एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
जुलै 24, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पुन्हा राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयात तोंडघशी पडावे लागले. राज्य सरकारने आरक्षणाबाबत दहा दिवसांपूर्वीच काढलेल्या अध्यादेशाची तूर्तास अंमलबजावणी करू नका; अन्यथा या अध्यादेशाला स्थगिती द्यावी लागेल, अशी स्पष्ट ताकीद न्यायालयाने...
जून 28, 2019
मुंबई - गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाज आणि राज्य सरकारला आज दिलासा दिला. अपवादात्मक परिस्थितीत राज्य सरकार मागास समाजघटकाला आरक्षण देऊ शकते, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आरक्षण वैध ठरले असले तरी,...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाशी संबंधित मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील परिशिष्टांचा तपशील पेन ड्राईव्हमध्ये याचिकादारांना देण्यात येईल, असे राज्य सरकारने सोमवारी (ता. ४) उच्च न्यायालयात सांगितले. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या १० टक्के सवर्ण आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देण्याची मुभाही...
जानेवारी 31, 2019
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आधार ठरलेल्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील संशोधनात्मक नोंदीही उपलब्ध कराव्यात, अशी मागणी याचिकादारांनी मुंबई उच्च न्यायालयात केली.  मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबाबत सुमारे तीन हजार पानांचा अहवाल सरकारला सादर केला आहे. त्यापैकी...
जानेवारी 24, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक यांच्या याचिकांवरील अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीपासून उच्च न्यायालयात सुरू होईल. आरक्षणाचा मुख्य आधार असलेला मागास प्रवर्गाचा संपूर्ण अहवाल याचिकादारांना देण्याबाबतचा निर्णय न्यायालय सोमवारी (ता. 28) जाहीर करणार आहे. राज्य सरकारने मराठा...
जानेवारी 11, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे मुस्लिम आरक्षणाला बाधा येते, अशा आरोपाची जनहित याचिका आमदार इम्तियाज जलील यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर राज्य सरकारने खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने गुरुवारी (ता. १०) राज्य सरकारला दिले.  औरंगाबादचे एमआयएमचे आमदार जलील यांनी...
डिसेंबर 02, 2018
मुंबई - राज्यातील मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर धनगर आणि मुस्लिम समाजासाठीच्या राखीव जागांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुजरातमधील समस्त ब्राह्मण समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली असतानाच महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजानेही आरक्षण मागणीच्या सुरात सूर...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास गुरुवारी विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली. याविषयी मराठा समाजातील व्यक्तींकडून आणि अन्य लोकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपांतील प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर तर अशा प्रतिक्रियांचा तरुण-...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - "गेले 22 वर्षे मी मराठा आरक्षणासाठी लढतोय, हीच भाजपची पोटदुखी आहे. मी ओबीसी असूनही मराठा बांधवांसाठी आरक्षण मागतोय म्हणूनच भाजप जातीयवादाचे गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पटलावर...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन तमाम मराठा समाजातील तरुणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उल्लेखनिय कामगिरी करतील, असा विश्वास आज अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई - भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) तर राज्यातील मराठा अधिकाऱ्यांपेक्षाही मागासवर्गीय अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यात कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी २५ मराठा, तर मागासवर्गीय आयएएस अधिकाऱ्यांची संख्या ३६ आहे; तर १९९६ नंतर राज्यात मुख्य सचिव पदावर मराठा समाजाचा एकही...
ऑगस्ट 11, 2018
मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी ...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...
ऑगस्ट 05, 2018
मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापन करण्यात आली. मात्र, कायद्याची पूर्तता केल्याशिवाय आरक्षण देणे कठीण आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच राज्य सरकार आयोगावर दबाव आणू शकत नाही, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणप्रश्नावर...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई : मराठा समाजाला आतापर्यंत कोणत्याही आयोगाने मागास ठरवले नाही. त्यामुळे मराठा समाजाचा इतर मागासवर्गीय घटकात (ओबीसी) समावेश करु नये. त्यास आमचा कडाडून तिव्र विरोध राहिल, असा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीने दिला आहे. याबाबत समीतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून, ते रोखण्याच्या उपाययोजनांसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी (ता. 2) आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा...
जुलै 30, 2018
मुंबई : राज्यात मराठा समाज रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी संतप्त झाला असताना आता राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही हा रोष समोर येऊ लागला आहे. मराठा आरक्षण, तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव म्हणून सर्व काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा आग्रह सोमवारच्या बैठकीत धरला....
जुलै 29, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व राजकीय पक्षांचे एकमत असून राज्य मागासवर्गीय आयोगाने यासंदर्भातला अहवाल त्वरित सादर करावा, अशी विनंती आज महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठकीत मंजूर करण्यात आली. हा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष...