एकूण 11700 परिणाम
जून 27, 2019
आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या...
जून 27, 2019
मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आयोगाने वेगवेगळ्या अहवालांसह सर्वोच्च न्यायालयातील विविध निवाड्यांचे दाखले अहवालात समाविष्ट केले आहेत. याशिवाय ऐतिहासिक दाखले आणि शेकडो वर्षांपूर्वीची संत वचने, अभंग, पोवाडे यांचा उल्लेख करत, मराठा समाजाची गणना चातुर्वण्य व्यवस्थेत शुद्रांमध्ये केली जात असून...
जून 27, 2019
मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आरक्षणाबाबत संविधानिक तरतूदी पाहता एकून लोकसंख्येच्या जवळपास 30 टक्के असणा-या मराठा समाजास 'मागास' दर्जानंतर  राज्यातील जवळपास 85 टक्के जनता मागास गणली गेली आहे....
जून 27, 2019
मराठा आरक्षणाच्या सकारात्माक निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्याच्या सामाजिक परिघावर उमटणार असून मराठा आरक्षणाच्या निर्णयाने राज्यातील सुमारे साडेचार कोटी लोकांच्या लढ्याला मूर्त स्वरूप मिळणार आहे. मुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास...
जून 27, 2019
मुंबई : मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार...
जून 27, 2019
चिपळूण - चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांचे समाज उपयोगी एकही भरीव काम नाही. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांनी सावर्डे येथे केली.  संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा आणि मचुरी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा...
जून 27, 2019
मुंबई: राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू झाली, मात्र दुधाच्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर अद्याप सुरू असल्याने विधानसभेत काही आमदारांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना लक्ष केले. यावर भाष्य करताना कदम यांनी दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होईल, अशी माहिती पर्यावरण...
जून 27, 2019
इगतपुरी शहर - इगतपुरीत सातत्याने हुलकावणी देणाऱ्या पावसाने बुधवारी (ता. २६) दुपारी साडेचारला दमदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजादेखील सुखावला आहे. तांदळाच्या पठारावर बियाणे पेरणी होऊनही पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या महिनाभरापासून उष्णतेचा...
जून 27, 2019
मुंबई : बालेवाडीतील भुखंड गैरव्यवहाराच्या आरोपात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सभागृहात निवेदन दिले असताना विरोधकांचेही म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी करत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. ही लोकशाही आहे का? लोकशाहीची थट्टा चालली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे...
जून 27, 2019
मुंबई : बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य प्रशासनाचा 42 कोटींचा महसूल बुडवल्याप्रकरणी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार...
जून 27, 2019
औरंगाबाद - रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने अनेक नियम करून ठेवले आहेत; मात्र हे नियम कागदावरच राहतात. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी थेट आयुक्तांनाच पुढाकार घ्यावा लागला. बुधवारी (ता. २६) रस्त्यावर रॅपर्स फेकणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाला...
जून 27, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या मुख्य पाइपलाइनवरून नळ घेऊन काही ठिकाणी वॉशिंग सेंटर चालविले जात असल्याचा प्रकार बुधवारी (ता.२६) समोर आला. महापालिकेने मुख्य पाइपलाइनवर बेकायदा नळ तोडण्याची सहा ठिकाणी मोहीम राबविली असता, अनेक वॉशिंग सेंटरचालकांनी बेकायदा नळ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आता या वॉशिंग...