एकूण 35 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले....
जून 25, 2019
मुंबई - मराठी शिक्षण कायद्याचा अध्यादेश महिनाभरात काढला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती "कोमसाप'चे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी दिली. "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठांतर्गत राज्यभरातील साहित्यिकांसह 24 साहित्य संस्थांनी...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 24, 2019
शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखेर सात वर्षांनी त्यांच्या स्मारकाचे काम गती घेऊ लागले आहे! अर्थात, लोकसभा निवडणुका अवघ्या दोन-अडीच महिन्यांवर...
जानेवारी 06, 2019
मुंबई - सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्यांना सुनावली जाणारी पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १३ सदस्यांची सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली आहे. शनिवारी (ता.५) गृह विभागाने याबाबतचा ‘जीआर’...
डिसेंबर 19, 2018
नवी मुंबई / पुणे - आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागलेल्या सत्ताधारी भाजपने आज आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक नगरी पुण्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो सेवेचे भूमिपूजन करतानाच एक पाऊल पुढे टाकले. या दोन्ही ठिकाणांवर आश्‍वासनांचे डबे घेऊन ‘मोदी मेट्रो’ अक्षरश:...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - आपल्या अतुलनीय शौर्याच्या बळावर देश संरक्षणात बाजी मारलेल्या महार बटालियनच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महार बटालियनच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे शनिवारी (ता. 15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण व सत्कार...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
ऑक्टोबर 07, 2018
लातूर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी तीन टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. तसेच येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी एक महिन्याच्या आतमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. राज्य शासनाच्या वतीने...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक वाहनांची भर पडणार आहे. भारत सरकारच्या ऊर्जा खात्यांतर्गत येणाऱ्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या सार्वजनिक उपक्रम कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या पाच इलेक्‍ट्रिक मोटारींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - राज्यातील रेल्वे प्रकल्पांना चालना मिळावी म्हणून स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट लिमिटेड’ (एमआरआयडीसी) कंपनीचे मुख्यालय पुण्यात करावे. त्यामुळे पश्‍चिम आणि मध्य महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती मिळेल, अशी मागणी दौंड-पुणे- दौंड प्रवासी संघाने...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी झाली असून, शिवसेनेला स्वतःची भूमिका नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या आजच्या "भारत बंद'मध्ये मनसे सहभागी झाला होता. यावर बोलण्यासाठी राज यांनी...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन तमाम मराठा समाजातील तरुणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उल्लेखनिय कामगिरी करतील, असा विश्वास आज अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई - पुण्यातील एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांनी 15 लाखांचा निधी पुरवल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी, तसेच विचारवंतांना परदेशी शक्‍ती निधी पोचवत असल्याच्या "मनी ट्रेल'चे पुरावे पोलिसांनी सादर करावे, अशी मागणी रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. या प्रकरणात पोलिसांना काही रस असल्याची...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे पाच सप्टेंबरपर्यंत बुजवण्यात येतील, अशी हमी राज्य सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंगळवारी (ता. 7) उच्च न्यायालयात दिली. त्यावर या संदर्भातील अहवाल 10 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देत न्यायालयाने सुनावणी 12...
ऑगस्ट 05, 2018
मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापन करण्यात आली. मात्र, कायद्याची पूर्तता केल्याशिवाय आरक्षण देणे कठीण आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच राज्य सरकार आयोगावर दबाव आणू शकत नाही, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणप्रश्नावर...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई : मराठा समाजाला आतापर्यंत कोणत्याही आयोगाने मागास ठरवले नाही. त्यामुळे मराठा समाजाचा इतर मागासवर्गीय घटकात (ओबीसी) समावेश करु नये. त्यास आमचा कडाडून तिव्र विरोध राहिल, असा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीने दिला आहे. याबाबत समीतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून...