एकूण 256 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : कॅब सेवा पुरवणाऱ्या Ola ने भारतात 'सेल्फ ड्रायव्हिंग' या नव्या सर्व्हिसची घोषणा केली. 'सेल्फ ड्राइव्ह कार शेअरिंग' या सेवेंतर्गत ग्राहकांना ठराविक वेळेपर्यंत कार भाड्याने मिळणार आहे. किमान दोन तासांपासून ते तीन महिन्यापर्यंत कार भाड्याने घेता येईल.  बंगळुरूमध्ये ही सेवा कंपनीकडून...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : कमी दरात अमेरिकी डॉलर देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या बांगलादेशी टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. रेल्वे पोलिसांनी या भामट्यांकडून 75 हजार रुपये, 20 अमेरिकी डॉलरच्या चार नोटा, नोंदवही, पॉकेट डायरी, बांगलादेशी पारपत्राच्या छायाप्रती जप्त केल्या आहेत.  24 सप्टेंबरला...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली : भारताचा नागरिक म्हणून देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख पटावी, ती ओळख त्याला देशभरात कुठेही गेल्यास दाखविता यावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी असणारे महत्त्वाचे कार्ड म्हणजे आधार कार्ड.  आधार कार्डवरून देशात अनेक ठिकाणी वाद-विवाद झाले. आजही...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : एका अभिनेत्रीचा ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बन्सल हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहाने व्हिडीओच्या माध्यमातून रडताना त्याचे कारण...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई  : भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज अजब तर्क लढवला. हिंदी चित्रपट व्यवसाय बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे, हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा प्रसाद यांनी आज केला.  येथे एका कार्यक्रमात बोलताना...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सनं यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर उद्योगपती गौतम अदानी पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचलेत. ही आहेत फोर्ब्समधील श्रीमंत मंडळी मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : जागतिक टपाल दिन किंवा 'वल्ड पोस्ट डे' हा जगभरातून साजरा केला जात आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई (पीटीआय) : भारताच्या किनारपट्टीला दहशतवादी घटनांचा धोका कायम असून, देशाचे स्थैर्य धोक्‍यात आणण्यासाठी शेजारी देश अशा कारवायांमध्ये गुंतला आहे, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केला. राजनाथ सिंह हे अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर असताना त्यांनी...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : स्कॉर्पिन वर्गातील दुसऱ्या 'आयएनएस खांदेरी' या पाणबुडीचे जलावतरण संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते आज (शनिवार) मुंबईत जलावतरण करण्यात आले.  #WATCH Defence Minister Rajnath Singh commissions the second Kalvari-class Submarine INS Khanderi pic.twitter.com/DVvLlwPgbk — ANI (@...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपचा फॉर्म्युला ठरत नसतानाच युवासेनेने मात्र, 130 जागांसाठी हट्ट धरला आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून 122 जागांच्या वर एकही जागा देऊ शकत नसल्याचे कळविण्यात आले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून ते 125-125 जागा...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात ह्यूस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम चांगलाच गाजला. देशभरातून नाही, तर जगभरातून या कार्यक्रमाचे कौतुक झाले. भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही ट्विटरवरून मोदींचे व कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. #HowdyModi...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : लहानपणी आजी-आजोबांकडून माणसाच्या डोक्यावर शिंगे उगवण्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. मात्र, एखाद्या माणसाच्या डोक्यावर शिंग उगवलेलं तुम्ही पाहिलंय? होय, माणसाच्या डोक्यावर चार इंचाचे शिंग उगवल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील रहली गावात राहणाऱ्या एका ७४...
सप्टेंबर 21, 2019
पणजी - देशात गुंतवणूक वाढावी आणि रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी कंपनी करात मोठी कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला आणि देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वारे संचारले. सरकारने कंपनी करात आठ टक्के कपात करून दिलेल्या या ‘एनर्जी ड्रिंक’च्या...
सप्टेंबर 21, 2019
सीमाशुल्क वाढीमुळे पाकिस्तानऐवजी ओमानमार्गे होणाऱ्या वाहतुकीचा फटका मुंबई - पाकिस्तानची ‘खजूरगिरी’ रोखण्यासाठी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) देशातील सर्व बंदरे व विमातळांवर ‘मोडस ऑपरेंडी सर्क्‍युलर’ जारी करून खबरदारी घेण्यास सांगितले.  पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली ः सणासुदीचा हंगाम सुरू होताच अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' या ऑनलाइन विक्री महोत्सवाची घोषणा आज केली. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा दिवाळी सेल असेल, असे अॅमेझॉनतर्फे सांगण्यात आले. हा विक्री महोत्सव येत्या 29 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरू राहील. विशेष म्हणजे...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक गांजाचे सेवन करणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली गांजाचे सेवन करण्यात जागतिक पातळीवर तिसऱ्या तर आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनी एबीसीडीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानं तमाम भारतीयांची निराशा झाली. आजवर चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहोचण्याचं धाडस कोणीच केलेलं नव्हतं. ते भारतानं केलं आज, विक्रम लँडर चंद्रावर उतरल्याचे पुरावे मिळाले आहेत. पण, भारताच्या या चांद्रयान...