एकूण 3701 परिणाम
जून 25, 2019
नवी मुंबई -  पावसाळी वातावरणामुळे कोकणातील सर्व समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रात पोहोण्यासाठी उतरू नये, असे आवाहन मुरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी केले आहे. रविवारी (ता. 24) अलिबाग येथील काशिद...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 25, 2019
पुणे - कोलकता व बांगलादेश यांच्या सीमारेषेजवळ सुरेखा मंडल (नाव बदलले आहे) हिचे गाव. घरी हलाखीची परिस्थिती. गावात कधीतरी शंभर-सव्वाशे रुपयांचा रोजगार मिळायचा. त्यातच पाच-सहा जणांचे पोट भागविताना या मुलीचे हृदय अक्षरशः पिळवटायचे. मग कोणीतरी पुणे, मुंबईत नोकरी मिळवून भरपूर पैसे कमविण्याचे आमिष दाखवितो...
जून 24, 2019
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी, 25 जूनला दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी आणि पुण्याकडे येणारी वाहतूक अर्ध्या तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान सर्व अवजड व मालवाहतूक करणारी वाहने...
जून 24, 2019
पिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  अशी असेल व्यवस्था पालखी मंगळवारी (ता. २५) देहू येथून...
जून 23, 2019
मुंबई - लोकलच्या महिला डब्यावर बीयरची बाटली भिरकावल्याने तीन प्रवासी महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. २१) रात्री कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. रुळांलगतच्या झोपडपट्टीनजीक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा...
जून 22, 2019
पुणे :  भाजपच्या माथाडी संघटनेचा अध्यक्षश्याम शिंदे यास पाच लाख रुपयांची रोकड लुटण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास धमकावत त्याच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात ही घटना घडली होती.  श्...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक...
जून 22, 2019
मुंबई  - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत केली. सुरक्षेचे नियम...
जून 22, 2019
गोव्यातून करोडोंची बनावट दारू देशभरात पोचवण्याचे कोकण हे प्रवेशद्वार बनले आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. यामुळे महसूल तर बुडतोच; पण अशा दारूमुळे अनेकांच्या संसारात विष कालवले जात आहे.  बनावट दारू विक्रीचे गोवा हे '...
जून 21, 2019
मुंबई : महाराष्ट्रदिनी गडचिरोली येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ 1 मे महाराष्ट्र दिनी ही घटना घडली होती. या हल्ल्यासाठी पोलीस...
जून 21, 2019
सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये चर्चेत असलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई येथे बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले आहे. येथील न्यायालयात एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले याच्यावर खटला सुरू आहे. 2015 मध्ये...
जून 21, 2019
नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रिक्षात बसलेल्या युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. आरडाओरडा केल्यानंतरही चालकाने रिक्षा न थांबविल्याने पीडित युवतीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. जखमी पीडितेला पाहून त्याच रस्त्याने जाणाऱ्या युवकाने केलेल्या चौकशीमुळे...
जून 21, 2019
मुंबई - वाळूउपसा आणि लीलावाचे तसेच विक्रीचे सर्वाधिकार खणिकर्म महामंडळाला देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने आज गुरुवारी विधानपरिषदेत करण्यात आली. वाळूउपशामुळे दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याची, तसेच पोलिस अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत लक्षवेधी आमदार विनायक मेटे यांनी...
जून 21, 2019
मुंबई - तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.  तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्‍...
जून 20, 2019
मुंबई : दारू प्यायलेल्या महिलेकडून मारहाण आणि शिवीगाळ झाल्याप्रकरणी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. आज सकाळी दोन तास काम बंद आंदोलन करत डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवला. काल रात्री ही घटना घडली.  बुधवारी रात्री...
जून 20, 2019
रेल्वे पोलिस भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक सोलापूर - रेल्वेच्या केंद्रीय भरती समितीने रेल्वे पोलिस दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या (आरपीएसएफ) उपनिरीक्षक संवर्गाच्या एक हजार 117 जागांची भरती काढली. त्यासाठी दोन ते तीन लाखांपर्यंत अर्ज अपेक्षित होते, मात्र...
जून 19, 2019
खेड - तालुक्यातील बोरज गावाजवळ मुंबई - गोवा महामार्गावर सकाळी साडे दहाच्या सुमारास धावत्या मोटारीमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर  मोटारीला आग लागली. आग एवढी भीषण होती की, चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीमध्ये मोठा स्फोट...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी...
जून 19, 2019
मुंबई - सोशल मीडियावर डमी अकाउंटद्वारे अभिनेत्री आणि महिलांना अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली. सोशल मीडियावर अभिनेत्री केतकी चितळेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला...