एकूण 540 परिणाम
जुलै 22, 2019
मुंबई : जागतिक फेन्सिंग स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली भारतीय होण्याचा मान भवानी देवीने मिळवला. तिला पराजित केलेल्या  रुमानियाच्या बिआंको पास्कू हीने ब्रॉंझ पदक जिंकले.  बुडापेस्टला झालेल्या या स्पर्धेत भवानीने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रभावी कामगिरी केली. ती सुरुवातीस 6-13...
जुलै 21, 2019
मुंबई : महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटचा निरोप घेतला नसला, निवृत्ती जाहीर केली नसली तरी भारतीय क्रिकेट मंडळाच्या निवड समितीने त्याला निरोप दिला असल्याचे स्पष्ट संकेत निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी दिले. आम्ही आमचा भविष्याचा मार्ग तयार केला आहे असे सांगताना आमचे लक्ष तीन...
जुलै 21, 2019
मुंबई : महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर आज (रविवार) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, नवदीप सैनी यांचा वनडे, तर चहर...
जुलै 21, 2019
मुंबई : महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार, तसेच विराट कोहलीने निवड समिती बैठकीस उपस्थित राहण्यास दाखवलेला हिरवा कंदील, या पार्श्वभूमीवर संघनिवडीची बैठक होईल. त्यात कोलमडत्या मधल्या फळीस स्थैर्य देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे विंडीज दौऱ्यात नवोदित फलंदाजांना संधी मिळण्याची...
जुलै 21, 2019
नवी दिल्ली / मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या रोज वावड्या उठत असताना आता भारतीय क्रिकेट मंडळानेच त्याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठीची संघनिवड धोनीमुळे चर्चेत राहू नये यासाठी भारताच्या माजी कर्णधाराने लष्कराची सेवा करण्यासाठी दोन महिन्यांचा ब्रेक घेतला...
जुलै 20, 2019
मुंबई : विश्वकरंडकापासून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. जेव्हा धोनी कर्णधार होता तेव्हा अनेकदा संघ निवडीमध्ये त्याचा हस्तक्षेप असायचा. आता वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत काही दिवस निमलष्करी दलात आता धोनी सेवा बजावणार असल्याची...
जुलै 18, 2019
मुंबई : महेंद्रसिंग धोनीचे काय होणार, विराट कोहली कर्णधार राहणार का? अशा चर्चांनी फेर धरलेला असताना मुळात वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड कधी होणार याचेच रहस्य कायम राहिले आहे. बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत तारीख अजून निश्‍चित करण्यात आलेली नसली तरी उद्या (शुक्रवार) ही बैठक होण्याची...
जुलै 18, 2019
मुंबई : अकारा दिवसांत आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्णपदकांची कमाई करणारी भारताची युवा धावपटू हिमा दास हिने या यशातही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आसाममधील पूर परिस्थिती अकिच बिकट झाली आहे. जवळपास 30 जिल्ह्यातील 43 लाख नागरिकांना याची झळ बसत आहे. साधारण 80 हजार हेक्‍टर जमिनीवरील...
जुलै 17, 2019
मुंबई : भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत विविध चर्चा सुरु असताना आता तो आपला उत्तराधिकारी तयार केल्याशिवाय निवृत्त होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. विश्वकरंडकानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाल्या आहेत. धोनीचा हा अखेरचा विश्वकरंडक होता. त्यानंतर तो निवृत्ती...
जुलै 16, 2019
मुंबई :  विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत टीम इंडियाला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर सर्वात जास्त टीकेचे धनी राहिलेल्या संघ व्यवस्थापनाचा कालवधी संपला होता,  त्यामळे नव्या टीमचा शोध सुरु होणार हे स्वाभिवक होते त्यानुसार बीसीसीआयने प्रक्रिया सुरु केली आहे.    1) मुख्य प्रशिक्षक 2...
जुलै 13, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा संघातील सर्व सहकाऱ्यांपेक्षा आधीच भारताता परतला आहे. भारतीय संघातील इतर सर्व खेळाडू रविवारी भारतात परतणार आहेत मात्र, रोहित सर्मा शुक्रवारीच भारतात परतला आहे.  रोहित शर्मा मुंबई विमानतळावर त्याची पत्नी रितीका आणि मुलगी...
जुलै 12, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे....
जुलै 12, 2019
मुंबई : हिमा दासने चार दिवसातील दुसरे सुवर्णपदक जिंकत आपल्या जागतिक 20 वर्षाखालील अॅथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदकाची वर्षपूर्ती साजरी करीत आहे. तिने पोझनन पाठोपाठ कुतनो अॅथलेटिक्स स्पर्धेत बाजी मारली आहे. आज माझ्या जीवनातील सर्वात संस्मरणीय दिवस आहे. याच दिवशी मी 2018 मध्ये जागतिक वीस...
जुलै 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई ः विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर उपांत्य फेरीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली यांनी चाहत्यांच्याबरोबरीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रोषाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ मायदेशी...
जुलै 09, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी ही घोषणा केली.  "बीसीसीआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ही माहिती दिली. अकादमीतील क्रिकेटशी निगडीत...
जुलै 08, 2019
मुंबई : केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी गेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीवर आपण समाधानी नसल्याचे सांगितले. ऑलिंपिकमध्ये अधिक यश मिळविण्यासाठी दिर्घ मुदतीचे नियोजन आणि तशी तयारी आवश्‍यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  भारतीय खेळाडूंमद्ये इतकी गुणवत्ता आहे की,...
जुलै 03, 2019
मुंबई : अजय जयराम, सौरभ वर्मा, तसेच लक्ष्य सेनने कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीत विजय मिळविला. अजयला तीन गेमच्या लढतीस सामोरे जावे लागले, पण सौरभ आणि लक्ष्यने दोन गेममध्येच बाजी मारली.  काही महिन्यांपूर्वी जागतिक क्रमवारीत तेरावा असलेल्या अजयने दुसरा गेम जादा गुणांवर गमावला,...
जुलै 03, 2019
मुंबई : विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याने नाराज झालेल्या अंबाती रायुडूने अखेर आज (बुधवार) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या अगोदरच सोमवारी (ता. 1) आईसलँड क्रिकेट संघाने रायुडूला आपल्या संघाकडून खेळण्यासाठी ऑफर दिली आहे. तसेच आईसलँड देशाचे नागरिकत्व स्वीकारावे, अशी विनंती...
जुलै 03, 2019
मुंबई : विश्षचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशला धावांनी नमवले. पण या सामन्याची चर्चा जेवढी रंगली होती, तेवढीच चर्चा मैदानात बसून टीम इंडियाला चिअर करणाऱ्या आणि पिपाणी वाजवणाऱ्या आजींचीही होती. केस पांढरे झालेल्या आजीबाईंनी सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या आजीबाई केवळ सामन्याचा...
जुलै 01, 2019
भोपाळ - येथे झालेल्या पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा चषक सातव्यांदा पटकावला. यात कोल्हापुरातील खेळाडूंनी सर्वाधिक 14 पदके मिळवून स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे उत्कृष्ट खेळाडूचा चषकही कोल्हापूरला मिळाला. या स्पर्धेत जम्मू-काश्‍मीर संघाने दुसरा तर...