एकूण 2199 परिणाम
जून 27, 2019
मुंबई - ‘‘धायरीतील कालव्यातून पाण्यासह विजेची चोरी होत असल्याच्या प्रकरणाचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. विजेची चोरी झाल्याची कबुली देत दोषींवर करवाई सुरू आहे. अशा चोऱ्या रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढविण्यात येईल,’’ असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. धायरीत...
जून 26, 2019
मुंबई - निवडणुका येणार म्हणून आम्ही शेतकऱ्यांचा विषय घ्यायचा नाही का..?..आम्हाला शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि विश्वास कमवायचा आहे....जनतेचा विश्वास मिळवणे हेच शिवसेनेचे वैशिष्ट्य असून निवडणुका होतील तेव्हा होतील पण मला प्रत्येक मंत्री,आमदार,संपर्क प्रमुख,जिल्हा प्रमुख हा शेतकाऱ्यांसोबत...
जून 26, 2019
मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोडचे आमदार तसेच माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत सुमारे अर्धा तास चर्चा केली. काँग्रेस मधून बाहेर पडलेले सत्तार विधानसभा निवडणूक शिवसेनेतून लढवण्यास इच्छुक असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार...
जून 26, 2019
परभणी :  वैद्यकीय प्रवेशासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय लक्षात घेता प्रादेशिक आरक्षण 70-30 चा फॉर्मुला रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी (ता. 26) आमदार डॉ. राहूल पाटील यांनी मराठवाड्यातील सहकारी आमदारांसमवेत मुंबई येथे विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. सर्व...
जून 26, 2019
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थी एसीबीसी या आरक्षण प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, त्या विद्यार्थ्यांना 30 जून ही पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन...
जून 26, 2019
मुंबई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, भाषेचे संवर्धन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान व्हावा, भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन...
जून 26, 2019
मुंबई - मुंबई शहर किंवा उपनगरांतील ज्या शाळांना स्वतःची मैदाने नाहीत, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मुंबई महानगरपालिकातर्फे आठवड्यातून १ तास विनामूल्य मैदान उपलब्ध करून दिले जाईल. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाणार आहेत...
जून 26, 2019
मुंबई - आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना सरकारतर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र  आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.  आमदार अजित पवार...
जून 26, 2019
मुंबई - राज्यातील तोलणाऱ्यांच्या प्रश्‍नांसदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पणनमंत्री राम शिंदे यांची मंगळवारी भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी या वेळी दिले. इलेक्‍...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 25, 2019
पुणे - मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याने त्याचा आर्थिक फटका पुणे महापालिकेला बसला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल कायद्यातील तरतुदीनुसार महापालिकेचे १५ कोटी रुपये गोठविले आहेत. पुणे शहरातील मुळा आणि मुठा नदीच्या प्रदूषणासंदर्भात आमदार राहुल कुल आणि संग्राम...
जून 25, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला,...
जून 24, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी पक्षाकडे दाखल करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून या अर्जांची छाननी...
जून 24, 2019
मुंबई - लोकसभेतील दारुण पराभवाचे चिंतन सुरू असताना भडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी आज संयमाच्या सीमा ओलांडल्या. परभणी जिल्ह्यातील आमदार मधुसूदन केंद्रे व लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात पक्षकार्यालयाच्या समोरच तुंबळ झटापट झाली.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा...
जून 24, 2019
कोल्हापूर - चंद्रकांतदादा, तुम्ही तिकडे (मुंबई) असताना आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यात नेमकी तांत्रिक अडचण काय झाली, अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ यांनी करताच शिवसेनेची एवढी काळजी तुम्ही का करता? असा प्रतिप्रश्‍न करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (...
जून 21, 2019
मुंबई - सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या लष्करातील जवानांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचे निलंबन विधान परिषदेत आज मागे घेण्यात आले. सभापती आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निर्णयाला काँग्रेसने कडाडून विरोध केला असताना...
जून 21, 2019
मुंबई - वाळूउपसा आणि लीलावाचे तसेच विक्रीचे सर्वाधिकार खणिकर्म महामंडळाला देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने आज गुरुवारी विधानपरिषदेत करण्यात आली. वाळूउपशामुळे दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याची, तसेच पोलिस अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत लक्षवेधी आमदार विनायक मेटे यांनी...
जून 21, 2019
मुंबई - तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.  तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्‍...
जून 21, 2019
नागपूर : जिल्ह्यात सध्या एकही आमदार नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीत कामठी विधानसभेवर दावा केला आहे. आघाडीत काटोल आणि हिंगणा राष्ट्रवादीकडे असून आणखी एका मतदारसंघाची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात उद्या शुक्रवारी (ता. 21) मुंबई येथे शरद पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कामठी...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...