एकूण 35 परिणाम
डिसेंबर 06, 2019
मुंबई  - भारतात सर्वाधिक चर्चेत असलेल्या महत्त्वाकांक्षी अत्याधुनिक बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात केवळ ८१ हेक्‍टर जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. महाराष्ट्रातील अजून ३५० हेक्‍टर जमिनीची गरज; सरकारकडून आढावा सुरू भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाला १५ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या. कर्जमाफीसाठी राज्याला ३५ हजार ८०० कोटी रुपयांची गरज असून, हा निधी राज्य सरकार केंद्राच्या...
नोव्हेंबर 17, 2019
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : हजारो कोटीं कर्जाचा बोजा आणि तोट्यात असलेली सरकारच्या मालकीच्या "एअर इंडिया"ला तारण्यासाठी टाटा समूहाकडून पुढाकार घेण्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. "एअर इंडिया"च्या लिलावात भाग घेण्याचे संकेत टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिले आहेत. एका मुलाखतीत चंद्रशेखरन...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले....
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई  : भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज अजब तर्क लढवला. हिंदी चित्रपट व्यवसाय बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे, हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा प्रसाद यांनी आज केला.  येथे एका कार्यक्रमात बोलताना...
सप्टेंबर 17, 2019
ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डासाठी स्वतंत्र निधीची तरतूद झाली आणि ग्रामपंचायत सदस्यांना, नगरसेवकांना अधिकार व दर्जा मिळाला; तर ग्रामीण व शहरी भागातील नानाविध समस्या दूर करून आपला देश जगासमोर नवा आदर्श निर्माण करू शकेल. या मुद्द्यांवर एक राष्ट्रीय चळवळ हाती घेण्यात येत आहे....
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात...
मे 30, 2019
भवानीनगर - मधमाशीचे महत्त्व केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारलाही पटले असून, सरकारने राज्यात पहिल्यांदाच मध केंद्र योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शेतीच्या उत्पादनवाढीबरोबरच मधपाळांची संख्या वाढण्यात आणि अर्थकारणासाठीही फायद्याचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, मध व मेणाच्या...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
डिसेंबर 19, 2018
नवी मुंबई / पुणे - आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागलेल्या सत्ताधारी भाजपने आज आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक नगरी पुण्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो सेवेचे भूमिपूजन करतानाच एक पाऊल पुढे टाकले. या दोन्ही ठिकाणांवर आश्‍वासनांचे डबे घेऊन ‘मोदी मेट्रो’ अक्षरश:...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
सप्टेंबर 25, 2018
शेअर बाजारात सध्या सर्वत्र घसरणीचे वातावरण आहे. अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध, अमेरिकी डॉलरचा वाढता प्रभाव, रुपयाची नीचांकी लोळण, वाढत्या इंधनाच्या किंमती आणि महागाईची चिंता यामुळे त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सपाटून केलेल्या विक्रीच्या माऱ्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
जुलै 13, 2018
नागपूर - नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांबरोबर शिवसेनाही असल्यामुळे राज्यातील भाजपचे सरकार अल्पमतात आले आहे. असे अल्पमतातील सरकार चालविणे लोकशाहीविरोधात असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुरुवारी सांगितले....
जून 26, 2018
मुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. सभेला संबोधित करताना मोदी यांनी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. भारत 'न्यू इंडिया...
जून 13, 2018
मुंबई - बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभूत होतील. गुजरात, कर्नाटकमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात आणि देशात होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. गोरेगाव येथे मुंबईतील बूथप्रमुखांच्या मेळाव्यात राहुल...