एकूण 4974 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...
ऑक्टोबर 18, 2019
माणगाव (वार्ताहर) : शिरवली येथील आदिवासीवाडीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबतची तक्रार रविवारी (ता. १३) माणगाव पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. तालुक्‍यातील ही तिसरी घटना आहे. तालुक्‍यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या...
ऑक्टोबर 18, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा शहरात ८ ते १० दिवसांपासून दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण वाढल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. कोणताही ग्राहक वस्तूचे पैसे देताना प्रथम दोन हजारांच्या नोटा देत आहे. दोन हजारांच्या नोटांबाबत सोशल मीडिया, व्हॉट्‌सॲपवर सतत येणारे संदेश, बातम्यांमुळे सर्वसाधारण नागरिक व...
ऑक्टोबर 18, 2019
माणगाव (बातमीदार) : दहा दिवसांवर दिवाळी आली असून, त्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. विविध रंगाचे कागदी, कापडी आणि प्लास्टिकच्या कंदिलांचा तर झगमगाट आतापासूनच माणगाव बाजारपेठांत दिसत आहे. मात्र, लांबलेला पाऊस व शेतीचे झालेले नुकसान यामुळे दिवाळीच्या खरेदीला नागरिकांनी पाठ...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले. गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याच्या संशयातून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियर्ड...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) प्रफुल्ल पटेल यांची आज (शुक्रवार) चौकशी करण्यात येणार आहे. प्रफुल्ल पटेल...
ऑक्टोबर 17, 2019
खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प सभेसाठी नवी मुंबई, पनवेल परिसरातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे खारघरमधील रस्ते आणि सेंट्रल पार्क परिसर मोदीमय झाला होता; मात्र या वेळी काळा कपडे परिधान करून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना रोखल्याने मोदींना डोळे भरून पाहण्याची आणि त्यांचे...
ऑक्टोबर 17, 2019
तलासरी ः तलासरी नगरपंचायतीच्या विशेष पथकाने सोमवारी दिवसभर शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली. यात नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी भाजीविक्रीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली. भाजीविक्रेत्याला तीन वेळा ताकीद देऊनही त्याने प्लास्टिकचा वापर सुरूच...
ऑक्टोबर 17, 2019
मिरा रोड ः मिरा-भाईंदर शहरात सर्वत्र आजही खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांकडून समाज माध्यमावर संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांच्या विकासकामांविषयी व्हाट्‌सॲप, फेसबुक तसेच ट्विटरवर येणाऱ्या संदेशांवर नागरिकांकडून खड्ड्यांचे दाखले देत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवरील मोटरमनच्या सतर्कतेमुळे लोकलमधून तोल जाऊन खाली पडलेल्या इडली विक्रेत्याचे प्राण वाचले आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानखुर्द-वाशी स्थानकांदरम्यान मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.  मानखुर्द येथे राहणारा 19 वर्षाचा चुलबुल कुमार हा इडली...
ऑक्टोबर 17, 2019
वज्रेश्‍वरी : तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या गावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित रस्तेकामाचा ठेका शिवसाई कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला आहे. या रस्त्याचे काम...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : दररोज सुमारे दोन लाख नोकरदारांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांना सध्या मोनो आणि मेट्रो गाड्यांतून प्रवास करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे नव्या मोनो आणि मेट्रो सेवेत डबेवाल्यांसाठी आरक्षित जागा किंवा वेगळा डबा द्यावा, अशी मागणी डबेवाला संघटनांनी एमएमआरडीएकडे केली आहे. डबेवाला...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : दादर-परळ स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आज (ता.16) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. परिणामी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेचे बिघाडसत्र सुरू असतानाच बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दादर-परळ...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : कमकुवत झालेल्या पादचारी पुलांची पावसाळ्यानंतर दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. वर्षभरात या कामाला वेग येणार आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालया पूल दुर्घटनेत मार्चमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. ...
ऑक्टोबर 16, 2019
पनवेल : बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) म्हणून नेमणूक झालेल्या शिक्षकांना रविवारपासून मतदार स्लिप वाटण्याचे काम देण्यात आले आहे. या कामाकरिता पूर्ण वेळ सुट्टी न देणाऱ्या मुख्याध्यापकांविरोधात कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतरही पनवेलमधील अनेक शाळांनी बीएलओ शिक्षकांना पूर्ण वेळ सुट्टी दिली...
ऑक्टोबर 16, 2019
वाडा ः सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत; मात्र वाडा तालुक्‍यात सध्या दिवसा मतदार भेटणे कठीण झाले आहे.  वाडा तालुक्‍यात पावसामुळे रखडलेली भातकापणीची कामे सध्या जोरात...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : दिवाळी सण तोंडावर आला असून महिलावर्गाला घर साफसफाईचे वेध लागले आहेत. सणाच्या तोंडावर नेमक्‍या निवडणुका आल्या. त्यात घरकाम करणाऱ्या बहुतांश महिला या प्रचारासाठी जात असल्याने घरकामासाठी कामगार महिला मिळेनाशा झाल्या आहेत. निवडणूक प्रचार काळात कामगार महिला सुट्टीवर गेल्याने आधीच घरातील रोजच्या...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोणपाटच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या असतील त्यांनी या सामाजिक हिताच्या...