एकूण 28 परिणाम
डिसेंबर 05, 2019
राज्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण होणे, हे राज्याच्या हिताचे नाही. या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले असले, तरी आपले सरकार विकासानुकूल आहे, हे त्यांना कृतीतूनही दाखवावे लागेल.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे विराजमान झाल्यास आठवडा उलटण्याआधीच...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या. कर्जमाफीसाठी राज्याला ३५ हजार ८०० कोटी रुपयांची गरज असून, हा निधी राज्य सरकार केंद्राच्या...
नोव्हेंबर 17, 2019
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : राष्ट्रीय क्रीडा महासंघांना फारसे महत्त्व न देता होत असलेला खेलो इंडिया प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी केंद्र सरकार महिला फुटबॉल लीग लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकार लवकरच महिला फुटबॉल लीग सुरू करणार आहे. ही लीग कदाचित...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 12, 2019
'स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेची स्तुती ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डीजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या आवास व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले आहे. "डीजी ठाणे'...
एप्रिल 18, 2019
अकलूज - देशाला २१ व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांना केंद्रात मजबूत सरकार हवे आहे. लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई आहे, तर महाआघाडीच्या नेत्यांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी सरकारच्या हाती सत्ता देण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील झाल्याचे चित्र दिसत आहे,...
एप्रिल 09, 2019
नवी दिल्ली - देशभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता मानांकन यादी (एनआयआरडी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जाहीर झाली. मद्रास आयआयटीने सर्वसाधारण गटात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. या यादीत मुंबई आयआयटी ही एकमेव संस्था आहे. विद्यापीठ प्रवर्गाच्या यादीत सावित्रीबाई...
मार्च 04, 2019
पाकिस्तानात मुसंडी मारून भारतीय हवाईदलाने बालाकोट येथील "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला, ते उद्‌ध्वस्त केले. ही मर्दुमकी निःसंशय अभिमानास्पद होती. शत्रूच्या प्रदेशात सुमारे 80 किलोमीटर आत घुसून ही मोहीम करणे हे साहसी कृत्य होते. हवाईदलाने ते यशस्वीपणे पार पाडून...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे,...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक वाहनांची भर पडणार आहे. भारत सरकारच्या ऊर्जा खात्यांतर्गत येणाऱ्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या सार्वजनिक उपक्रम कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या पाच इलेक्‍ट्रिक मोटारींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...
सप्टेंबर 14, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गाच्या सीमावर्ती भागात रोजगार क्रांती घडविण्याची क्षमता असलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पालाही दप्तर दिरंगाईचा फटका बसत आहे. २०२० पर्यंत याचा पहिला टप्पा पूर्ण करणे अपेक्षित असले तरी आताच हा प्रकल्प नियोजित शेड्युलच्या चार महिने मागे आहे. हा विमानतळ बांदा परिसरासह...
जुलै 21, 2018
महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने अलीकडेच शासन निर्णय(१५ फेब्रु.२०१८) जारी करून ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ ही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी कामकाजाची कार्यपद्धती स्वीकारली आहे. दहा वर्षे सातत्याने विविध स्तरांवर व विविध विभागांत राबविलेल्या ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमाची सरकारने...
जुलै 14, 2018
नाशिक : दस्तुरखुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांनी देवस्थान जमिनींचे घोटाळे होऊ दिले जाणार नाहीत व प्रसंगी त्या सरकारजमा केल्या जातील, असे स्पष्ट केल्यानंतरही जवळपास दोनशे कोटी रुपये किमतीची त्र्यंबकेश्‍वरच्या कोलंबिका देवस्थानची जमीन बळकावण्याचा घोटाळा महसूल व पोलिस प्रशासनाने संगनमताने कुजविल्याचे...
जुलै 13, 2018
मुंबई - अध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांच्या मृत्युपत्राची प्रत जगात कुठेही उपलब्ध नाही, तसेच भारतातील प्रतही बनावट असल्याची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) उच्च न्यायालयात दिली. या प्रतीबाबत दिल्ली फॉरेन्सिक लॅबने दिलेला अहवाल या विभागाने न्यायालयात सादर केला. ओशो रजनीश...
जुलै 10, 2018
नवी दिल्ली - भारतातील उच्चशिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘प्रतिष्ठित शिक्षण संस्थां’च्या उपक्रमात पहिल्या २० संस्थांपैकी आज जाहीर झालेल्या पहिल्या सहा संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश झाला आहे. त्यानुसार मुंबई आयआयटीला पुढील...
जून 11, 2018
फायनांशिअल टाइम्सने दिलेल्या अहवालानुसार, भारतातील अब्जाधीश, हिरे व्यवसायिक व 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक घोटाळा करणारा नीरव मोदी ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या तयारीत आहे. नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याच्या माहितीला भारत आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. ब्रिटनच्या गृहमंत्रालयाशी संपर्क...
मार्च 16, 2018
मुंबई  - 48 टक्के नागरीकरण झालेल्या महाराष्ट्रात प्लॅस्टिक हे भयावह आव्हान ठरल्याची दखल घेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आगामी पिढ्यांच्या भल्यासाठी प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घ्यायचे ठरविले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुढी पाडव्याला प्लॅस्टिकमुक्त राज्याचा निर्णय जाहीर केला जाणार...
मार्च 06, 2018
वर्धा (जि. आर्वी) - शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्याच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. लढा सुरु व्हायला आता एक वर्ष होत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी ते प्रगतिशील शेतकरी असा शेतीतला प्रवास पाहणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील शेतकरी शैलेश अग्रवाल यांनी आपल्या शेतकरी बांधवांपुढे...
फेब्रुवारी 20, 2018
अमळनेर/ चोपडा/ पारोळा - ‘बहुत हो गयी महंगाई की मार... अब की बार मोदी सरकार’, अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. दुसरीकडे मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वतःची जाहिरात करावी लागत आहे, ही देशाची मोठी शोकांतिका आहे,...