एकूण 412 परिणाम
जुलै 19, 2019
औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या 1 तास 29 मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. मुंबई-नाशिक अंतर केवळ 47 मिनिटांत, तर...
जुलै 17, 2019
लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर काम करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल...
जुलै 17, 2019
मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने अटक केली आहे. मात्र, २००८ पासून आजपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहता ही अटकही केवळ तोंडदेखले पणाच ठरेल हे निश्चित आहे. दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी पुरवते हे वारंवार सिद्ध झाले आहे. मग ते मुंबईवरचे बाँबस्फोट असोत की...
जुलै 16, 2019
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्या राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (मंगळवार) करण्यात आल्या. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली. तसेच सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी एस. आर. दौंड यांची...
जुलै 16, 2019
मुंबई - तंबाखूमुक्त (हर्बल) हुक्का पार्लरसाठी तंबाखूयुक्त हुक्का पार्लरचे नियम लागू होणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. हर्बल हुक्का पार्लर चालवणाऱ्या रेस्टॉरंट चालकाला न्यायालयाने दिलासा दिला. त्यानुसार हर्बल हुक्का पार्लरला परवानगी मिळाली आहे. सिगारेट आणि अन्य...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे...
जुलै 13, 2019
पुणे : "भारतातील लोकशाही ही सर्वश्रेष्ठ मानली जाते त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे असलेली प्रणाली आणि निवडणूक पद्धती. भारतातील निवडणूक पद्धती ही इतर देशांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेच; परंतु आपल्याकडील ईव्हीएमसुद्धा आदर्श आहेत,'' असे मत भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी व्यक्त केले. ...
जुलै 11, 2019
मुंबई :  लोकसंख्येच्या घनतेत जगात सहाव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईत पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. घरांचा आकार, मोकळ्या जागा, रस्ते, पदपथ यातील एकही सुविधा लोकसंख्येच्या दृष्टीने पुरेशी नाही. मुंबईतील पाच लाख कुटुंबे झोपडपट्ट्यांत राहतात. त्यातील प्रत्येकाच्या वाट्याला घरातील फक्त एक...
जुलै 10, 2019
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा आज ५० वा स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप. ‘श्‍लाघ्य: स एव गुणवान्‌ रागद्वेषबहिष्कृत:। भूतार्थकथने यस्य स्थेयस्येव सरस्वती।।’ अर्थात, जी व्यक्‍ती राग आणि द्वेष यांपासून कायम अलिप्त असते, तसेच जिची वाणी भूतकाळातल्या...
जुलै 07, 2019
मुंबई : राज्य मराठी विकास संस्थेने दुर्मीळ ग्रंथ व नियतकालिकांचे डिजिटायझेशन केले आहे. आतापर्यंत 129 पुस्तके व 555 नियतकालिकांचे डिजिटायझेशन झाले आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे नवे संकेतस्थळ विकसित केले जात असून, हा मौल्यवान ठेवा लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होईल.  स्वामित्व हक्काची मुदत...
जुलै 04, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई : आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदराबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 68 अंशांनी...
जुलै 02, 2019
कोल्हापूर -  एका शेतकऱ्याची मुलगी रावी. त्या मुलीने कधी आजरा तालुक्‍याची हद्द ओलांडली नव्हती. ती आज गोवा, मुंबई, हैदराबाद, केरळ असा प्रवास करत बहुभाषिक नाटक, सिनेमामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी तयार झाली आहे. त्याचवेळी आजऱ्यातील एका व्यावसायिक पार्श्‍वभूमीतून आलेल्या श्रेयाने आज...
जुलै 02, 2019
सेन्सेक्‍समध्ये २९१ अंशांची वाढ; निफ्टी ७६ अंशांनी वधारला मुंबई - अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचे सावट दूर झाल्याने सोमवारी शेअर बाजारात तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २९१ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ६८६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
जून 28, 2019
मुंबई - गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाज आणि राज्य सरकारला आज दिलासा दिला. अपवादात्मक परिस्थितीत राज्य सरकार मागास समाजघटकाला आरक्षण देऊ शकते, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आरक्षण वैध ठरले असले तरी,...
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
जून 27, 2019
मुंबई - आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे की अयोग्य, यावर मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे. मराठा समाजाबरोबरच राज्य सरकारसाठीही राजकीय दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा असेल. मराठा आरक्षणाबाबत न्या....
जून 24, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्या (ता. 24) ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यभरातील मराठीप्रेमी, लेखक आणि कवी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून प्रथमच 25 संस्था...
जून 22, 2019
भारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...
जून 21, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवर 'वंदे भारत' ट्रेनच्या धर्तीवर बनविलेली पहिली 'मेमू' गुरुवारी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली. या गाडीच्या चाचण्या घाट सेक्शनमध्ये येत्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर मेमूचा धावण्याचा मार्ग...