एकूण 26 परिणाम
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 27, 2019
नाशिक - घरपट्टी असो व २१ कोटींचा रोख मोबदला देण्याचा विषय असो महासभा, स्थायी समितीच्या सभागृहात घेतलेला निर्णय व प्रत्यक्ष कार्यवाही यात मोठा फरक असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हाच पारदर्शक कारभार का? असा सवाल करत शिवसेनेने शुक्रवारी (ता.२५) स्थायी समितीच्या बैठकीत विविध...
जानेवारी 24, 2019
शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखेर सात वर्षांनी त्यांच्या स्मारकाचे काम गती घेऊ लागले आहे! अर्थात, लोकसभा निवडणुका अवघ्या दोन-अडीच महिन्यांवर...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम करण्याचा भाजपच्या प्रयत्नास राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या निकालाने तडा गेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राममंदिर मुद्याची भाजपने केलेली "लिटमस टेस्ट' सपशेल फेल ठरली...
नोव्हेंबर 25, 2018
अयोध्येतील निर्वासित रामाचे दर्शन घेऊन शिवसेनेची चतुरंगसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्मभूमी महाराष्ट्रात, मुंबईत परतली आहे. गेली तीन वर्षे सतत मानहानी स्वीकाराव्या लागलेल्या छोटे सरकार होऊन बसलेल्या या पक्षाला अयोध्यास्वारीमुळे कित्येक दिवसांनी सकारात्मक प्रसिद्धी खेचता आली. चलो...
ऑगस्ट 22, 2018
देशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांचा धोरणकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नवीन पद्धतीनुसार २०११-१२ हे पायाभूत वर्ष धरून, एकूण देशांतर्गत उत्पन्नाची...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज.उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेंव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
जुलै 29, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व राजकीय पक्षांचे एकमत असून राज्य मागासवर्गीय आयोगाने यासंदर्भातला अहवाल त्वरित सादर करावा, अशी विनंती आज महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठकीत मंजूर करण्यात आली. हा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष...
जुलै 26, 2018
देवगाव रंगारी  - विष घेऊन आत्महत्या केलेले जगन्नाथ सोनवणे हे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून कायम अस्वस्थ, खिन्न राहत असत. कुटुंबीय, निकटवर्तीयांशी चर्चा करताना समाजाविषयीची त्यांची तळमळ दिसत असे.  देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे हे शिवाजी चौकात राहतात. ते ‘तात्या’...
जुलै 22, 2018
मुंबई - केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्‍वास ठरावादरम्यान गैरहजर राहून शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना संसदेच्या पटलावर मांडण्याची संधी टाळली, असा सूर आळविण्यास विरोधी पक्षांनी सुरवात केली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने अखेरच्या...
एप्रिल 07, 2018
मुंबई - भारतीय जनता पक्षाने राज्यात एनडीए सरकार येईल, अशी सामोपचारी भूमिका घेतली असली तरीही शिवसेनेने मात्र आम्हाला गृहित धरू नका, असे सुनावले आहे.  राज्यात शिवसेनेला स्वत: समवेत ठेवायचा भाजपचा विचार आहे. बेरजेच्या राजकारणासाठी भाजपला शिवसेनेला सोबत ठेवायचे आहे; मात्र शिवसेनेने सध्या...
मार्च 29, 2018
मुंबई - पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याचा विद्या प्राधिकरणाचा निर्णय "तूर्तास' या वर्षासाठी मागे घेतला जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. मात्र पुढील शैक्षणिक वर्षासाठी याबाबतचा निर्णय जून महिन्यात घेतला जाणार...
मार्च 14, 2018
मुंबई - शिक्षकांचे पगार अजून झाले नसल्याने शिक्षक वर्ग चिंतेत आहे. अद्यापपर्यंत मुंबईतील शिक्षकांचे व शिक्षकेतरांचे पगार झालेले नाहीत. शिक्षकांचे पगार न झाल्याने गृहकर्ज व इतर हफ्ते थकलेले आहेत, त्यावर आता बँका दंड लावतील. शिक्षक भारतीने मुंबै बँके व शिक्षण विभाग यांच्या विरोधात  उच्च...
मार्च 07, 2018
मुंबई : न्यूयॉर्क येथे जागतिक महिला आयोगाचे ६२ वे अधिवेशन होत आहे. १२ मार्च, २०१८ ते २३ मार्च, २०१८ या दरम्यान होणाऱ्या सत्रात 'ग्रामीण स्त्रिया आणि मुलींच्या सक्षमीकरण व स्त्री पुरुष समानतेसाठी आव्हाने तसेच ते साध्य करण्यास योग्य ती संधी' विषयात काय प्रगती झाली याबाबत प्रत्येक देशातील...