एकूण 1513 परिणाम
जून 25, 2019
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २६) पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते खंडोबामाळ चौकातून जाईपर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबा माळदरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पुण्याकडील सेवारस्ता वाहतुकीसाठी आवश्‍यकतेनुसार बंद...
जून 24, 2019
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी, 25 जूनला दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी आणि पुण्याकडे येणारी वाहतूक अर्ध्या तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान सर्व अवजड व मालवाहतूक करणारी वाहने...
जून 24, 2019
पिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  अशी असेल व्यवस्था पालखी मंगळवारी (ता. २५) देहू येथून...
जून 22, 2019
गोव्यातून करोडोंची बनावट दारू देशभरात पोचवण्याचे कोकण हे प्रवेशद्वार बनले आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. यामुळे महसूल तर बुडतोच; पण अशा दारूमुळे अनेकांच्या संसारात विष कालवले जात आहे.  बनावट दारू विक्रीचे गोवा हे '...
जून 21, 2019
नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रिक्षात बसलेल्या युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. आरडाओरडा केल्यानंतरही चालकाने रिक्षा न थांबविल्याने पीडित युवतीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. जखमी पीडितेला पाहून त्याच रस्त्याने जाणाऱ्या युवकाने केलेल्या चौकशीमुळे...
जून 21, 2019
मुंबई : राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षात तब्बल दिड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. 20) विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहिर केल्यानुसार विविध विभागांतील 72 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक...
जून 20, 2019
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांकडून महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रिक्षात बसलेल्या युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. आरडाओरडा केल्यानंतरही चालकाने रिक्षा न थांबविल्याने पीडित युवतीने धावत्या रिक्षातून बाहेर...
जून 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. परिणामी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे आणि...
जून 19, 2019
खेड - तालुक्यातील बोरज गावाजवळ मुंबई - गोवा महामार्गावर सकाळी साडे दहाच्या सुमारास धावत्या मोटारीमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर  मोटारीला आग लागली. आग एवढी भीषण होती की, चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीमध्ये मोठा स्फोट...
जून 19, 2019
मुंबई - शहरी पायाभूत प्रकल्पांचा अर्थसंकल्पात उल्लेख आहे. तसेच खर्चाची आकडेवारी दिली आहे. मात्र, निधीची तरतूद नाही. समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी या प्रकल्पासाठी खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली नाही.      मुंबई...
जून 17, 2019
चिपळूण - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे घाटात महामार्ग पोलिसांकडून वाहन तपासणीच्या नावाखाली लूटमार सुरू आहे. या "व्हाइट कॉलर' लुटीमुळे तक्रार करावी तरी कुणाकडे, या विवंचनेत वाहनचालक सापडले आहेत.  महामार्गावर वाहनधारकांना अडवणारे वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 14, 2019
रत्नागिरी - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे. सहाही ठेकेदार कंपन्यांनी या मुदतीत काम पूर्ण न केल्यास कंपन्यांवर कोट्यवधींची अनामत रक्कम जप्त होणे किंवा दंड वसुलीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र एमईपी कंपनीला मार्च २०२० पर्यंत...
जून 14, 2019
कुडाळ -  कोकणात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. कुडाळ पणदूर दरम्यान महामार्गावर कंटेनर मातीत फसल्याने तब्बल एकतास वाहतूक कोंडी झाली.  याबाबत मिळालेली माहिती अशी की,  महामार्गावर पावसामुळे चिखल झाला आहे. यातून वाहने चालवण्यात चालकांना अडचणी...
जून 13, 2019
मळवली : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मळवली ते ताजे पंपादरम्यान बोरज गावाजवळ आज (ता. 13) ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याच्या कामामुळे द्रुतगती मार्गावरील मुंबई कडे जाणारी वाहतुक दोन तास ठप्प होती. दुपारी बारा ते दोन या वेळेत रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई लेनवर...
जून 11, 2019
लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याच्या कामामुळे गुरुवारी (ता. 13) वाहतूक दोन तास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गाढवे यांनी दिली. दुपारी बारा ते दोन या वेळेत रस्तेविकास महामंडळाकडून मळवली ते...
जून 10, 2019
कणकवली - आचरा येथे ओएफसी केबल ब्रेक झाल्याने गेले दोन दिवस कणकवली उपविभागातील सर्व टेलिफोन एक्‍सेंज स्वीच ऑफ आहेत. शहरातील ओएफसी तुटल्याने सर्व लॅण्डलाईन डेड आहेत. चौपदरीकरणात दिलीप बिल्डकॉन कंपनीचा मुजोरपणाचे मोठे नुकसान भारत दुरसंचार निगमसह सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांचे होत आहे. कणकवली व...
जून 10, 2019
मुंबई - आर्थिक विकास दर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारला पुढील पाच वर्षांत रखडलेल्या प्रकल्पांचा तिढा सोडवण्याबरोबरच खासगी गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. यासाठी पुढील पाच वर्षांत देशात किमान 451 लाख कोटींची (6.62 ट्रिलियन डॉलर) गुंतवणूक आवश्‍यक आहे, असा अंदाज भारतीय उद्योग...
जून 07, 2019
नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये...