एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
गावतळे (दापोली) - येथील श्री झोलाईदेवी मंदिर दापोली, खेड, मंडणगड या तीन तालुक्‍यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे. नवरात्रीत 9 दिवस येथे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतात. गेल्या 85 वर्षांपासून गोंधळी येथे पौराणिक ग्रंथावर आधारित कथा सांगण्याची प्रथा आजच्या आधुनिक युगात भक्तिमय...
सप्टेंबर 28, 2017
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील पहिल्या विद्यार्थिनी. एकाच वेळी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेतून दोन नोकऱ्यांची संधी मिळाली आणि त्यांनी जाणीवपूर्वक देशाची भ्रमंती करता येईल, या उद्देशाने टपाल खात्यातील नोकरीला प्राधान्य दिले. नवी मुंबई विभागाच्या...
सप्टेंबर 23, 2017
कोल्हापूर -  वर्ष १९४८, त्या वेळची पोलिस भरतीची एक जाहिरात आली. पोलिस भरती आणि तेही सीआयडी पोलिस म्हणून. वैजयंती देशपांडे यांनी अर्ज केला. सीआयडीमध्ये कशाला नोकरी, खूप रिस्क, खूप काम म्हणून उलटसुलट चर्चाही झाली; पण त्या ठाम राहिल्या. भरती झाली आणि त्यांची नियुक्ती मुंबईत सीआयडी पोलिस म्हणून झाली....
सप्टेंबर 22, 2017
सांगली - येथील ‘शिवप्रतिष्ठान’तर्फे नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित दुर्गामाता दौडीस उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी ध्वजवंदनानंतर ध्येयमंत्र म्हटल्यानंतर दुर्गामाता दौडीस...