एकूण 40730 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाने इंधनाची बचत करण्याच्या दृष्टीने "टॅक्‍सीबोट' (टॅक्‍सींग रोबोट) वापर करण्यास सुरुवात केली आहे. "टॅक्‍सीबोट' या रोबोटच्या साह्याने विमानतळावर पार्किंग असलेली विमाने धावपट्टीवर आणली जाणार आहेत. त्यामुळे इंधन वापर कमी होणार असून पैशांची बचत होणार...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राज ठाकरे हे कायम आपल्या प्रेझेंटेशनच्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. याचा प्रत्यय आपल्याला लोकसभा निवडणुकांच्या वेळेस आलाय. यानंतर राज ठाकरे निवडणुका लढवणार का इथून सगळे प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आपले तरुण तडफदार उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोलनाक्‍यावर अवैधरित्या वाहतूक केला जाणारा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने सदरची कारवाई करीत कारसह मद्यसाठा असा सुमारे पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  विधानसभा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई ः बॉलीवूड अभिनेत्री आणि "धक धक गर्ल' म्हणून ओळख असलेली माधुरी दीक्षित आपला हटके अंदाज आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या चित्रपटांपासून दूर असूनदेखील माधुरीचा बॉलीवूडमध्ये दबदबा पाहायला मिळतो. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी यांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरात हैदराबाद स्टाईलने प्रचाराला सुरवात केली आहे. हातात माईक घेऊन ते शहरातील रस्त्यांवर फिरत अस्ससलाम अलैकुम, दुआ फरमाईये, धान्य रखना, खाला, भाई असे संबोधित करत पदयात्रा करत आहे.  मागील विधानसभा, महापालिका, लोकसभेनंतर...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : बॉलिवूडचा फिटेस्ट हिरो जॉन अब्राहम आणि इलियाना डिक्रुझ ही जोडी यापूर्वी कधीच एकत्र दिसली नव्हती आता मात्र एका दमदार कास्टसह हे दोघं नव्या चित्रटातून झळकणार आहेत. 'पागलपंती' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी कधीच एकत्र न दिसलेले कलाकार...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : ड्रग्ज्‌च्या विळख्यात सापडलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यास पोलिसांनी विश्‍वासात घेऊन, एमडी ड्रग्ज्‌ची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून सदरची कारवाई केली असून संशयितांकडून सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान,...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : खारघरमधील एका नामांकित खासगी शिकवणीमध्ये काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर, त्याच क्‍लासमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान,...
ऑक्टोबर 18, 2019
अभिनेत्री आलिया भटच्या "उडता पंजाब', "राझी', "गली बॉय'सारख्या अनेक चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता लवकरच ती संजय भन्साळींच्या "गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात झळकणार आहे. A name you’ve heard a story you haven’t. #GangubaiKathiawadi This ones going to be special!! Directed by #...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लॅन्ड समोर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या  टेम्पो ट्रॅव्हल क्रं (MH04 GP3132) मधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने महामार्ग पोलीसांनी या गाडीस थांबविले. यावेळी गाडीतुन मशीन शॉर्ट...
ऑक्टोबर 18, 2019
अमरावती : दीपावलीच्या पर्वावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेने खास प्रवाशांच्या सुविधेसाठी फेस्टिवल स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते शालीमार आणि नागपूर ते एलटीटी या मार्गावरून जाणाऱ्या स्पेशल ट्रेनचा थांबा बडनेऱ्याला देण्यात आला आहे.  नागपूर...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नवोदित असून देखील सर्वत्र चर्चेत असणारी जोडी म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. 'लव आज कल 2' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. भलेही त्यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबूली दिली नसली तरी देखील त्यांच्यातील ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीमुळे...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई :  मुंबईसह महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडलाय. गेले काही दिवस मुंबईत पाऊस जरी पडत नसला तरीही आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळाल्यात. दरम्यान आता पुन्हा मुंबईत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली गेलीये. येत्या चार दिवसात मुंबईवर मोठ्या पावसाचं सावट आहे. ...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - नागपुरात स्वाइन फ्लू, स्क्रब टायफस व डेंगीचा कहर सुरू आहे. उत्तर नागपुरातील मिसाळ ले-आउट परिसरात घरोघरी डेंगीचा रुग्ण आढळून येत आहे. मात्र, महापालिकेचा आरोग्य विभाग साखर झोपेत आहे. निवडणुकीच्या कामात गुंतला असून, जनतेचे आरोग्य धुऱ्यावर सोडल्याची चर्चा परिसरात आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : कॅब सेवा पुरवणाऱ्या Ola ने भारतात 'सेल्फ ड्रायव्हिंग' या नव्या सर्व्हिसची घोषणा केली. 'सेल्फ ड्राइव्ह कार शेअरिंग' या सेवेंतर्गत ग्राहकांना ठराविक वेळेपर्यंत कार भाड्याने मिळणार आहे. किमान दोन तासांपासून ते तीन महिन्यापर्यंत कार भाड्याने घेता येईल.  बंगळुरूमध्ये ही सेवा कंपनीकडून...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : कमी दरात अमेरिकी डॉलर देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या बांगलादेशी टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. रेल्वे पोलिसांनी या भामट्यांकडून 75 हजार रुपये, 20 अमेरिकी डॉलरच्या चार नोटा, नोंदवही, पॉकेट डायरी, बांगलादेशी पारपत्राच्या छायाप्रती जप्त केल्या आहेत.  24 सप्टेंबरला...
ऑक्टोबर 18, 2019
माणगाव (वार्ताहर) : शिरवली येथील आदिवासीवाडीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबतची तक्रार रविवारी (ता. १३) माणगाव पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. तालुक्‍यातील ही तिसरी घटना आहे. तालुक्‍यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या...