एकूण 1493 परिणाम
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक...
जून 09, 2019
औरंगाबाद - फुग्यांनी सजविलेला मंडप, उपस्थितांचा प्रचंड उत्साह व बुंदी लाडूंचे वाटप करीत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील चार बछड्यांचे शनिवारी (ता. आठ) नामकरण करण्यात आले. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार बछड्यांना कुश, अर्पिता,...
जून 07, 2019
नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील...
जून 06, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान...
जून 01, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनच्या वतीने राजकीय नेत्यांना सोबत घेऊन शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे फेडरेशनने राजकीय नेत्यांना न बोलाविता महामेळावा घेण्याचे निश्‍चित केले आहे. या मेळाव्याला मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित...
जून 01, 2019
कात्रज - स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना वाहनांऐवजी सायकल चालवण्यास प्रवृत्त करण्यारी सायकल योजना राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातही येऊन पोचली आहे. प्राणिसंग्रहालयात मनमुराद फेरफटका मारण्यासाठी युलू ॲपवर चालणारी सुविधा शुक्रवारी सकाळी सुरू...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
मे 29, 2019
प्रभागातील समस्यांवर नगरसेवकाचे "डिजिटल' समाधान  जळगाव, ता. 28 : निवडणुकीच्या हंगामात दिसणारे लोकप्रतिनिधी विशेषत: नगरसेवक पाच वर्षांसाठी गायब होतात.. त्यांचे संपर्क क्रमांक मिळविणेही कठीण जाते, ते मिळालेच तर संपर्क होईलच, याची शाश्‍वती नाही.. अशा वातावरणात प्रभागातील नागरिकांना समस्या...
मे 27, 2019
काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना हा मतदारसंघ आपलासा वाटतो. लोकसभेतील पराभवाने झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस येथे जोर लावणार, यात शंका नाही. मुंबई शहर आणि उपनगर असा मिश्र असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे दोन,...
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती करत दणदणीत विजय मिळविला. बापट यांच्या...
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌...
मे 22, 2019
सिंहगड रस्ता  - महापालिकेने मंगळवार सकाळपासून टॅंकर सोडत धायरीला पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. धायरीतील पाणी प्रश्‍नाबाबत ‘सकाळ’ने आवाज...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...
मे 17, 2019
पुणे - समान पाणीपुरवठा योजनेची खोदाई काही नगरसेवकांनी पैशांच्या हव्यासापायी रोखल्याने योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. त्याचा परिणाम योजनेच्या खर्चावर होणार असून, तो दोनशे कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय या योजनेतून पुणेकरांना समान व शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी चार वर्षे वाट...
मे 16, 2019
जळगाव : शहरातील बहुतांश भागांत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. अनेक प्रभागांमध्ये व्हॉल्व्हमन नागरिकांकडून पैसे घेऊन पाणीपुरवठा करतात, तसेच अनेक भागांत तर पाणीच सोडले जात नसून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप...
मे 14, 2019
जळगाव ः शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत  आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचा निष्काळजी कारभार असून, अमृत योजनेच्या कामासाठी मक्तेदाराला महापालिकेचे अधिकारी टक्केवारी मागत असल्याने महापालिका प्रशासनाला वैचारिक आजारपण आले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुनील...
मे 14, 2019
नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक म्हणून लौकिक असलेल्या महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याला मिळाव्यात, याकरिता शिवसेनेत चढाओढ सुरू होती; मात्र आयत्या वेळेस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षातील प्रमुख नेत्यांनी गटबाजी केल्यामुळे ज्येष्ठ नगरसेवकांची नाराजी उफाळून...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...
मे 10, 2019
पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील रस्तेही अनधिकृत हातगाडी, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारीच या अतिक्रमणांचे ‘चौकीदार’ असून, यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.  स्वच्छ अभियानातून पदरी अपयश आल्यानंतर आता पुन्हा या स्पर्धेत सरस...
मे 10, 2019
नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. गवळीची संचित रजेवर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाकडून मिळताच कारागृह प्रशासनाने बुधवारी दुपारी त्याची मुक्तता केली. त्यानुसार गवळी साथीदारांच्या गराड्यात दुपारी चार वाजता...