एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
सप्टेंबर 06, 2019
वैयक्तिक प्रवासाकरिता ‘शेअर्ड मोबिलिटी’ ही विकसित देशांमध्ये यशस्वी झालेली वाहतूक यंत्रणा भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. झपाट्याने होणारे शहरीकरण, राहणीमानाचा वाढता दर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान यामुळे ‘शेअर्ड मोबिलिटी’ची बाजारपेठ वृद्धिंगत होत असून, तिचा लाभ घेण्याची संधी भारताला आहे. भारत ही मोठी आणि...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
मार्च 31, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी येथे केले.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी....
मार्च 14, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker ममता बॅनर्जी -  कोलकाता : 14 मार्च 2007 मध्ये...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई - देशातील बेरोजगारीचे प्रमाण ६.१ टक्‍क्‍यांवर गेले असून, गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) अहवालातून समोर आली आहे.  सरकार आणि सांख्यिकी विभागाच्या वादामुळे महिनाभरापासून रखडलेला हा गोपनीय अहवाल...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई - देशातील बेरोजगारीचे प्रमाण ६.१ टक्‍क्‍यांवर गेले असून, गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) अहवालातून समोर आली आहे.  सरकार आणि सांख्यिकी विभागाच्या वादामुळे महिनाभरापासून रखडलेला हा गोपनीय अहवाल...
जानेवारी 06, 2019
मुंबई - केंद्र सरकार वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्‍वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून, ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या संस्थेच्या ताज्या अहवालात बेरोजगारीचे भयानक वास्तव समोर आले. सरत्या वर्षात तब्बल एक कोटी नऊ लाख कामगारांनी नोकरी गमावल्याचा दावा ‘...
नोव्हेंबर 25, 2018
अयोध्येतील निर्वासित रामाचे दर्शन घेऊन शिवसेनेची चतुरंगसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्मभूमी महाराष्ट्रात, मुंबईत परतली आहे. गेली तीन वर्षे सतत मानहानी स्वीकाराव्या लागलेल्या छोटे सरकार होऊन बसलेल्या या पक्षाला अयोध्यास्वारीमुळे कित्येक दिवसांनी सकारात्मक प्रसिद्धी खेचता आली. चलो...
ऑक्टोबर 12, 2018
निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या आश्‍वासनांना वास्तवाचा काही आधार असतो का, याविषयी सर्वसामान्यांमध्ये साशंकता असतेच; परंतु आता सत्ताधारीच त्याची कबुली देत आहेत. दिशाभूल करण्याचा हा सर्वपक्षीय खेळ असाच चालू राहणार काय? नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय जनतेला ‘अच्छे दिन!’ नावाचे एक सुंदर, मनोहारी...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 14, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गाच्या सीमावर्ती भागात रोजगार क्रांती घडविण्याची क्षमता असलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पालाही दप्तर दिरंगाईचा फटका बसत आहे. २०२० पर्यंत याचा पहिला टप्पा पूर्ण करणे अपेक्षित असले तरी आताच हा प्रकल्प नियोजित शेड्युलच्या चार महिने मागे आहे. हा विमानतळ बांदा परिसरासह...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - 'भारतात निवडून आलेल्या मोदी सरकारच्या निर्णयांमुळे विकासाच्या नावाखाली अनेक लोकांना विस्थापित व्हावे लागणार आहे, आर्थिक विषमतेमुळे कोट्यवधींचे रोजगार जाणार आहेत , बेरोजगारी ही मोठी समस्या ठरणार आहे. या अस्वस्थतेतून आंदोलन उभारून व्यवस्थेला हादरा देण्यासाठी सर्व स्तरांत...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला....
ऑगस्ट 05, 2018
मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापन करण्यात आली. मात्र, कायद्याची पूर्तता केल्याशिवाय आरक्षण देणे कठीण आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच राज्य सरकार आयोगावर दबाव आणू शकत नाही, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणप्रश्नावर...
जुलै 27, 2018
मुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.  राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते,...
जुलै 26, 2018
पुण्यात नुकताच एक रोजगार मेळावा पार पडला. त्यात सुमारे 50 हजार तरुण होते. त्यामध्ये बहुसंख्य अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) पदवीधर होते आणि त्यांच्याकडे नोकरी नव्हती. आज या क्षेत्रांत पदवीधर काय किंवा पदवीधारक काय, दोन्हीकडे बेरोजगारी वाढत आहे. यातून कोणता मार्ग तरुणांनी काढायचा? सरकारची धोरणे बरोबर...
जुलै 01, 2018
मुंबई : देशविदेशांतील पर्यटकांना एकाच ठिकाणी आयुर्वेद, युनानी, योगा, रेकी, ऍक्‍युप्रेशरसारख्या आरोग्य सुविधा देण्यासाठी इगतपुरीजवळ प्रत्येकी 100 एकरात दोन "वेलनेस हब' उभारणार, अशी घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी केली.  पॅंडोजा सोल्युशनतर्फे मुंबईत झालेल्या पहिल्या "...
जून 13, 2018
मुंबई - बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभूत होतील. गुजरात, कर्नाटकमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात आणि देशात होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. गोरेगाव येथे मुंबईतील बूथप्रमुखांच्या मेळाव्यात राहुल...