एकूण 34 परिणाम
डिसेंबर 10, 2019
किंमत ठरविण्यासाठी एक रुपयाची निविदा मुंबई - देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी नियंत्रणाखाली आणलेल्या मोठ्या तेल कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीची किंमत ठरविण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या निविदेत "डेलॉईट...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : कल्पक संशोधनाच्या माध्यमातून शाश्वत ऊर्जेच्या विकासासाठी पोषक वातावरण मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्यांतर्गत असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडकडून (ईईएसएल) मुंबईत इंटरनॅशनल सिंपोझिअम टु प्रमोट इनोव्हेशन अँड रिसर्च इन एनर्जी एफिशिअन्सी (इन्स्पायर) या...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : हजारो कोटीं कर्जाचा बोजा आणि तोट्यात असलेली सरकारच्या मालकीच्या "एअर इंडिया"ला तारण्यासाठी टाटा समूहाकडून पुढाकार घेण्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. "एअर इंडिया"च्या लिलावात भाग घेण्याचे संकेत टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिले आहेत. एका मुलाखतीत चंद्रशेखरन...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई: दिवाळीनंतर शेअर बाजारातील तेजी कायम आहे. सप्टेंबर तिमाहीत आघाडीच्या कंपन्यांकडून आलेले सकारात्मक तिमाही निकाल आणि इक्विटी करात बदल होण्याच्या अपेक्षेने भारतीय शेअर बाजारात दिवाळी सुरु आहे. आज (बुधवार) दुपारच्या सत्रापर्यंत सेन्सेक्सने 200 - 300 अंशांची तेजी कायम ठेवत 40 हजारांचा...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँका बंद करणार आहे असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र केंद्रीय अर्थ सचिव सह सचिव, वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) राजीव कुमार यांनी याबाबत महत्त्वाचे ट्विट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नऊ...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत आहेत. विकासाला चालना देण्यासाठी सरकार आवश्‍यक पावले उचलत असल्याची ग्वाही निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी मंगळवारी (ता.17) दिली. मुंबईत मॉर्निंगस्टार गुंतवणूक परिषदेत ते बोलते होते. दोन दिवस चालणाऱ्या या गुंतवणूक परिषदेला...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लवकरच केंद्र सरकारकडून सरकारी कंपन्यांमधील हिस्साविक्रीचा कार्यकम घोषित करण्यात येणार आहे. सरकारने हिस्साविक्रीतून 1.05 लाख कोटी रुपयांचे महसुली उद्दिष्ट ठेवले आहे. निर्गुंतवणुकीसाठी निवड केलेल्या कंपन्यांची नावे...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असून, सरकारच्या अर्थनितीविरोधात समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीकेचे सूर उमटू लागले आहेत. रुपयाच्या किमतीत विक्रमी घट झाल्याचे वृत्त आल्यानंतर संतापलेल्या काही नेटकरांनी पंतप्रधान...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: पाणी हा देशात राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे. जलसंधारण आणि जलसाठे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या आहेत. 2024 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई ः मंदीसदृश्‍य परिस्थितीने अर्थचक्राला बसलेली खीळ, मॉर्गन स्टॅन्लेचा जागतिक मंदीचा इशारा आणि विविध क्षेत्रात मागणी कमी झाल्याने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मंदीचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.13) चौफेर विक्री केल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई: मोदी सरकार आता  गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याची शक्यता आहे. कर लावण्यासाठी कोणते निकष लावता येईल यासंदर्भात सध्या विचार सुरु आहे. वार्षिक 20 कोटी रूपयांचे उत्पन्न आणि 5 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असल्यास हा कर लावला जाण्याची शक्यता आहे.  ...
जुलै 30, 2019
मुंबई - आपल्या स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याबद्दल परिचित असलेले बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात सध्या गुंतवणूक नाही, मागणी तर नाहीच, मग अशा स्थितीत विकास काय ढगातून पडणार काय, असा बोचरा सवाल त्यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्षरीत्या विचारला. बजाज...
जुलै 04, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई : आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदराबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 68 अंशांनी...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा विद्यमान सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद केली....
एप्रिल 25, 2019
मुंबई - अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असल्याने इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम आटोपताच तेलवितरक कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या...
मार्च 30, 2019
लंडन: नीरव मोदीला लंडनच्या न्यायालयाने नुकताच जामीन नाकारला आहे. मात्र या सुनावणी दरम्यान लंडन न्यायालयाच्या न्यायाधीश एम्मा अर्बटनॉट यांच्याकडून काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न होता. नीरव मोदीचे भारत सरकारला हस्तांतरण केल्यानंतर त्यालाही विजय मल्ल्याला ठेवण्यात येणार...
मार्च 30, 2019
मुंबई: एक एप्रिलपासून सामन्यांना 'अच्छे दिन' येणार आहेत. भारतात एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरवात होते.साधारणतः अर्थसंकल्पात घेण्यात आलेले निर्णय तसेच सरकारी पातळीवरील बऱ्याच  निर्णयांची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरु होत असते. शिवाय सरकार दरबारी झालेल्या निर्णयांचा थेट परिणाम...
मार्च 25, 2019
आता देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, की पुन्हा आघाडीचे सरकार स्थापन होईल, याविषयी चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीच्या निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होईल, असे बोलले जाते. पण, प्रत्यक्ष याबाबतची भीती बाळगण्याची खरोखरच गरज आहे का, हे तपासून...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता (डीए) वाढवून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. यामुळे त्यांचा सध्याचा नऊ टक्के डीए 12 टक्‍क्‍यांवर जाईल व एक कोटी दहा लाख केंद्रीय कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई - देशातील बेरोजगारीचे प्रमाण ६.१ टक्‍क्‍यांवर गेले असून, गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) अहवालातून समोर आली आहे.  सरकार आणि सांख्यिकी विभागाच्या वादामुळे महिनाभरापासून रखडलेला हा गोपनीय अहवाल...