एकूण 8150 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव  : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली. चौथा गाळा सील करीत असताना महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चिघळल्याने...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यात दुपारी वडगावशेरीत अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा प्रचार करीत असलेले माजी आमदार बापू पठारे रात्री भाजपच्या कमळात जाऊन बसले.  पठारे म्हणजे अजितदादांचे लाडके सहकारी अशी ओळख. 2007 मध्ये पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : दोन वर्षांवर आलेल्या आगामी महापालिका निवडणुकीत कोणाला नगरसेवकपदाची "डबल' उमेदवारी तर, कोणाला "म्हाडा'पासून अण्णाभाऊ साठे महामंडळापर्यंतची विविध महामंडळे, केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्यांमध्ये स्थान या सारख्या विविध पदांचे आमिष दाखवित शहर भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीला शहरात...
ऑक्टोबर 15, 2019
पिंपरी - महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सार्वजनिक वाचनालय विभाग स्वतंत्र न ठेवता क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात देण्यात आला. हा विभाग बंद झाल्याने गेल्या तीन वर्षांत १३ वाचनालयांसाठी पुस्तकखरेदीच केली नसल्याचे समोर आले आहे. अतिरिक्‍त कामामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) निविदा तब्बल ४४ टक्के जादा दराने आल्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे केली आहे.  पाच हजार कोटी रुपयांचा रस्ता साडेसात हजार कोटी रुपयांचा झाला कसा, किमान तीन कंपन्यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद- स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची कासवगती कायम आहे. त्यामुळे अद्याप कोट्यवधी रुपयांचा निधीही पडून असून, गेल्या तीन वर्षांत मिळालेल्या 283 कोटींपैकी फक्त पाच कोटी रुपये खर्च झाले आहेत. या निधीवर आतापर्यंत तब्बल 30 कोटींचे व्याज मिळाले आहे.  केंद्र शासनाच्या महत्त्वकांशी स्मार्ट सिटी योजनेत...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 14, 2019
जळगाव : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरु केली. दोन गाळे सील केल्यानंतर तिसऱ्या गाळ्यात कारवाई करीत असताना महापालिकेचे उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात लाईट बंद करून करण्याचा...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - कुठे रिमझिम बरसणाऱ्या सरी, तर कुठे शहरभर दाटलेले ढग. त्यात लपलेल्या चंद्राचे दर्शन घडणेही मुश्‍कील झाले. असे वातावरण पाहून पुणेकरांनी रविवारी घरांचे टेरेस, गच्ची, मैदाने, बागांऐवजी  घरातच वाफळलेले दूध घेतले. काही भागांत सार्वजनिक ठिकाणी गप्पांची मैफल रंगवीत कोजागरी पौर्णिमा आनंदोत्साहात...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - दक्षिणेकडील दौऱ्यादरम्यान ‘बीच’ प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा ‘सोशल मीडिया’वर होत आहे. पुण्यात मात्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत मोहिमेला पावसाने झोडपले आहे. कचरा उचलताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.   या...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - शहरात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या  पावसामुळे झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्यांच्या छाटणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या फांद्या पडून अपघात होत असून, त्यात वाहनांचे नुकसानही होत असल्याने याबाबतचे धोरण तयार करण्याचे वृक्ष प्राधिकरणाने ठरविले असून, फांद्यांच्या छाटणीसाठी...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - पावसाळ्यातच पुणेकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या नाराजीचा निवडणुकीत फटका बसण्याची ओरड राजकीय पक्षांकडून होताच पुणेकरांना रोज पुरेसे पाणी पुरविण्याच्या हालचाली महापालिकेने केल्या आहेत. वडगाव जलकेंद्रांतर्गतची पाणीकपात थांबवून सर्वत्र सलग पाच तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन ...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना-भाजपची महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीचे उमेदवार अशा बदललेल्या राजकीय समीकरणात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे. वर्ष 2014 मध्ये भाजप-शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे मैदानात होते....
ऑक्टोबर 14, 2019
पिंपरी - महापालिका रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणखी महिनाभर औषध खरेदी लांबणीवर गेली आहे. तीन विभागांसाठी सुमारे पाच कोटींच्या औषधे खरेदीची निविदा तयार केली असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याला स्थायी समितीकडून...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - स्मार्ट शहर बसमध्ये एकाच मार्गावर जाताना व येताना तिकिटामध्ये तफावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जाताना पाच रुपये तिकीट असेल तर येताना प्रवाशाला त्याच मार्गासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत, त्यामुळे प्रवासी त्रस्त असून, हा प्रश्‍न सोडविण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे...
ऑक्टोबर 13, 2019
आमदारकीची निवडणूक लागली की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांचा काटा काढायचा आणि महापालिका निवडणुकीत आमदारांनी याच पदाधिकाऱ्यांचा तिकिटाच्या रूपाने पत्ता कट करायचा, शिवसेनेतील अशा जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे पक्षाची मात्र हानी होऊ लागली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर...
ऑक्टोबर 13, 2019
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला आठवडा सरला. आरोप-प्रत्यारोपांचा पहिला फेरा झाला. आता मुद्द्याचं बोला, असं सुज्ञ मतदारराजाचं म्हणणं आहे. मतदारसंघातल्या मूलभूत प्रश्‍नांवर बोला. त्याबद्दलचा तुमचा अजेंडा सांगा, असंही त्याला विचारायचंय. ही अपेक्षा प्रचाराच्या गदारोळात बाजूला पडू नये, यासाठीचा हा...
ऑक्टोबर 13, 2019
विधानसभा 2019   पुण्यात गेल्या आठवड्यातील पावसाने हाहाकार माजवला. पाऊस सुरू झाला, की प्रत्येक पुणेकराच्या मनात धास्ती भरते. भर रस्त्यात तुंबणाऱ्या पाण्याविषयी असो किंवा तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांच्या हतबलतेविषयी... जाब विचारणार तरी कोण आणि कोणाला? मतदान हे एकच शस्त्र नागरिकांच्या...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद - शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 1,680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1,308 कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, ही योजना इंदूर शहराच्या धर्तीवर राबविली जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच इंदूर...
ऑक्टोबर 12, 2019
खडकी बाजार :  सध्या पुणे शहरात राजकीय समीकरणे बदलत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपाने सुरू केलेल्या मेगा भरतीत  एकापाठोपाठ प्रवेश करीत आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात या मेगा भरतीमुळे विद्यमान नगरसेवकांची कोंडी तर, होणार नाही ना, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे  Vidhan...