एकूण 6 परिणाम
एप्रिल 18, 2019
अकलूज - देशाला २१ व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांना केंद्रात मजबूत सरकार हवे आहे. लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई आहे, तर महाआघाडीच्या नेत्यांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी सरकारच्या हाती सत्ता देण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील झाल्याचे चित्र दिसत आहे,...
एप्रिल 09, 2019
मुंबई - स्वातंत्र्यावर हल्ले झाले, तेव्हा लेखक- प्रकाशकांनी निषेध केला आहे; मग ते कुठलेही सरकार असो. माणसांच्या नागरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गेल्या पाच वर्षांत अत्यंत गळचेपी झाली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार...
एप्रिल 08, 2019
मुंबई - मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) गैरप्रकार होत असल्याच्या आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नुकतेच दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत मतदानासाठी ईव्हीएम मशीन मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात; मात्र यापैकी अनेक...
मार्च 31, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी येथे केले.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी....
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
मार्च 14, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker ममता बॅनर्जी -  कोलकाता : 14 मार्च 2007 मध्ये...