एकूण 35361 परिणाम
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबईच्या खंडणी विरोधीपथकाने बुधवारी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान इकबाल इब्राहिमला अटक केली आहे. व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा ही हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत. बांधकाम आणि...
जुलै 18, 2019
मुंबई - पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग तसेच मराठवाड्यात पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन या भागात मंगळवारी (ता. २३) कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थांनी दिली. सोलापूर, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एकाचवेळी हा प्रयोग होईल,...
जुलै 18, 2019
नवी दिल्लीतील ‘कॅनॉट प्लेस’ पहिल्या टॉप 10 मध्ये मुंबई:  जगभरातील महागड्या व्यापारी संकुलांमध्ये मुंबईतील दोन भागांचा सामावेश असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. तर दिल्लीमधील देखील 'कॅनॉट प्लेस' चा समावेश जगभरातील पहिल्या दहा महागड्या व्यापारी संकुलांमध्ये करण्यात आला आहे. तर...
जुलै 18, 2019
मुंबई : अकारा दिवसांत आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्णपदकांची कमाई करणारी भारताची युवा धावपटू हिमा दास हिने या यशातही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आसाममधील पूर परिस्थिती अकिच बिकट झाली आहे. जवळपास 30 जिल्ह्यातील 43 लाख नागरिकांना याची झळ बसत आहे. साधारण 80 हजार हेक्‍टर जमिनीवरील...
जुलै 18, 2019
नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला....
जुलै 18, 2019
लातूर - लातूरातील तरुणांनी राजकारण, उद्योग, आरोग्य, पर्यावरण, लेखन, गायन इतकंच नव्हे तर गिर्यारोहनाच्या क्षेत्रातही आपला झेंडा रोवला आहे. आता अभिनयाच्या क्षेत्रातसुद्धा ठसा उमटवला जात आहे. नाट्यशास्त्राचे शिक्षण पूर्ण केलेली लातूरची कोमल सोमारे अभिनेत्री बनली असून 'श्री लक्ष्मीनारायण' या बहुचर्चित...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार वेळा देण्यासाठी जीव्हीके आणि ट्रू जेट कंपनीने सकारात्मकता दर्शवली आहे. आज जीव्हीके, ट्रू जेट व विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांची बैठक मुंबई येथे झाली. विमानसेवेचे दिवस तसेच वेळ निश्‍चित करण्यासाठी जुलैच्या शेवटच्या...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा केली. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराने कोल्हापुराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘आंतरराष्ट्रीय...
जुलै 18, 2019
नाशिक - राज्यात एप्रिल महिन्यात हवामानाचा अंदाज दिल्यानंतरही दप्तर दिरंगाई व निर्णयाला विलंब करीत राज्य सरकारने २२ जुलैनंतर मराठवाडा व अन्य भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. कृत्रिम प्रयोगाने पाऊस किती झाला, त्याची यशस्वीता किती आहे, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देणारी यंत्रणाच...
जुलै 18, 2019
मुंबई - हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक असल्याने खासगी पर्यटन कंपन्यांद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंनाही सरकारी सोयीसुविधा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील बैठकीत दिले. मुंबई आणि नागपूर विमानतळावर राज्यातील हज...
जुलै 18, 2019
पिंपरी - किडनी उत्तम असलेल्या तरुणावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) डायलिसिस केले. या प्रकरणातील दोषी डॉक्‍टरांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. बुधवारी महापालिका भवनात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास...
जुलै 18, 2019
मुंबई - राज्य काँग्रेसमुक्‍त करून भाजपची पुन्हा सत्ता आणणार, असे वक्‍तव्य भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 18, 2019
पुणे - महापालिका कर्मचाऱ्यांच्या धोकादायक झालेल्या वसाहतींचे "बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर पुनर्विकसन करण्यास विरोध होतो. हे लक्षात घेऊन या वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात नवीन धोरण तयार करावे, असा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका प्रशासनाला...
जुलै 18, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील, पीएमपीच्या उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील, बसच्या देखभाल-दुरुस्तीचे नियोजन डेपोनिहाय कसे करता येईल, मनुष्यबळाचा वापर योग्य पद्धतीने कसा करता येईल आदींबाबत मार्गदर्शक ठरेल असा पुढील पाच वर्षांसाठीचा ‘बिझनेस प्लॅन’...
जुलै 18, 2019
मुंबई - राज्य सरकारतर्फे गिरणी कामगारांना देण्यात येणाऱ्या घरांसाठी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्‍तींनी अर्ज केले असल्यास पात्र व्यक्तींचे अर्ज बाजूला काढून अन्य अर्ज निकाली काढा, असे निर्देश गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी "म्हाडा'च्या...
जुलै 18, 2019
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्‍कम मिळालीच पाहिजे. यासाठी विमा कंपन्यांनी आणि बॅंकांनी १५ दिवसांत जी काही प्रकरणे आहेत, ती निकाली काढली काढावीत; अन्यथा आम्ही सोळाव्या दिवसापासून शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. राज्यातील...
जुलै 18, 2019
मुंबई - जागतिक कर्करोगदिनी म्हणजे ४ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘एक पत्र व्यसनमुक्तीसाठी’ असा महत्त्वाकांक्षी उपक्रम शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, ‘सकाळ’ आणि ‘साम टीव्ही’च्या माध्यमातून राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत आपल्या परिचयातील व्यक्तींचे व्यसन सोडविण्यात यशस्वी...
जुलै 18, 2019
मुंबई - प्रवाशांना खाद्यपदार्थांचे बिल न देणे मध्य रेल्वेच्या स्थानकांतील तीन स्टॉलना महागात पडले आहे. सीएसएमटी, कुर्ला व एलटीटी या स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या स्टॉलना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. आतापर्यंतच्या कारवाईत २० प्रवाशांना मोफत खाद्यपदार्थ देण्यात आले आहेत....
जुलै 18, 2019
मुंबई - दलित पॅंथरचे संस्थापक, आंबेडकरी विचारवंत आणि बंडखोर लेखक राजा ढाले यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी दादर येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राजा ढाले यांचे मंगळवारी (ता. १६) सकाळी विक्रोळी येथील घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. दादर...
जुलै 18, 2019
पुणे - महापालिकेच्या सर्व नाट्यगृहांच्या आवारामध्ये कलाकार, प्रेक्षकांची वाहने उभी करता येतील, अशी पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. नाट्यगृहांच्या आवारातील जागा, तेथे येणारे कलाकार, प्रेक्षकांची संख्या आणि वाहनांचे प्रमाण घेऊन नाट्यगृहातील ‘पार्किंग स्लॉट’ आखला जाणार आहे. ज्यामुळे कलाकार,...