एकूण 997 परिणाम
ऑगस्ट 02, 2019
सन १९४६. मुंबई राज्य. राज्यात काँग्रेसची सत्ता. ‘पंतप्रधान’पदी बाळासाहेब खेर. पक्षाच्या संघटनेवर मात्र केशवराव जेधे गटाचे वर्चस्व. शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, शेतसारा रद्द करावा, आदिवासींच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावे अशा त्यांच्या मागण्या. पण खेरांचे मंत्रिमंडळ काही...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या निवडणुकांकडेही देशाचे वेगळे लक्ष असते. या निवडणुकांना सामोरे जात असताना लोकांच्या मनात इव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत शंका आहे. आमचा कुणावरही अविश्वास नाही. मात्र, निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : राज्यात एकीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असताना मिरा-भाईंदरमध्ये मात्र संभाव्य फुटीमुळे शिवसेनेचे नेते सावध झाले आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक २८ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत पर्यटनासाठी दुबईला गेले आहेत.  महापालिकेत भाजपची...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. याची नेटकऱ्यांनी चांगलीच दखल घेतली असून अनेकांनी भाजपला सोशल मीडियावर ट्रोल केले; तर अनेकांनी टीकात्मक पोस्ट केल्या आहेत.  "भाजप प्रवेश देणे...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : नवी मुंबईचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वाद आणि खंबीर पाठिंब्यामुळेच माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सोपा झाला. आमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याच्या गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहजपणे घेता आला, असे उद्‌गार संदीप नाईक...
जुलै 31, 2019
मुंबई : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून काही नेत्यांची आयात करून सत्ताधारी आणि विरोधक आपणच आहोत, असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न शिवसेना- भाजपचे नेते करत आहेत; मात्र हा त्यांचा गैरसमज असून विधानसभा निवडणुकीनंतर असे चित्र राहणार नाही. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील अनेक नेते...
जुलै 31, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज विधानभवनात आयोजित कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगली आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दादही मिळाली.  ‘माझ्या घशाची व जिभेची छोटी शस्त्रक्रिया झाली. डॉक्‍टरांनी कार्यक्रम करू नका म्हणून सांगितले....
जुलै 30, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५७ नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये जाण्याच्या घेतलेल्या एकमुखी निर्णयाने नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेली पाच वर्षे विरोधात बसल्यानंतर पुढील पाच वर्षे सत्तेची फळे चाखायला मिळणार असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदीआनंद साजरा होत...
जुलै 30, 2019
पनवेल - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील शिवसेना पक्षात गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून नव्याने पद बहाल करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय करण्यात आल्याच्या भावनेने शिवसेनेच्या ३२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे...
जुलै 30, 2019
मुंबई/भिलार/लोणंद - वाई विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या तीन तालुक्‍यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. मदन भोसले हे...
जुलै 30, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे आमदार जयंत पाटील उपस्थित...
जुलै 28, 2019
नवी मुंबई : मोदी लाटेतही नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राखणाऱ्या माजी मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्याला अखेर पक्षांतराची झळ लागली आहे. गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांच्यासह आता राष्ट्रवादीचे तब्बल 52 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची...
जुलै 28, 2019
‘पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच अशा जागा आहेत; जेथे कोणीही उमेदवार असला, तरी भाजपच विजयी होईल,’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, ‘या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल,’ असे सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाला...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
जुलै 28, 2019
पुसद (जि. यवतमाळ), : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत शिवसेनेला उभारी मिळाली होती. त्याच शिवसेनेत सहा दशकांनंतर वसंतराव नाईक यांचे नातू व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक प्रवेश करणार आहेत....
जुलै 27, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वरळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे; नागरिकांची कामे सुरूच ठेवा, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना...
जुलै 27, 2019
अकोले - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ "राष्ट्रवादी'चे आमदार वैभव पिचड यांनीही "राष्ट्रवादी'ला रामराम ठोकण्याचा आणि घड्याळ काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ते भारतीय जनता...
जुलै 27, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध दर्शवला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना...
जुलै 26, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रिफ यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकून सरकारकडून मुश्रिफ यांच्यासारख्या सच्च्या नेत्याला भय दाखवायचे प्रयत्न होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. सरकारच्या विरोधात...
जुलै 26, 2019
पिंपरी - शास्तीकर आणि रिंगरोड रद्द झाला पाहिजे, बांधकाम नियमितीकरण, रेडझोन, साडेबारा टक्के परतावा आदी मागण्यांसाठी शास्तीकर हटाव संघर्ष समितीने पालिकेवर मोर्चा काढला. तसेच शास्तीकरबाधितांना आलेल्या नोटिसांची पालिका मुख्यालयासमोर होळी केली. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास क्रांतिदिनी मंत्रालयावर...