एकूण 19 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
मुंबई ः मंदीसदृश्‍य परिस्थितीने अर्थचक्राला बसलेली खीळ, मॉर्गन स्टॅन्लेचा जागतिक मंदीचा इशारा आणि विविध क्षेत्रात मागणी कमी झाल्याने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मंदीचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.13) चौफेर विक्री केल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड...
जुलै 04, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई : आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदराबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 68 अंशांनी...
मार्च 25, 2019
आता देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, की पुन्हा आघाडीचे सरकार स्थापन होईल, याविषयी चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीच्या निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होईल, असे बोलले जाते. पण, प्रत्यक्ष याबाबतची भीती बाळगण्याची खरोखरच गरज आहे का, हे तपासून...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई: बिटकॉईनचे मूल्य जगभरात झपाट्याने खाली येत आहे. सोमवारपासून बिटकॉईनचे मूल्य 11 टक्‍क्‍यांनी घसरले असून, ते चार हजार 18 डॉलरपर्यंत खाली आले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात एका 'बिटकॉईन'चे मूल्य 2 लाख 81 हजार 461 रुपये आहे. गेल्या महिन्याभरात एक बिटकॉईन सहा हजार  डॉलरवरून घसरून चार हजार...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - गुंतवणूकदारांना सेवा सुविधा देऊन तब्बल ८३ हजार २३६ कोटींचे गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या कर्नाटकाने गुजरात आणि महाराष्ट्रवर मात केली आहे. वाणिज्य खात्याच्या औद्योगिक गुंतवणूकविषयक ताज्या अहवालात सप्टेंबरअखेर देशभरात एकूण तीन लाख ३८ हजार ५६७ कोटींचे गुंतवणूक करार झाले असून, त्यातील...
ऑक्टोबर 08, 2018
अरविंद शं. परांजपे मुंबई शेअर बाजाराचा ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के) आल्यामुळे काही गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होत आहे, यात आश्‍चर्य नाही. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात झपाट्याने घट झाली...
सप्टेंबर 25, 2018
शेअर बाजारात सध्या सर्वत्र घसरणीचे वातावरण आहे. अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध, अमेरिकी डॉलरचा वाढता प्रभाव, रुपयाची नीचांकी लोळण, वाढत्या इंधनाच्या किंमती आणि महागाईची चिंता यामुळे त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सपाटून केलेल्या विक्रीच्या माऱ्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली - पेट्रोलच्या दराने मुंबईत आज ९० रुपयांची पातळी ओलांडली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढत असल्याने देशभरात इंधनदर उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. इंधन दरवाढीचा वेग असाच राहिला तर येत्या काही महिन्यांत पेट्रोल शंभरी गाठेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. सरकारी तेल कंपन्यांकडून...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
ऑगस्ट 05, 2018
मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापन करण्यात आली. मात्र, कायद्याची पूर्तता केल्याशिवाय आरक्षण देणे कठीण आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच राज्य सरकार आयोगावर दबाव आणू शकत नाही, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणप्रश्नावर...
जून 26, 2018
मुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. सभेला संबोधित करताना मोदी यांनी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. भारत 'न्यू इंडिया...
मे 01, 2018
महाराष्ट्राने मोठी प्रगती साधली आहे. उद्योग, आरोग्यापासून ते शेतीतील प्रगतीपर्यंत सर्व काही साध्य केले आहे. आगामी काळात लौकिकाला साजेशा तंत्रज्ञान आणि आधुनिकतेवर स्वार होत महाराष्ट्राची आघाडी कायम ठेवण्याचे आव्हान टिकवले पाहिजे, याची जाणीव तज्ज्ञ करून देत आहेत.  सामान्यांनाही हवे उच्चशिक्षण ...
मार्च 21, 2018
मुंबई : भारतातली संरक्षण सामुग्रीच्या क्षेत्रातली सरकारी मालकीची सर्वात मोठी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स(एचएएल) कंपनीने नुकताच आयपीओ  बाजारात आणला एचएएलच्या पब्लिक ऑफरला मोठा प्रतिसाद मिळेल अशी शक्यता होती. मात्र सुमारे 4,200 कोटी रुपयांच्या आयपीओकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले...
मार्च 07, 2018
"पॅलेडियम ग्रुप' आणि "एपी ग्लोबाले' एकत्रितपणे शोधणार नवे मार्ग  मुंबई- "पॅलेडियम' आणि "एपी ग्लोबाले' यांनी भारतात सकारात्मक सामाजिक आणि आर्थिक बदल घडविण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्या त्यांच्या विकासदृष्टीच्या माध्यमातून हे काम मोठ्या पातळीवर करतील. ...
फेब्रुवारी 21, 2018
मुंबई - उद्योगस्नेही धोरणे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जागतिक गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्राने मंगळवारी औद्योगिक क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड पार केला. मुंबईत सुरू असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या गुंतवणूक परिषदेत राज्यात १२.१० लाख कोटी रुपयांचे...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई : दीर्घकालीन भांडवली नफा कराचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने मंगळवारी बाजार उघडताच सेन्सेक्सने 1200 अंशांची आपटी खाल्ली. तो 34 हजार अंशांच्या खाली आला आहे. सलग सहाव्या सत्रात निर्देशांकाची ससेहोलपट सुरू आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत देखील...
नोव्हेंबर 02, 2017
"कुणाच्या का आरवण्याने होईना; पण उजाडू दे', या लोकोक्तीची आठवण यावी, असेच अनेक प्रसंग सध्या अवतीभवती घडताना दिसताहेत; देशाच्या आर्थिक-औद्योगिक विकासाच्या बाबतीत तर प्रकर्षाने. याचे कारण "कुणाचे आरवणे' याच विषयावरच सगळी शक्ती खर्च करून सुरू असलेला राजकीय कोलाहल इतका होत आहे, की उजाडण्याचा मूळ...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
जुलै 17, 2017
अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे समोर येतात....