एकूण 42 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरांतर्गत वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) उभारणीसाठी मोठा गाजावाजा होत आहे. परंतु, त्यासाठी राबलिलेल्या निविदा प्रक्रियेत खर्चाची रक्कम ४४ टक्‍क्‍यांनी फुगवली गेल्याने याचा खर्च तब्बल ७ हजार ५२५ कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे महापालिका...
सप्टेंबर 17, 2019
ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डासाठी स्वतंत्र निधीची तरतूद झाली आणि ग्रामपंचायत सदस्यांना, नगरसेवकांना अधिकार व दर्जा मिळाला; तर ग्रामीण व शहरी भागातील नानाविध समस्या दूर करून आपला देश जगासमोर नवा आदर्श निर्माण करू शकेल. या मुद्द्यांवर एक राष्ट्रीय चळवळ हाती घेण्यात येत आहे....
सप्टेंबर 12, 2019
'स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेची स्तुती ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डीजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या आवास व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले आहे. "डीजी ठाणे'...
जुलै 03, 2019
पुणे - कोंढवा आणि आंबेगाव येथील दुर्घटना प्रशासन व बांधकाम व्यावसायिकाच्या अनास्थेमुळे घडली आहे. हा अपघात नसून सदोष मनुष्यवध आहे, असा आरोप बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अजित अभ्यंकर यांनी केला.  मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना व जखमींना मदत जाहीर केली आहे. मुळात, बांधकाम...
जून 29, 2019
मिरज - जिल्ह्याला पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सांगली, मिरज व कुपवाड ही महापालिका क्षेत्रातील शहरे ; आष्टा व इस्लामपूरमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवला जाईल. सांगली व सातारा जिल्ह्यांत भारत गॅस आणि कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुस्थान...
मार्च 14, 2019
पुणे - पूर्वप्राथमिक शिक्षणाचे नियंत्रण कुणाकडे; या गेली अनेक वर्षे अनुत्तरित राहिलेल्या प्रश्‍नाला अखेर राज्य सरकारने उत्तर दिले आहे. राज्यातील खासगीसह सर्व शासकीय शिशुवर्गांवर आता महिला आणि बाल विकास विभागाची नजर असणार आहे. बालवाडी, नर्सरी वा सरकारी अंगणवाडी या कोणत्याही नावाने चालविले जात असले,...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - पोलिसांनी केलेल्या हेल्मेट वापराच्या आवाहनाचे पुणेकरांनी स्वागत केले; परंतु काही दिवसांपासून शहरात दर्जाहीन हेल्मेट विक्रीचे पेव फुटले आहे. केवळ पोलिस कारवाईतून सुटका व्हावी, या एकाच भावनेतून वाहनचालक स्वस्तातील हे हेल्मेट विकत घेत आहेत. प्रत्यक्षात सुरक्षिततेची हमी असलेले हे हेल्मेट नव्हे,...
जानेवारी 27, 2019
नाशिक - घरपट्टी असो व २१ कोटींचा रोख मोबदला देण्याचा विषय असो महासभा, स्थायी समितीच्या सभागृहात घेतलेला निर्णय व प्रत्यक्ष कार्यवाही यात मोठा फरक असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हाच पारदर्शक कारभार का? असा सवाल करत शिवसेनेने शुक्रवारी (ता.२५) स्थायी समितीच्या बैठकीत विविध...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारतर्फे शहरांना तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ‘थ्री स्टार’ रेटिंगसाठी महापालिका प्रस्ताव पाठविणार आहे. या प्रस्तावानुसार शहर शंभर टक्के स्वच्छ ठेवण्याची हमी दिली...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी गटातील नगरसेवक, कार्यकर्ते घेण्याचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ‘महाजन’ फार्म्युलाच तयार केला आहे. त्याच बळावर नाशिक,...
सप्टेंबर 06, 2018
सोलापूर : दुकानाला अडचणीचे ठरणारे भलेमोठे पेल्टो फार्मचे झाड तोडण्याच्या उद्देशाने वटवण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार भारती विद्यापीठासमोरील फळाच्या दुकानासमोर घडला आहे. पर्यावरणप्रेमींनी महापालिका उद्यान विभागाकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. वटलेल्या झाडावर बुधवारी एका...
ऑगस्ट 08, 2018
आम्ही यापुढे "वॉचडॉग'च्या भूमिकेत -सुरेशदादा जैन    जळगावः जळगाव महापालिकेत यापुढे आम्ही "वॉचडॉग'च्या भूमिकेत काम करु, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी "सकाळ'कडे मांडली. जळगाव पालिकेतील पराभवानंतर प्रथमच सुरेशदादांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना विविध विषयांवर...
जुलै 23, 2018
सांगली - महापालिका क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाला राज्य आणि केंद्राच्या सत्तेसाठी दोन आमदार आणि एक खासदार दिला. मात्र, त्याचे उत्तरदायित्व त्यांना पाळता आले नाही. लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर जाण्याआधी महापालिकेच्या विकासासाठी किती निधी आणला, याचा हिशेब द्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी...
जुलै 12, 2018
पिंपरी - महापालिका प्रशासनाला स्वच्छ भारत अभियानांतर्गत जून अखेर 10 हजार 473 कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे शक्‍य झाले आहे. तर, 465 सामुदायिक स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्यात शहर हागणदरीमुक्त करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले....
जून 30, 2018
पिंपरी - पवना जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आता केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेची आवश्‍यकता आहे. पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत या संदर्भात बैठक होऊन प्रकल्पाला...
जून 27, 2018
पाली : छत्रपती शाहू महाराज यांची १४४ वी जयंती पाली पंचायत समितीमध्ये मंगळवारी (ता.२६)उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पाली पंचायत समितीचे सभापती साक्षी सखाराम दिघे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले.   तसेच उपस्थितांना राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देवून...
जून 26, 2018
येरवडा : ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत येरवडा भागात बांधलेली सुमारे एक हजार वैयक्तिक शौचालये केवळ कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक शौचालय रेखांश व अक्षांश घेऊन बांधले आहेत. त्यामुळे वैयक्तिक शौचालयांमध्ये गैरव्यवहार झाले नसल्याचा निर्वाळा सहायक महापालिका आयुक्त...