एकूण 2238 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलिस' अशी पाटी लावलेली असते. याचा अनेकदा कारवाईपासून वाचण्यासाठी वापर केला जातो. मात्र, अशी पोलिस नावाची पाटी किंवा लोगो लावणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलिस किंवा वाहतूक...
जून 24, 2019
मुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आणलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज (सोमवार) सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली....
जून 20, 2019
मुंबई : राज्यभरातील सरकारी शवविच्छेदन गृहामध्ये महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करताना डॉक्टर हजर असणे बंधनकारक आहे आणि डॉक्टरांच्या उपस्थितीची नोंद रजिस्टर आणि बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवा, असे स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.  महिलांच्या...
जून 20, 2019
कोल्हापूर -  कोल्हापुरी ही कोल्हापुरी चप्पलच असली पाहिजे. कर्नाटकात तयार होणाऱ्या चप्पलला कर्नाटकी चप्पल म्हणून मंजुरी द्या, कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरात - महाराष्ट्रातच तयार झालेली असली पाहिजे. महामंडळाच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चप्पलला कोल्हापुरी म्हणून मंजुरी...
जून 20, 2019
मुंबई - घाऊकऐवजी किरकोळ दराने डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यास विलंब लावल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळास (पीएमपीएमएल) आठ कोटी ६६ लाख रुपये नुकसान झाले. ही बाब अतिशय गंभीर असून, याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी. जबाबदारी निश्‍चित करून दोषींवर कारवाई करावी, अशी शिफारस...
जून 19, 2019
औरंगाबाद : 'सकाळ'ने (ता.19) जूनच्या अंकात "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरा, पानचक्की तसेच जिल्ह्यातील वेरुळ - अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे जगभर नाचक्की झाल्याने देशी, विदेशी पर्यटकांनी पाठ...
जून 19, 2019
पुणे - ग्राहक मंचाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीसाठी आता ग्राहकांना दिवाणी न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २५ बाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले असून, त्यानुसार आता निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया दिवाणी न्यायालयात होणार आहे.  ग्राहकांनी केलेल्या दाव्यात...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 18, 2019
मुंबई : राजकीय वाद राजकीय पद्धतीने सोडवायला हवेत, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णया विरोधात याचिका करणाऱ्या याचिकादारांना सुनावले. आता सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.  माजी विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर आणि...
जून 17, 2019
नागपूर : एका महिन्याच्या आत शहरातील 121 अनधिकृत धार्मिकस्थळांना हटविण्यात यावे, तसेच रस्ते आणि फूटपाथवर एकही अनधिकृत धार्मिकस्थळ नाही, असे प्रतिज्ञापत्रही महापालिकेने पुढील तारखेला सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला.प्रकरणावर...
जून 17, 2019
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या मधील अपंग प्रवाशांना सुलभ होईल अशा पध्दतीने त्यांच्या डब्यात रॅम लावणे शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. जर असे शक्य नसल्यास का शक्य नाही याबाबतही सविस्तर खुलासा करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दिले. ...
जून 17, 2019
कोल्हापूर - शिक्षक बदलीसाठी खोटी माहिती भरूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ६८ प्राथमिक शिक्षकांची व त्यांच्या मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आणि त्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी झालेल्या सुनावणीवेळी जाहीर केला...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान...
जून 14, 2019
मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री...
जून 12, 2019
औरंगाबाद : तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार याचा नियमीत जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी फेटाळला. डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करुन 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याकरीता तक्रारदारास डांबून...
जून 12, 2019
औरंगाबाद - सरकारी जमीन बेकायदा हस्तांतरित करून घेतल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी आज दिले आहेत.  या...
जून 12, 2019
मुंबई - अनधिकृत बांधकामे लोकहिताच्या दृष्टीने धोकादायक असून त्यावर कायदेशीर वचक असायलाच हवा. ज्या महापालिका कारवाई करताना डोळेझाक करून अतिक्रमणांवर कृपादृष्टी ठेवतात, त्यांच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहे. या वेळी...
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक...
जून 12, 2019
मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीबाबत सागरी मार्गाने आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.  देशात सागरी मार्गाने येणाऱ्या व्यावसायिक वाहतुकीमध्ये आयातदार, निर्यातदार आणि संलग्न सेवा पुरविणारे असे...