एकूण 2180 परिणाम
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते...
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आजचा (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळण्याची शक्‍यता असून विधानसभेतील माजी विरोधी...
जून 15, 2019
बुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवारी) सकाळी 11 वाजता राजभवन येथे होत असून, यामध्ये भाजप शिवसेनेच्या मंत्र्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे...
जून 15, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  या संदर्भात केसरकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत...
जून 13, 2019
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने प्रदेशाध्यक्ष कोण याचा चर्चा सुरू झाली आहे. राज्यात नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली भाजपमध्ये जोरात सुरू आहेत. चार महिन्यांवर आलेल्या निवडणुकांमुळे भाजपमध्ये विविध नेत्यांच्या...
जून 13, 2019
मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्यातील डेटींगबद्दल चर्चा सुरु असतानाच आज (13 जून) आदित्य ठाकरेंना पत्रकार परिषदेत दिशाकडून स्पेशल गिफ्ट मिळाले का? असे विचारले असता आदित्य ठाकरे लाजले आणि त्यांनी हात जोडले.  आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी या दोघांचाही आज...
जून 13, 2019
मुंबई : बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात बाहेरून आलेल्यांना पायघड्या, तर निष्ठावानांना 'गाजर' असे चित्र भाजपमध्ये निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनसुबा आहे. मंत्रिमंडळ विस्तार...
जून 13, 2019
मुंबई - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कोंडी केली आहे. नीरा-देवघर धरणाचे बारामतीला जाणारे पाणी रोखण्याचे आदेश राज्य सरकारने आज जारी केले.  "...
जून 12, 2019
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (बुधवार) रात्री भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी आदित्य यांनी ही भेट घेतली. आदित्य यांच्यासोबत युवासेना पदाधिकारी सुरज चव्हाण आणि साईनाथ दुर्गे ही उपस्थित होते. राज्यातील शैक्षणिक धोरण...
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होणार असल्याचे संकेत देण्यात आले. त्यानंतर या विस्तारापूर्वीच राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, अब्दुल सत्तार आणि...
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) दिले. तसेच या विस्तारात महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेसह इतर काही...
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा...
जून 08, 2019
मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केल्यानंतर महाजन...
जून 08, 2019
मुंबई - राज्यात गेल्या वर्षी ७३ टक्के पाऊस होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टनांवर गेली. गेल्या साडेचार वर्षांतील जलसंधारणाच्या कामांचे हे मोठे यश आहे. यंदाच्या खरीप हंगामात १२ हजार शेतीशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खरीप हंगाम आढावा...
जून 08, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट या महिन्याच्या पुढील आठवड्यात करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या श्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून कॉंग्रेसमधून...
जून 07, 2019
मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात...
जून 07, 2019
मुंबई: भाजपत घेण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना रोज सतत फोन करत आहेत असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजपतले इतर नेते करत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे. पण...
जून 07, 2019
मुंबई: राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी आज (ता.07) केला आहे. काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सूर आळवला आहे. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी मतदारसंघात काँग्रेसला मदत न करता भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, त्याऐवजी वंचित...
जून 06, 2019
मुंबई : एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी विकासकाला झुकते माप दिल्याप्रकरणी राज्याच्या लोकायुक्‍तांनी त्यांच्यावर ताशेरे ओढल्याचे वृत्त आहे. या संदर्भात विरोधकांनी महेता यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना महेता यांनी संबंधित वृत्त फेटाळले आहे.  एसआरए...