एकूण 1266 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरात हैदराबाद स्टाईलने प्रचाराला सुरवात केली आहे. हातात माईक घेऊन ते शहरातील रस्त्यांवर फिरत अस्ससलाम अलैकुम, दुआ फरमाईये, धान्य रखना, खाला, भाई असे संबोधित करत पदयात्रा करत आहे.  मागील विधानसभा, महापालिका, लोकसभेनंतर...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी....
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद  : चिकलठाणा विमानतळावरून तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर बुधवारपासून (ता. सोळा) पुन्हा उदयपूर विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी 238 प्रवाशांनी प्रवास करीत भरभरून प्रतिसाद दिला.  पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून 21 वर्षांपूर्वी एअर इंडियाची उदयपूर सेवा सुरू होती. त्यावेळी...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद : एमजीएम ट्रस्टतर्फे यावर्षी 'एमजीएम विद्यापीठ'ची स्थापना करण्यात आली आहे. नव्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुधीर गव्हाणे तर, कुलसचिवपदी आशिष गाडेकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम यांनी मंगळवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद- स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची कासवगती कायम आहे. त्यामुळे अद्याप कोट्यवधी रुपयांचा निधीही पडून असून, गेल्या तीन वर्षांत मिळालेल्या 283 कोटींपैकी फक्त पाच कोटी रुपये खर्च झाले आहेत. या निधीवर आतापर्यंत तब्बल 30 कोटींचे व्याज मिळाले आहे.  केंद्र शासनाच्या महत्त्वकांशी स्मार्ट सिटी योजनेत...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना-भाजपची महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीचे उमेदवार अशा बदललेल्या राजकीय समीकरणात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे. वर्ष 2014 मध्ये भाजप-शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे मैदानात होते....
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - शहरातून इतर शहरांमध्ये जाण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू होत आहे. येत्या काळात आणखी विमानसेवा सुरू होणार असल्याने, भविष्यात शहरातील पर्यटन आणि उद्योग व्यवसाय भरारी घेऊ शकतो. त्यामुळे अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.  चिकलठाणा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व सुसज्ज असताना औरंगाबादहून नवीन...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - स्मार्ट शहर बसमध्ये एकाच मार्गावर जाताना व येताना तिकिटामध्ये तफावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जाताना पाच रुपये तिकीट असेल तर येताना प्रवाशाला त्याच मार्गासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत, त्यामुळे प्रवासी त्रस्त असून, हा प्रश्‍न सोडविण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद - शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 1,680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1,308 कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, ही योजना इंदूर शहराच्या धर्तीवर राबविली जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच इंदूर...
ऑक्टोबर 12, 2019
  औरंगाबाद : मुंबईत पाच हजारांवर डबेवाले अगदी शिस्तीत दोन लाख ग्राहकांची भूक भागविण्याचे कार्य करतात. ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली "मुंबईचा डबेवाला' ही सुविधा आजही तितक्‍यात नेटाने सुरू आहे,'' अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे मुख्य समन्वयक रितेश आंद्रे यांनी दिली. शनिवारी (ता. 12)...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून,...
ऑक्टोबर 11, 2019
चाकूर : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असून, गतवर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त 18 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यामुळे या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. ...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर न केल्याने खंडपीठाने लोणी (जि. नगर) येथील पोलिस निरीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद- थकीत बिल भरण्यासाठी वारंवार पत्रे दिल्यानंतरही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याने महावितरण कंपनीने बुधवारी (ता. नऊ) सायंकाळी मुख्यालय व सिद्धार्थ उद्यानाची वीज तोडली. मुख्यालयाचे दोन लाख 79 हजार, तर सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे पाच लाख 89 हजार रुपये बिल थकीत आहे....
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद : शिर्डी संस्थानबाबत धोरणात्मक, आर्थिक; तसेच 50 लाख रुपयांवरील खर्चासंदर्भात निर्णय घेण्यासाठी चारसदस्यीय समिती नियुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांनी दिले. संबंधित समितीत प्रधान न्यायाधीश नगर,...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपल्या २४ स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात नाशिकच्या राजू देसले यांचा समावेश आहे.  भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार उभे केले आहेत. यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, कोल्हापुर,...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : आलिशान गाड्यांमधून, अंगावर किलोभर सोन्याचे दागिने घालून महापालिकेत येणारे नगरसेवक, नेते, पुढारी राज्यभर सर्वच शहरांतून दिसतात. पण हातकड्या घालून येणारा नगरसेवक फक्त औरंगाबादेत आहे. त्याचे नाव आहे सय्यद मतीन. मजलिस-ए-इतितेहादुल मुसलमीन, म्हणजेच एमआयएम या पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेला...
ऑक्टोबर 06, 2019
सातारा : जनतेला तुम्ही म्हणाला होता, की हा मोदी कोण? कोण लागून गेला, त्याला घाबरायचे काय काम? आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे; पण आता पेढेवाला नाही का? 15 लाख दिले नाहीत, नोटाबंदीने उद्योग बंद पडले. हे सगळे तुम्ही विसरून गेला का? दिलेली वचने तुम्ही न पाळून लाखो जनतेला फसविले आहे. ही शोभणारी गोष्ट नाही...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद : टाऊन हॉलच्या उड्डाणपुलाखाली कित्येक वर्षांपासून पाणी तुंबते. पावसाळ्यात हे प्रमाण एवढे वाढते, की हा पूर्ण रस्ताच पाण्याखाली असतो. पण या साचणाऱ्या तळ्याचे रहस्य काय, हे कित्येक नागरिकांना माहितीच नाही.  टाऊन हॉलपासून तीन किलोमिटर अंतरावर एक ऐतिहासिक तलाव आहे. सध्या सलीम अली सरोवर म्हणून...