एकूण 16 परिणाम
जुलै 12, 2019
पुणे : गुगल मॅप्‍सने आज भारतीय युजर्ससाठी तीन नवीन वैशिष्‍ट्ये सादर केली: रिडिझाइन व भारतीय-केंद्रित एक्‍सप्‍लोअर टॅब, नवीन फॉर यू अनुभव आणि डायनिंग ऑफर्स. यामुळे युजर्सना आनंद देणाऱ्या स्‍थळांचा शोध घेण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या आवडींनुसार सूचना देण्‍यासाठी मदत होईल.  या नवीन वैशिष्‍ट्यांची घोषणा...
फेब्रुवारी 09, 2019
आपण कोणाला सकाळी शिजलेले अन्न रात्री खायला दिले तर नक्कीच चेहरा पडलेला दिसेल आणि विशेष म्हणजे, हेच अन्न वर्षभरानंतर कोणी खायला दिले तर आपण धजावणारसुद्धा नाही, मात्र आता हे सहज शक्‍य आहे. एका विशिष्ट पद्धतीने जतन केलेले अन्न एक- दोन नव्हे, तर तब्बल तीन वर्षांनंतरही आहे त्या चवीसह खाणे आता शक्‍य झाले...
मे 17, 2018
मुंबई: वनप्लसचा बहुप्रतिक्षित OnePlus 6 स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात सादर करण्यात आला. भारतात लॉन्च करण्याआधी काल लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन सादर केला.  महागडा असलेल्या हा स्मार्टफोन अमेरिकी बाजारात तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आला असून 6 जीबी रॅम आणि 64...
मार्च 04, 2018
मुंबई : फेसबुकमार्फत एड व्हॉइस क्‍लिप या नवीन फीचरची भारतात चाचपणी सुरू आहे. स्टेट्‌स अपडेटच्या मॅसेज कम्पोझिंग मेन्यूमध्ये हे फीचर दिसणार आहे. फेसबुक वापरकर्त्यांना छोटी ऑडिओ क्‍लिप रेकॉर्ड करण्याची सुविधा यामुळे मिळेल. महत्त्वाचे म्हणजे भारतीय वापरकर्त्यांनाच हे फीचर वापरण्यासाठी...
नोव्हेंबर 07, 2017
पुणे - अंतराळातील न्यूट्रॉन्स ताऱ्यावरून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरणांचे (एक्‍स रे) ध्रुवीकरण टिपण्यात देशातील संशोधकांना यश आले आहे. यासंबंधी आधीच्या सिद्धांतांना छेद देणारे निष्कर्ष भारतीय संशोधकांनी टिपले आहेत. पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलभौतिक आणि खगोलशास्र संस्था (आयुका), ‘मुंबई...
जून 28, 2017
मुंबई - प्रवाशांना रेल्वेच्या सोई-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता ‘ऑल इन वन’ असलेले ‘एकीकृत प्रवासी तिकीट सुविधा ॲप’ आणले जाणार आहे. या ॲपवर तिकीट आरक्षणापासून ते टॅक्‍सीही बुक करता येईल. त्यामुळे प्रवाशांचा बराचसा वेळ वाचेल. हे ॲप दोन महिन्यांत सेवेत येईल, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ...
मे 04, 2017
मुंबई : जगातील आघाडीचे मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप रात्री अचानक बंद झाल्याने नेटिझन्सचा गोंधळ उडाला. व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय अॅप्लिकेशन अनेकांचे व्यसन बनले आहे. त्यामुळे ते बंद पडल्याबद्दल जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. दरम्यान, पहाटे चारच्या सुमारास व्हॉट्सअॅप पूर्ववत सुरू झाले...
एप्रिल 18, 2017
लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका कोल्हापूर - जागतिक वारसा दिन (ता. 18) साजरा करत असताना वारसास्थळांच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन ठोस भूमिका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील...
एप्रिल 17, 2017
भारतीय खाद्यसंस्कृृती जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक देशांमध्ये खास भारतीय पदार्थ मिळणारी हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स विशेष पसंतीची ठरली आहेत. तशी प्रत्येक शहराची खाद्यपदार्थांच्या बाबतीत वेगळी ओळख आहे. भारतीयांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीची दखल गुगलने घेतली आहे. गुगलने भारतीय यूजर्सकरिता खास...
मार्च 24, 2017
मुंबई : "मायक्रोसॉफ्ट'ने डिजिटल सभ्यतेच्या निर्देशांकाच्या निमित्ताने नुकतेच 14 देशांत सर्वेक्षण केले. "सुरक्षित इंटरनेट दिना'च्या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणातून काही निष्कर्ष काढण्यात आले. भारतातील सर्वेक्षणात 63 टक्के लोकांना ऑनलाईनमध्ये धोका असल्याचे वाटते, असे दिसून आले.  44...
फेब्रुवारी 01, 2017
मुंबई : व्हॉट्‌सऍपवर आपल्या कॉन्टॅक्‍ट लिस्टमधील वापरकर्त्यांचे रिअल टाईम लाईव्ह लोकेशन "ट्रॅक' करण्याची सुविधा नव्या अपडेटमध्ये मिळणार आहे.  व्हॉट्‌सऍपचे हे नवे बिटा व्हर्जन ऍण्ड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमच्या स्मार्टफोनसाठी वापरता येणार आहे. ट्रॅकिंगचा पर्याय एक मिनिटापासून...
जानेवारी 25, 2017
अमेरिकेच्या बाजारपेठेत सध्या अनेक ऑनलाइन किराणा माल घरपोच देणाऱ्यांनी गर्दी केली आहे. यात इन्स्टाकार्ट, फ्रेश डिरेक्‍ट, यमी डॉट कॉम अशा नवीन कंपन्यांबरोबर ऍमेझॉन आणि गुगलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. "गुगल एक्‍स्प्रेस' आणि "ऍमेझॉन प्राइम फ्रेश'मुळे दूध, अंडी, पाव,...
जानेवारी 01, 2017
‘स्टार्ट अप’वर सध्या जोर दिला जात आहे. उद्योजकतावाढीला प्राधान्य दिले जात आहे. अशा या वातावरणात पुणे हे ‘स्टार्ट अप’चे एक यशस्वी माहेरघर झाले आहे. इथे ४००हून जास्त ‘स्टार्ट अप’ आहेत. या शुभारंभाला जर खतपाणी घालू शकलो, तर पुण्यात नक्कीच अनेक फेसबुक, ॲपल निर्माण होऊ शकतील. पुणे शहर हे आता फक्त पुणे...
डिसेंबर 13, 2016
मुंबई - रिलायन्स जीओ इन्फोकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यांना वेड लावणारा 'पोकेमॉन गो' हा गेम भारतात लॉंच करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरपासून युजर्सला हा गेम उपलब्ध होणार आहे. परंतु, फक्त जिओ सिमच्या युजर्ससाठी ही सुविधा असणार आहे. जिओ सिम वापणाऱ्या किंवा 31 मार्च 2017 पर्यंत जिओची '...
डिसेंबर 02, 2016
मुंबई : "ऍमेझॉन'च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता मराठी, हिंदी, तमिळ, गुजराती आणि मल्याळी भाषांमधील हजारो डिजिटल पुस्तके वाचकांना वाचता येतील. किंडल ई रीडर्स, किंडल ऍण्ड्रॉईड आणि आयओएस ऍपवर ही पुस्तके दिसतील. पाच भाषांतील पुस्तकांमुळे आता ऍमेझॉनच्या 30 लाख पुस्तकांत आणखी भर पडली आहे....
सप्टेंबर 27, 2016
एखादी ग्राहक उपयोगी वस्तू घेतल्यानंतर सबंधित उत्पादन खाद्यपदार्थ असल्यास तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला एक डबा, प्लॅस्टिक बाटली उत्पादन करणारी एक कंपनी त्यावर प्रिंट करणारी एक कंपनी आणि या दोन्ही गोष्टी ते पॅकेजिंग करणाऱ्या कंपनीला हा कच्चा माल पुरवतात. पॅकेजिंग करणाऱ्या विविध कंपन्या हा...