एकूण 4884 परिणाम
जून 25, 2019
नवी मुंबई  - वाशीतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींची दिवसेंदिवस बिकट होत चाललेली अवस्था लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात काही इमारती कोसळण्याची दाट शक्‍यता महापालिकेतर्फे वर्तवण्यात येत आहे. यात श्रद्धा आणि गुलमोहर सोसायटीतील इमारतींचा समावेश असू शकतो. दुर्घटनेमध्ये जीवितहानी होऊ...
जून 25, 2019
नागपूर  : महापालिकेने आयुक्तांच्या विरोधात अविश्‍वास ठराव घेतल्यास सरकारला तो मान्य करावा लागणार आहे. तशी सुधारणा सरकारने कायद्यात प्रस्तावित केली आहे. यामुळे सत्तापक्ष आणि सभागृह अधिक सशक्त होणार असल्याचे बोलले जात आहे. शहराच्या विकासाची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका सभागृह-...
जून 25, 2019
नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मराठा आरक्षण लागू करण्याच्या अध्यादेशास आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमास मराठा आरक्षणानुसार प्रवेश होणार आहेत. सर्वोच्च...
जून 24, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी पक्षाकडे दाखल करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून या अर्जांची छाननी...
जून 24, 2019
मुंबई : राज्यभरात निघालेले लाखोंचे मूक मोर्चे, ठिय्या, धरणं आंदोलनं यानंतर सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा केला. या कायद्यानंतर मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेशांत १६ टक्के आरक्षण मिळालं. मात्र, या आरक्षणाला मुंबई...
जून 24, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज (सोमवार) विधानसभेच्या विरोधी पक्षनेते निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. वडेट्टीवर यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आज अधिकृत घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांकडून...
जून 24, 2019
"बायसिकल मेयर' ही आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या संस्थेकडून दिली जाणारी मानद पदवी आहे. जगभर सायकलस्वारांची संख्या वाढावी, यासाठी ही पदवी दिली जाते. जागतिक स्तरावर दहा कोटी नवीन सायकलस्वार तयार व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. याचा उद्देश पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 23, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला भेट देणार आहेत. ‘अब की बार २२० पार’ असे जागांचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री युतीचा होईल, शिवसेनेशी काय बोलायचे ते आम्ही पाहू, तुम्ही तयारी करा, असे...
जून 23, 2019
मुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला.  प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली मानधनवाढही...
जून 23, 2019
मुंबई - लोकलच्या महिला डब्यावर बीयरची बाटली भिरकावल्याने तीन प्रवासी महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. २१) रात्री कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. रुळांलगतच्या झोपडपट्टीनजीक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा...
जून 23, 2019
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली मानधनवाढही...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला...
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
जून 22, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला ऊत आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयदत्त क्षिरसागर यांच्यानंतर आता नागपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यांत चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. उद्या (रविवार) 'मातोश्री'वर शिवसेना...
जून 22, 2019
कोल्हापूर - अनेक महिन्यांपासून मागणी होत असलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवा १७ जुलैपासून सुरू होत आहे. ट्रु जेट एअरलाइन्सतर्फे ही सेवा शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सुरू राहील.   कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करताना मुंबईहून दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी विमान सुटेल आणि...
जून 22, 2019
पुणे - शहरातून वाहणारी मुठा ही तुम्हाला खरंच नदी वाटते, हा स्वाभाविक प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो. कारण यातून फक्त सांडपाणीच वाहते. हे आपल्या अंगवळणी पडलेय. पण, हे चित्र बदलण्याची भीष्मप्रतिज्ञा महापालिकेने केलीय. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा (एसटीपी) ५२...
जून 22, 2019
गोव्यातून करोडोंची बनावट दारू देशभरात पोचवण्याचे कोकण हे प्रवेशद्वार बनले आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. यामुळे महसूल तर बुडतोच; पण अशा दारूमुळे अनेकांच्या संसारात विष कालवले जात आहे.  बनावट दारू विक्रीचे गोवा हे '...
जून 21, 2019
मुंबई : राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षात तब्बल दिड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. 20) विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहिर केल्यानुसार विविध विभागांतील 72 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक...
जून 21, 2019
मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली. कारण, या सोहळ्यातील भाषणातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, हे स्पष्ट झाले आहे. शि वसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे...