एकूण 1595 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उद्याच मंगळवारी (ता. 15) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदार आणि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आल्याची...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात सर्व पक्षकारांनी 14 नोव्हेंबरपर्यंत आपले अंतिम मुद्दे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच या प्रकरणावर 20 नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती झेड. ए. हक...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मुंबई रेल्वेस्थानकावर प्रवाशांना दैना अनुभवावी लागत आहे. रविवारी रात्री रवाना झालेल्या मुंबई-नागपूर दुरांतोमधील प्रवाशांच्या खिशांवर चोरट्यांनी हात साफ केले. त्यातील दोन नागपूरकर प्रवाशांनी सोमवारी नागपूर...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक), जयदीप देसाई...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : आंदोलनात सहभागी झाल्याने सेवा समाप्त केलेल्या होमगार्ड जवानांना थेट सेवेत घ्यावे, असे आदेश शासनाने दिले होते. त्या आदेशाला होमगार्ड महासमादेशकांनी केराची टोपली दाखवीत मैदानी चाचणी घेण्याची अट घातली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या होमगार्ड जवानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यानिमित्ताने...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : गुजरातच्या एका व्यापाऱ्याची पाच कोटींनी फसवणूक केल्यानंतर पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात डॉन संतोष आंबेकरला गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली. जिगर परेशभाई पटेल असे तक्रारदार कारखानदाराचे...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 12, 2019
अमरावती : दीपावलीनिमित्त प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेने खास प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई-नागपूर वन वे सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ही गाडी प्रस्थान करून नागपूरला पोहोचेल. 13 ऑक्‍...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : भाजप-सेना युतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध दंड थोपटणारे माजी उपमहापौर सतीश होले यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अनेक बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली. यात होले यांचाही समावेश आहे.  दक्षिण नागपूर मतदारसंघात भाजप-सेना युतीचे अधिकृत उमेदवार...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून,...
ऑक्टोबर 11, 2019
यवतमाळ  : ग्राहकांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम व व्याजाची परतफेड करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. तेव्हापासून फरार असलेल्या संत गाडगेबाबा नागरी तथा ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकास शुक्रवारी (ता. 11) गजाआड केले. ही कारवाई आर्थिक गुन्हे...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील खड्ड्यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : सातव्या वेतन आयोगावरून कर्मचारी, शिक्षकांची थट्टा केल्यानंतर प्रशासन त्यांच्या दिवाळी उत्साहावरही विरजण टाकणार असल्याचे चित्र आहे. अद्याप ऑगस्टच्याच वेतनाची बिले मंजूर झाली नाही. त्यामुळे सप्टेंबरच्या वेतनाची बिलेही रखडणार असून, विभागप्रमुखांकडूनही दिरंगाई केली जात असल्याने कर्मचारी,...
ऑक्टोबर 10, 2019
अकोला : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना केंद्रापासून महापालिकेपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपला हायकोर्टाने दणका दिला आहे. अकोला महापालिकेने दोन वर्षांपूर्वी करपुनर्रमूल्यांकन करून वाढविलेला मालमत्ता कर रद्द करून वर्षभरात नव्याने करपुनर्रमूल्यांकन करण्याचा आदेश मुंबई उच्च...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी संचालक अभिजित जयंत चौधरी, भाग्यश्री प्रशांत वासनकर व मिथिला विनय वासनकर यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाद्वारे निश्‍चित करण्यात आलेले दोषारोप योग्य असल्याचा निर्णय मुंबई उच्च...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  ंमुंबई-लखनऊ एक्‍स्प्रेस  (02107) डाउन मुंबई-...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : वस्तीतील 15 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने तपास अधिकाऱ्याला गुंगारा देऊन अजनी पोलिस ठाण्यातून पळ काढल्याची घटना उघडकीस आली. दीपांशू विरुळकर (वय 20, रा. सावरबांधे सभागृहाजवळ, हुडकेश्‍वर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या दिरंगाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. हे रखडलेले महामार्ग कोणाच्या अखत्यारीमध्ये येतात याबाबत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा करीत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्र...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : नागपूर पश्‍चिम मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह मुंबईत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त बलदेव सिंग यांची भेट घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आशिष देशमुख यांच्या विरोधात नागपूर पश्‍चिममधून भाजपचे उमेदवार...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : सलामी लढतीत आंध्र प्रदेशकडून चार गड्यांनी पराभूत झालेल्या गतविजेत्या विदर्भाला ग्वाल्हेर येथे सुरू असलेल्या विनू मंकड करंडक (एलिट "अ' आणि "ब' गट) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्याही सामन्यात मुंबईकडून 26 धावांनी पराभव पत्करावा लागला. रूपसिंग स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या या लढतीत...