एकूण 1114 परिणाम
जून 25, 2019
मुंबई : ठाण्याची डिअँड्रा वॅलाडॅरेस तसेच पुण्याचा जयकुमार गावडे यांनी राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब पटकावला. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाढत्या उकाड्यानेच मरिन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांचा कस पाहिला.  पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत...
जून 25, 2019
नाशिक : महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. याअंतर्गत 29 जूनपर्यंत इन-हाउस, मॅनेजमेंट कोट्यासह अल्पसंख्यांक कोट्याकरीता महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारत प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया राबविली जाणार आहे....
जून 23, 2019
नाशिक: गंगापूर रोड परिसरातील शंकरनगरमध्ये नवीन बांधकामाच्या ठिकाणी आलेल्या वाहनातून काचा उतरवित असताना, त्या अंगावर पडल्याने एका 30 वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यु झाला. आज (ता.23) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.      कुंदन प्रमोद प्रजापती (30, मूळ रा. नालासोपारा, मुंबई...
जून 21, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवर 'वंदे भारत' ट्रेनच्या धर्तीवर बनविलेली पहिली 'मेमू' गुरुवारी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली. या गाडीच्या चाचण्या घाट सेक्शनमध्ये येत्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर मेमूचा धावण्याचा मार्ग...
जून 21, 2019
नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रिक्षात बसलेल्या युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. आरडाओरडा केल्यानंतरही चालकाने रिक्षा न थांबविल्याने पीडित युवतीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. जखमी पीडितेला पाहून त्याच रस्त्याने जाणाऱ्या युवकाने केलेल्या चौकशीमुळे...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
जून 20, 2019
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांकडून महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रिक्षात बसलेल्या युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. आरडाओरडा केल्यानंतरही चालकाने रिक्षा न थांबविल्याने पीडित युवतीने धावत्या रिक्षातून बाहेर...
जून 19, 2019
नाशिक : शहरात फिरणारी डुकरे अस्वच्छतेला कारणीभूत ठरत असल्याने महापालिकेने परवानगीशिवाय डुकरे पाळता येणार नसल्याचे आदेश जारी केले आहेत. शहरात डुकरे भटकताना आढळल्यास मारून मृत डुकरांची विल्हेवाट लावली जाईल, तसेच त्या डुकराच्या बदल्यात संबंधितांना कुठलीही भरपाई देण्यात येणार नाही. डुकरांच्या मालकांनी...
जून 19, 2019
नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अद्याप ९७८ दशलक्ष घनफूट साठा शिल्लक असल्याने पाणीकपात करू नये. धरणातील जॅकवेलपर्यंत पाणी पोचण्यासाठी चारी खोदावी, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मराठवाड्यातील...
जून 18, 2019
पुणे - यूआयडी सर्व्हर बंद पडल्यामुळे ऑनलाइन भाडेकरार दस्तनोंदणी दुसऱ्या दिवशी सोमवारीही ठप्प होती. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक कार्यालयात भाडेकरार नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात दररोज सुमारे एक हजाराच्या जवळपास ऑनलाइन भाडेकराराची दस्तनोंदणी होते. दस्तनोंदणीतून...
जून 15, 2019
नाशिक - पीएच. डी. प्रबंधांचा दर्जा तपासण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निर्णय घेतला. त्यात मागील दहा वर्षांचा अभ्यास होणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर पीएच.डी.धारक 334 प्राध्यापकांची यादी सोशल मीडियातून फिरू लागल्याने शिक्षण क्षेत्रात धाबे दणाणले आहे. प्रबंधांचा दर्जा नसलेल्यांबद्दल काय निर्णय...
जून 14, 2019
नाशिक- सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी मार्फत स्वतंत्र अग्निशमन केंद्राची स्थापना झाल्यानंतर आता उद्योजकांना खरी प्रतिक्षा आहे ती मलनिस्सारण केंद्राची. महापालिका एमआयडीसी कडे तर एमआयडीसी कधी महापालिकेवर जबाबदारी ढकलतं होती. आता अग्निशमन केंद्राची स्थापना झाल्यानंतर मलनिस्सारण...
जून 14, 2019
सातपूर-  मुबंई -दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलमेंट कॉर्पोरेशनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत अति प्रगतशील होणार आहे. योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकर मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याचे आज अंबड येथील अग्निशमन सोहळ्यात बोलतांना नामदार सुभाष देसाई यांनी स्पष्ट्र केले आहे. कार्यक्रमापूर्वी खासदार...
जून 14, 2019
वणी (नाशिक) : मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने वर्षाभरापूर्वी नाशिक ते मुंबई लाँग मार्चात पाय रक्तबंबाळ होऊनही आझाद मैदान गाठणाऱ्या शकुबाईच्या लढयास अखेर यश आले आहे. वर्षानूवर्षे कसत असलेली वनजमीन वर्षभरानंतर स्वत:च्या नावावर झाली अन् शकूबाईच्या डोळ्यात आनंदाश्रूंना मोकळी वाट करुन देत,...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 12, 2019
रत्नागिरी - जिल्हा ब्रिज असोसिएशन व इंडियन ऑइल यांच्यावतीने राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्रिज स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. 15) व रविवारी (ता. 16 ) टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष देव यांनी दिली. संस्थापक सदस्य मोहन...
जून 11, 2019
मुंबई - राज्यात यंदा भीषण दुकाळी परिस्थिती असून, आजपर्यंत राज्यात ६ हजार २३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई असल्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांत ११ लाख १ हजार ५१५ जनावरे दाखल झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातून सांगण्यात आली....
जून 10, 2019
नंदोरी (वर्धा) : दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. नवीन अभ्यासक्रम आणि कृतिपत्रिकांचे आव्हान व अंतर्गत तोंडी गुण बंद झाल्याने यंदा राज्याचा निकाल 77. 10 टक्‍के, तर नागपूर विभागाचा निकाल 67. 27 टक्‍के लागला. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही नागपूर विभागाच्या निकालाने निच्चांक गाठला. नागपूर विभागात तर...
जून 08, 2019
पुणे, ता. 8 : विद्यार्थ्यांमधील आकलनशक्ती आणि स्वविचार याला प्राधान्य देणाऱ्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार यंदा पहिला निकाल लागला आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिलेल्या 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थ्यांपैकी...
जून 07, 2019
मुंबई : अभिनेता सुमीत राघवनने नाशिकमध्ये 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याने प्रयोग थांबवला. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अनेक अभिनेत्यांनी सुमीतच्या पाठिशी ऊभे राहून नाटकादरम्यान मोबाईल वापरण्यास विरोध केला. यावर सुमीत राघवनला काही चाहत्यांची...