एकूण 23 परिणाम
जुलै 10, 2019
नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे यांनी फळबाग, वनशेती, जोडीला शेळी, कुक्कुट, खिलार गोपालन, गांडूळखत प्रकल्प या माध्यमातून एकात्मिक शेतीचा सुरेख मेळ साधत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती केली आहे. गंभीर दुष्काळी स्थितीतही पाण्याचे नियोजन करून बागा फुलवल्या, वाचवल्या. ऑईलमिल सुरू करून...
एप्रिल 26, 2019
महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांना शक्य...
जानेवारी 29, 2019
जळगाव - जगातील कापसाचा सर्वात मोठा निर्यातदार अमेरिका व सर्वात मोठा आयातदार चीन यांच्यातील मागील आठवड्यात व्यापारासंबंधी झालेल्या सकारात्मक वार्तालापामुळे कापूस बाजार स्थिर आहे. पुढे सुतासह रुईच्या दरात तेजी येईल, अशी अपेक्षा बाळगून अनेक सौदे सूतगिरणीचालकांनी टाळले आहेत. खंडीचे दर ४३००० ते ४४०००...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस उत्पादनात १.७ टक्के घट येणार अाहे. भारतात २०१८-१९ मध्ये कापूस उत्पादन ३६५ लाख गाठी (१ कापूस गाठ = १७० किलो) होईल. मागील वर्षी २०१७-१८ मध्ये देशात ३७२ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने दिली आहे....
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे पडसाद काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातही उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील फळ मार्केट आणि कांदा-बटाटा...
मे 11, 2018
ठाणे भागातील उपनगर डोंबिवली येथील सौ. हर्षदा टोणगावकर यांनी पालघर येथे लाकडी घाण्यावरील खाद्यतेलनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे सहा प्रकारच्या तेलांची निर्मिती त्या करतात. शुद्ध व नैसर्गिकरीत्या उत्पादित खाद्यतेलांची मागणी लक्षात घेऊन सध्या ‘स्टार्ट अप’ अवस्थेत असलेला हा व्यवसाय भविष्यात...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...
एप्रिल 15, 2018
मिरज (जि. सांगली) येथील दिंडीवेस भागामध्ये सौ. छाया दळवी रहातात. कामाची आवड असेल तर यश नक्की मिळते हे लक्षात घेऊन छायाताईंनी त्यांच्या नातेवाईक सौ. सुजाता चौगुले यांच्याकडून हस्तकलेतून विविध वस्तूंच्या निर्मितीबाबत माहिती घेतली. भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय कार्यालयाच्या मार्फत हस्तकलेचे...
एप्रिल 05, 2018
मुंबई - २०१६ मध्ये तूर डाळ खरेदीतील चुकीच्या निर्णयांमुळे राज्य सरकारला पावणेचार कोटींचा भुर्दंड सोसावा लागल्याचा ठपका भारताचे नियंत्रक आणि महालेखापालांनी (कॅग) आपल्या अहवालात ठेवला आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने स्वस्त दरात तूरडाळ देऊ केल्यानंतरही राज्य शासनाने बाजारातून चढ्या...
एप्रिल 03, 2018
जळगाव - जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे, परंतु चांगल्या कापूस वाणांचा अभाव, नैसर्गिक समस्या व सिंचनासंबंधीच्या अडचणी यामुळे उत्पादकतेमध्ये भारत जगात मागे आहे. भारताला कापूस उत्पादकता ६०० किलो रुई प्रतिहेक्‍टरी गाठणेही अवघड झाले असून, बीटीसंबंधीचे बीजी-३ (बॅसीलस...
डिसेंबर 16, 2017
मुंबई (कोजेन्सिस) - भारताचे २०१७-१८ मधील कापूस उत्पादन (ऑगस्ट ते जुलै) २९.५ दशलक्ष गाठी (एक गाठ १७० किलोची) राहण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) नुकताच व्यक्त केला आहे. यापूर्वी ३० दशलक्ष कापूस गाठी उत्पादनाचा अंदाज होता. तुलनेत अंदाजात घट नोंदविण्यात आली आहे. देशातील...
नोव्हेंबर 06, 2017
नवी दिल्ली/मुंबई - यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारतातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीमध्ये वाढ झाल्याची माहिती अपेडाने नुकतीच दिली आहे. यामध्ये बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात प्रमुख आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २.०७ दशलक्ष टन तांदळाची निर्यात झाली होती. ती यंदा वाढून...
ऑक्टोबर 09, 2017
मुंबई - बीटी कापूस बियाण्याच्या माध्यमातून खासगी बियाणे कंपन्यांकडून कापूस उत्पादकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक लवकरच थांबणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्यामार्फत कपाशीचे बीटी बियाणे विकसित करण्यात आले अाहे. त्यास केंद्र...
सप्टेंबर 20, 2017
भारतात गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन मोठ्या प्रमाणावर केले जाते. देशात आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्य गोड्या पाण्यातील मास्त्य संवर्धनासाठी अग्रेसर आहे.   वेगवेगळ्या मत्स्य जाती   भारतीय प्रमुख कार्प मासे  (मेजर कार्पस - कटला, रोहू, मृगळ)  मायनर कार्पस (लेबिओ कालबासु, लेबिओ बाटा, लेबिओ...
सप्टेंबर 18, 2017
स्वस्त कापूस व महाग कापड असे इंग्रजांचे धाेरण होते. अशाप्रकारे लूट केल्यामुळे इंग्लंडमध्ये भांडवलाची निर्मिती झाली व भारतातील शेतकरी भिकेला लागला. आजही हीच नीती वापरली जात आहे. माझी वडिलोपार्जित ५० एकर शेती आहे. कमाल जमीन धारणा कायद्यानुसार कोरडवाहू शेतीचे क्षेत्र ५२ एकरपेक्षा जास्त असू नये, असा...
सप्टेंबर 13, 2017
मुंबई - जगातील कापूस पीकक्षेत्रात वाढ झाली अाहे. यामुळे यंदा (२०१७-१८) जगातील कापूस उत्पादन वाढून ते २५.१४ दशलक्ष टनांपर्यंत पोचेल, असा अंदाज अांतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने व्यक्त केला अाहे. याअाधी अाॅगस्टमध्ये जगात कापूस उत्पादन २४.९ दशलक्ष टन होईल, असा अंदाज जाहीर केला होता....
ऑगस्ट 20, 2017
पाकिस्तानकडून अायात कमी; चीनमध्ये १७ टक्के निर्यात मुंबई - भारतातील कापसाला शेजारील देशांकडून मोठी मागणी अाहे. याअाधी पाकिस्तान हा भारतातील कापसाचा मोठा खरेदीदार होता. अाता त्याची जागा बांगलादेशने घेतली अाहे. भारतातून होणाऱ्या एकूण कापूस निर्यातीपैकी एकट्या बांगलादेशने ४० टक्के कापूस...
ऑगस्ट 13, 2017
केंद्र सरकारचा पाम, सोया आणि सूर्यफुलासाठी निर्णय; सोयाबीनसह तेलबियांच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा नवी दिल्ली/मुंबई - तब्बल १० वर्षांनंतर केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलातील कच्चे आणि रिफाइंड प्रकारात ही वाढ केली असून, यात...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली - देशातील धान्योत्पादन वाढविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (अायसीएअार) महत्त्वपूर्ण योगदान अाहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी रविवारी (ता. १६) येथे केले. ते `अायसीएअार’च्या ८९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी कृषी राज्यमंत्री सुदर्शन भगत,...
जून 30, 2017
मुंबई - समस्यांनी बेजार असलेल्या साखर उद्योगाचे प्रश्न सोडविण्याऐवजी परदेशातून कच्ची साखर आयात करून देशी साखर उद्योगाला बेजार करण्याचे धोरण सरकारकडून सुरू आहे. विरोध डावलून मागील एप्रिल महिन्यात ५ लाख टन कच्च्या साखरेची आयात केल्यानंतर पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय बाजारातील स्वस्ताई पाहून...