिक्षण मिळेल, अशा प्रकारे महापालिका शाळांनी मार्केटिंग फंडा अवलंबिला. मात्र प्रत्यक्षात नियोजनशून्य कारभारामुळे बहुतांशी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग बंद आहेत. निम्मे वर्ष सरले तरी अनेक सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये...
नोव्हेंबर 15, 2019
दोन्ही राज्यांतील तेरा विद्यापीठांद्वारे होणार परंपरांचे आदान-प्रदान पुणे - महाराष्ट्र आणि आसाम हातात हात घालून संस्कृती आणि परंपरांची देवाणघेवाण करणार आहेत. या महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तेरा विद्यापीठांमध्ये हे आदान-प्रदान सुरू होणार आहे. याअंतर्गत महाराष्ट्रात...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : विदेशी भाषांचे भाषांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाषांतरकारांची आवश्‍यकता आहे. विदेशी भाषांचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, यासाठी माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना आता विदेशी भाषेचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ च्या मसुद्यामध्ये...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुद्यातील शिफारशींमुळे बळ मिळणार आहे. संपूर्ण देशभरात त्रिभाषीय सूत्र हिरीरिने राबवण्यासह इयत्ता पाचवी किंवा आठवीपर्यंत शिक्षण मातृभाषेतून...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : अगदीच सामान्य माणसं काय करू शकतात, याचं मोठ्ठं उदाहरण तुम्हाला सांगतो. लीलाधर कोहळे, धीरज भिसीकर, शरद चौरिया, दुधारी कोहळे, जगदीश पारधी, ही नावं कुठंही वाचण्यात आलीत का? टीव्ही किंवा सोशल मीडियावरही दिसलीत का? सतत लाइमलाइटमध्ये राहणाऱ्या बिलंदरांना जे जमलं नाही, ते या सामान्य कलंदरांनी...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : जन्मापासून गरिबीचे चटके सोसत असताना आयुष्यात उच्च पदावर जाण्याच्या जिद्दीने निव्वळ मेहनतीच्या जोरावर चेंबूरमधील तरुणाने अहमदाबादमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) केंद्रापर्यंत झेप घेतली आहे. तिथे तो सध्या तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. राहुल घोडके असे त्याचे नाव असून...