एकूण 13972 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - महामुंबईतून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. पुढील तीन दिवस पावसाची शक्‍यता नसून, तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे.  मुंबईसह महामुंबईतून सोमवारपासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला. दरवर्षी 1 ऑक्‍टोबरच्या सुमारास मुंबईतून पाऊस परतीच्या प्रवासाला निघतो;...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई - तिकीटदर अगदी पाच रुपयांवर आणून ठेवलेल्या बेस्टसोबत स्पर्धा करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने एनएमएमटीच्या परतीच्या प्रवासात थेट दहा टक्के कपातीत प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना दिली आहे. तसेच केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत मिळालेल्या 15 इलेक्...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - चित्रवाणी मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना शरीरविक्रयात ढकलणाऱ्या कथित दिग्दर्शकाला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे. त्याच्या तावडीतून दोन टीव्ही मालिकांमधील मॉडेल तरुणींची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  मॉडेल व...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबईमुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवनेरी आणि अश्‍वमेध बसगाड्यांत श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्याचे समजते. बसमधील अस्वच्छता आणि एसीच्या दूषित हवेमुळे प्रवाशांना नाकावर रुमाल बांधून बसावे लागते, असेही...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई -  मुंबईत चौथी भाषा खपवून घेणार नाही, असा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत इशारा दिला होता. मुंबई महापालिका प्रशासनानेही पालिका शाळांत चौथी भाषा नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - देशातील 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 8.64 दशलक्ष घरांसहित देशभरात एकूण 11.09 दशलक्ष शहरी घरे रिकामी आहेत. त्यामध्ये मुंबई शहरात 15.30 टक्के घरे रिकामी आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार कंपनी नाईट फ्रॅंक इंडिया आणि...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई - एका अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने जबरदस्तीने लेडीज बारमध्ये काम करण्यास भाग पाडून, वाममार्गाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या नराधम काकाला अटक करून, पीडित मुलीची रबाळे एमआयडीसीतील लेडीज बारमधून सुटका केली.  पीडित मुलीचे आई-वडील नसल्यामुळे ती...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई ः मुंबईत चौथी भाषा खपवून घेणार नाही, असा  इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत दिला होता. मुंबई महापालिका प्रशासनानेही आपल्या शाळांत चौथी भाषा नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई :  विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर आला असतानादेखील फोडाफोडीचे राजकारण थांबताना दिसत नाही. वरळी मतदारसंघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला प्रचारात गुंतवून घेतले आहे. अशात, सोमवारी (ता. १४) मतदारसंघातील काँग्रेस...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई  - गृह कर्ज व्यवसायातील ‘एचडीएफसी‘ने सोमवारी कर्जदरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे ‘एचडीएफसी‘चा कर्जदर ८.२५ टक्‍के झाला आहे. नवे व्याजदर मंगळवारपासून (ता.१५) लागू होतील, असे कंपनीने म्हटले आहे.  ‘एचडीएफसी‘कडून आज बदलत्या व्याजावरील कर्जदरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केल्याचे...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - तुमच्या मोबाईलवर 777 888 999 या नंबरवरून कॉल आला तर घेऊ नका. कारण हा आहे मृत्यूचा नंबर. तो फोन तुम्ही रिसिव्ह केला, की स्फोट होतो. असे सांगणारा एक मेसेज आता पुन्हा व्हाट्सअॅपवरून व्हायरल झालाय.  त्या व्हिडिओत आपल्याला पहिल्यांदा दिसतो एक आयफोन. त्याच्यावर 777888999 या नंबरवरून...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकामागून एक धक्के बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज (मंगळवार) आणखी एक धक्का बसला असून, विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेले धक्के, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही सुरुच...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी बँकेत पैसे अडकल्याचा धसका घेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटी यांना बँकेत पैसे अडकल्याच्या चिंतेने हृदयविकाराचा धक्का आला. #Mumbai: 51-year-old Sanjay Gulati, a Punjab and Maharashtra Co-...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या एकाच शिट्टीची चर्चा आहे. तमिळ सुपरस्टार थलपथी विजय याच्या शिट्टीने म्हणजेच बिगिलच्या नुसत्या ट्रेलरनेच सध्या सगळीकडे धूम माजवली आहे. नुकताच विजयच्या बिगिलचा ट्रेलर लाँच झाला. पण हे लॉंचिंग नेहमीसारखे नव्हते. थलपथीच्या ट्रेलरचे लॉंचिंग झाले...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सायन-पनवेल रस्तारुंदीकरण करताना वाशी येथील खारफुटीलगत मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात आहे. याबाबत संबंधित कक्षाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाशी गावच्या दिशेने असलेल्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : ऐरोली-कटई नाकापर्यंत एमएमआरडीएकडून उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गात ऐरोली मुलुंड उड्डाणपुलापासून ते ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजली सर्कलपर्यंत ३४७ झाडे अडसर ठरत असल्याने एमएमआरडीएकडून पालिकेकडे झाडे स्थलांतरित तसेच तोडण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. याला...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : सोनाली कुलकर्णीचा लीड रोल असलेल्या हिरकणी सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार असला तरी, त्याच्या ट्रेलरच अंगावर काटा आणणारा आहे. हिरकणीची शिवकालीन कथा सगळ्यांनीच शालेय पुस्तकात वाचली आहे. पण, ही स्टोरी पडद्यावर पाहण्याची सगळ्यांनाच...
ऑक्टोबर 15, 2019
रोहा : तालुक्‍यातून वाहणाऱ्या काळ नदीत पामाणगावजवळ काही दिवसांपासून पाणमांजराचे दर्शन घडत आहे. वन्यजीव निरिक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या असून ही नदी जलप्रदूषणमुक्त असल्याचे हे संकेत समजण्यात येत आहेत. सध्या गावाच्या परिसरातील 2 ते 5 किलोमीटर परिसरात या जीवाचे वास्तव्य आहे.  रायगड जिल्ह्यात...